25 November 2024 2:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Hot Stocks | L&T सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा, मोठी कमाई होणार - Marathi News

Highlights:

  • Hot Stocks – Persistent Share Price
  • L&T फायनान्स – L&T Finance Share Price
  • HDFC लाईफ – HDFC Life Share Price
  • पर्सिस्टंट सिस्टम्स – Persistent Systems Share
  • कोल इंडिया – Coal India Share Price
  • ITC – ITC Share Price
Hot Stocks

Hot Stocks | भारतीय शेअर बाजारात सध्या जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात काही निवडक शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 शेअर्सची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. यामध्ये एल अँड टी फायनान्स, एचडीएफसी लाईफ, कोल इंडिया, आयटीसी आणि पर्सिस्टंट सिस्टीम कंपनीचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, दीर्घकाळात हे शेअर्स गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

L&T फायनान्स :
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या तज्ञांनीया कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक दीर्घकाळात 230 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 16 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर 175.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 0.84 टक्के वाढीसह 176.69 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 17 टक्के वाढले होते.

HDFC लाईफ :
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या तज्ञांनीया कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक दीर्घकाळात 900 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 16 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर 700.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 0.54 टक्के घसरणीसह 697.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांत या शेअरने लोकांना 11 टक्के परतावा दिला आहे.

पर्सिस्टंट सिस्टम्स :
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या तज्ञांनीया कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक दीर्घकाळात 6300 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 16 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर 5302.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 1.61 टक्के वाढीसह 5,386.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 81,998.52 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात हा स्टॉक 77 टक्के वाढला आहे.

कोल इंडिया :
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या तज्ञांनीया कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक दीर्घकाळात 600 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 16 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर 493.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 0.58 टक्के घसरणीसह 490.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात या शेअरने 76 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. मागील 2 वर्षांत हा स्टॉक 113 टक्के वाढला आहे.

ITC :
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या तज्ञांनीया कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक दीर्घकाळात 575 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 16 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर 512.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 0.50 टक्के घसरणीसह 508.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढले आहेत.

Latest Marathi News | Hot Stocks for investment 17 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(297)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x