23 November 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News

L&T Share Price

L&T Share Price | मागील काही महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा अस्थिरतेच्या काळात जेव्हा अमेरिकेत आर्थिक मंदी येण्याची चर्चा केली जात आहे, तेव्हा भारतीय शेअर बाजारातील शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.

आज या लेखात आपण असे टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, जे आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहचले आहेत, तसेच त्यांनी अवघ्या एक महिन्यात गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, भविष्यात हे शेअर्स आणखी तेजीत वाढू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.

बजाज फिनसर्व्ह :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1920.85 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के वाढीसह 1,881.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के नफा कमावून दिला आहे.

एल अँड टी :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6417.01 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के वाढीसह 3,726.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के नफा कमावून दिला आहे.

श्रीराम फायनान्स :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3440 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.22 टक्के वाढीसह 3,569 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के नफा कमावून दिला आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीज :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1823.55 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.07 टक्के घसरणीसह 1,758.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के नफा कमावून दिला आहे.

पर्सिस्टंट सिस्टम्स :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5387.9 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.38 टक्के घसरणीसह 5,175 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के नफा कमावून दिला आहे.

Latest Marathi News | L&T Share Price 18 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

L&T Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x