20 September 2024 1:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन, ही सरकारी योजना दरमहा 9000 रुपये देईल, फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • Post Office Scheme
  • योजनेसाठी कोण कोण करू शकतं अप्लाय
  • मॅच्युरिटीच्या काळासह किती पैसे गुंतवू शकता
  • ही देखील आहे सुविधा
  • किती पैशांच्या गुंतवणुकीवर किती रक्कम मिळेल? – Post Office RD Calculator
Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्ट ऑफिस अंतर्गत नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. पोस्टाच्या योजना या सरकारी योजना असल्यामुळे सुरक्षेची शंभर टक्के खात्री दिली जाते. अशातच दहा वर्षांपुढील सर्व नागरिकांसाठी म्हणजे नाबालिकांपासून ते एल्डर व्यक्तींसाठी पोस्टाची ‘पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम’ ही योजना अत्यंत फायद्याची ठरू शकते. फक्त गॅरंटी नाही तर चांगल्या दर्जाचे व्याज मिळवून देण्यासाठी ही योजना मदत करते.

या योजनेमुळे अनेकांचे दिवस पलटून भाग्य उजळले आहेत. लहान मुलांच्या शिक्षणासाठी, मोठ्यांना घर खर्चासाठी, किंवा आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी पोस्टाच्या या मंथली इन्कम स्कीमचा चांगला फायदा तुम्हाला अनुभवता येऊ शकतो. या योजनेचा लाभ गृहिणींसह घरबसल्या अर्निंग सोर्स हव्या असणाऱ्या व्यक्तींना जास्त अनुभवता येऊ शकतो. चला तर जाणून घेऊया या योजनेमध्ये किती रक्कम गुंतवल्यास किती फायदा मिळतो.

योजनेसाठी कोण कोण करू शकतं अप्लाय: 
या योजनेमध्ये 10 वर्षांपुढील कोणताही मुलगा किंवा मुलगी या योजनेसाठी पात्र आहेत. त्याचबरोबर सिंगलसह जॉईंट खातं उघडण्याची देखील सुविधा आहे. जॉईंट खातं तीन माणसं एकत्र येऊन उघडू शकतात. एवढेच नाही तर, अल्पवयीन आणि आकलन क्षमता कमी असलेल्या पाल्याच्या वतीने त्याचे पालक या योजनेचा भाग बनू शकतात.

मॅच्युरिटीच्या काळासह किती पैसे गुंतवू शकता:
पोस्टाच्या MIS म्हणजेच मंथली इन्कम स्कीममध्ये तुम्ही कमीत कमी 1000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर या योजनेचा व्याजदर 7.4% असून पाच वर्षांच्या मॅच्युरिटीचा कार्यकाळ उपलब्ध आहे. दरम्यान तुम्ही तुमची गुंतवणूक हळूहळू वाढू देखील शकता.

ही देखील आहे सुविधा :
पाच वर्षांच्या मॅच्युरिटी काळात तुम्ही हे खातं एक वर्षानंतर देखील बंद करू शकता. परंतु यासाठी तीन वर्षापर्यंत जमा केल्या गेलेल्या रक्कमेतून 2% अमाऊंट वजा करून खातं बंद केलं जाऊ शकतं. अशातच तीन वर्षानंतर खात बंद केल्यास तुमच्या जमा रकमेमधून 1% अमाऊंट कापून घेतली जाते. तुमचे पैसे जरी कापले जात असतील तरी, पैसे अडकून राहण्याची शक्यता ओढावत नाही.

किती पैशांच्या गुंतवणुकीवर किती रक्कम मिळेल?
पाच वर्षांच्या मॅच्युरिटी काळापर्यंत तुम्हाला 5,550 रुपये दरमहा इन्कम हवी असेल तर, 9 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच 15 लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला दरमहा 9,250 रुपये मिळतील. त्याचबरोबर पाच लाखांच्या गुंतवणुकीवर 3,083.33 एवढी रक्कम प्रत्येक महिन्याला मिळेल.

Latest Marathi News | Post Office Scheme MIS 18 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x