22 November 2024 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, मोठी कमाई होणार, स्टॉक BUY करावा? - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: SUZLON – सुझलॉन एनर्जी कंपनी अंश
  • ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर – Suzlon Share
  • स्टॉक अल्पावधीत 90 रुपये किंमत स्पर्श करू शकतो – SUZLON
  • स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग – NSE:SUZLON
  • रेलिगेअर ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग – Suzlon Energy Share Price
Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मागील काही वर्षात मजबूत परतावा कमावून दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअर्सची किंमत 110 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 116 टक्के वाढला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर
नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने माहिती दिली की, त्यांना NTPC ची अक्षय ऊर्जा शाखा असलेल्या NTPC ग्रीन एनर्जी कंपनीने 1166 MW क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनीला 370 S144 WTGs स्थापन करण्याचे काम देण्यात आले आहे. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.024 टक्के घसरणीसह 81.98 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

स्टॉक अल्पावधीत 90 रुपये किंमत स्पर्श करू शकतो
मागील काही तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. या स्टॉकमध्ये प्रत्येक अपट्रेंडनंतर थोडी नफा वसुली देखील पाहायला मिळाली आहे. काही तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 78-79 रुपये किमतीवर गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 75 रुपये किमतीवर स्टॉप-लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 90 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग
ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने सुझलॉन एनर्जी कंपनीला एनटीपीसी कडून ऑर्डर मिळाल्यानंतर स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग जाहीर केली होती. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुन्हा 73 रुपये किमतीवर येऊ शकतो. सुझलॉन एनर्जी कंपनीला बऱ्याच दीर्घ कालावधीनंतर सरकारी ऑर्डर मिळाली आहे. अनेक ब्रोकरेज फर्मच्या मते, नवीन ऑर्डर मुळे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या कमाईमध्ये सुधारणा पाहायला मिळू शकते. मे 2023 नंतर आतपर्यंत सुझलॉन एनर्जी स्टॉक 12 रुपयेवरून वाढून 86 रुपये किमतीवर पोहचला आहे.

रेलिगेअर ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, गुंतवणुकदारांनी सुझलॉन एनर्जी स्टॉक 77 रुपये किमतीवर स्टॉप-लॉस लावून खरेदी केला पाहिजे. हा स्टॉक लवकरच 94-100 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. याशिवाय सुझलॉन एनर्जी कंपनीने पुण्यातील आपली प्राइम रिअल इस्टेट प्रॉपर्टी 440 कोटी रुपये मूल्यावर विकण्याचा आणि पुन्हा 5 वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेण्याचा करार केला आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन एनर्जी स्टॉकची टारगेट प्राइस 70 रुपयेवरून वाढवून 80 रुपये केली आहे.

Latest Marathi News | Suzlon Share Price 18 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x