22 November 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Wipro Share Price | विप्रो सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News

Highlights:

  • Wipro Share Price – NSE: Wipro
  • बजाज फायनान्स  – Bajaj Finance Share Price
  • विप्रो लिमिटेड – Wipro Share
  • ॲक्सिस बँक – Axis Bank Share Price
Wipro Share Price

Wipro Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही इंडेक्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. दरम्यान एफएमसीजी आणि पॉवर स्टॉकमध्ये मजबूत पडझड पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स इंडेक्स 0.09 टक्के घसरणीसह 82,890 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 25,400 अंकांवर क्लोज झाला होता.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते सध्याची परिस्थिती गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी तीन स्टॉक्स निवडले आहे. तज्ञांच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.

बजाज फायनान्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 7,590-7,600 रुपये किमतीवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 8,500 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 7,100 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के वाढीसह 7,361.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विप्रो लिमिटेड :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 550-555 रुपये किमतीवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 600 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 525 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के घसरणीसह 550.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ॲक्सिस बँक :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 1217 रुपये किमतीवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1275 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 1179 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के घसरणीसह 1,228.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Latest Marathi News | Wipro Share Price 17 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Wipro Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x