22 November 2024 8:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

My EPF Money | पगारदारांनो, सॅलरीतून योगदान छोटे पण कमाई 5 कोटींची होईल, असा घ्या EPF चा फायदा - Marathi News

Highlights:

  • My EPF Money
  • सरकारकडून मिळणार व्याज – EPF Login
  • अशी जमा होईल कोट्यवधींची रक्कम – EPFO Login
  • 5 कोटी हवे असतील तर, दरमहा किती गुंतवावे? – EPFO Passbook
  • गरजेच्या वेळी ईपीएफओ कर्मचारी काढू शकतो रक्कम – EPFO Member Login
My EPF Money

My EPF Money | ‘ईपीएफओ पेन्शन योजना’ ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघठन अंतर्गत रिटायरमेंटनंतर प्रत्येक कर्मचाऱ्याचं जीवन सुखमय जाण्यासाठी त्यांच्या पगारातील एक ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. ही रक्कम नीयोक्ता आणि कर्मचारी दोघंही जमा करत असून केंद्र सरकार या योजनेवर वार्षिक व्याजदर देते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जास्त रक्कम साठवून राहण्यास मदत होते. नेमकी किती रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या खात्यात कोट्यावधी रुपये जमा होतील? पाहून घेऊ.

सरकारकडून मिळणार व्याज :

ईपीएफओ केंद्र सरकारवर आधारित असते. सरकारने ठरवल्याप्रमाणे ईपीएफओ अंतर्गत लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिकतेनुसार 8.25% टक्क्यांनी व्याजदर मिळते. विशेष गोष्ट म्हणजे या पीएफ खात्यावर कर्मचाऱ्याला कोणत्याही कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही.

अशी जमा होईल कोट्यवधींची रक्कम :

समजा एखादा कर्मचारी संपूर्ण 40 वर्ष ईपीएफओ अंतर्गत खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 8,400 रुपये जमा करत असेल आणि 8.25% टक्क्यांच्या हिशोबाने 3,01,94,804 एवढी रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. तीन कोटींऐवजी तुम्हाला चार कोटी हवे असतील तर, सारख्याच व्याजदराने आणि 11,200 रुपयांच्या गुंतवणुकीप्रमाणे 4,02,59,738 कोटी रुपये तुमच्या खात्यात जमा होतील.

5 कोटी हवे असतील तर, दरमहा किती गुंतवावे?

8.25 व्याजदरानुसार तुम्हाला निवृत्तीनंतर पाच कोटी रुपयांवर हक्क दाखवायचं असेल तर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 40 वर्षांसाठी 12,000 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जेणेकरून तुम्हाला 5,08,70,991 कोटी रुपयांची भरघोस रक्कम मिळवता येईल.

गरजेच्या वेळी ईपीएफओ कर्मचारी काढू शकतो रक्कम :

व्यक्तीला शिक्षणासाठी, लग्न खर्चासाठी आणि इतर कोणत्याही कामासाठी पैशांची गरज लागली तर, ईपीएफओ कर्मचारी गरजेअभावी रक्कम काढून घेऊ शकतो. नियमांमध्ये नमूद केल्याप्रमाणे कर्मचारी आरामात रक्कम काढू शकतो परंतु यासाठी त्याला खरं आणि ठोस कारण द्यावे लागेल. तर अशा पद्धतीने छोट्या मोठ्या रक्कमेसाठी कर्ज काढून तुम्ही स्वतःची मदत करू शकता.

Latest Marathi News | My EPF Money Contribution 17 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#My EPF Money(133)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x