26 December 2024 5:42 PM
अँप डाउनलोड

रायगड जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
फ्लिप कार्टचे संस्थापक ……
प्रश्न
2
द लाईट ऑफ द सेम सन या पुस्तकाचे लेखन कोणी केले?
प्रश्न
3
शेअर्स (रोखे) खरेदी विक्री संबंधी गुंतवणूक दारांना व्यापारी ….. खाते उघडावे लागते.
प्रश्न
4
वसंत : ग्रीष्म :: शरद : ……..
प्रश्न
5
वीरप्पन:चेसिंग द ब्रिमन्ड या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे?
प्रश्न
6
अश्व या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
7
१.३० वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांत किती अंशाचा कोन असेल?
प्रश्न
8
बॅरन ज्वालामुखी कोठे आहे?
प्रश्न
9
माथेरानला गेलेल्या २५ लोकांचा एकूण खर्च ७५७५ रुपये झाला तर प्रत्येक व्यक्तीस किती खर्च आला?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणता दिवस क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो?
प्रश्न
11
Question title
प्रश्न
12
ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणेकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो?
प्रश्न
13
नमण : नामणा :: दमण : ……..
प्रश्न
14
…… नदी पात्रातील गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेल्या माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे?
प्रश्न
15
अरुण नदीवरील ‘अरुण जलविद्युत प्रकल्प’ विकसित करण्यासाठी भारताने कोणत्या देशात गुंतवणूक केली आहे?
प्रश्न
16
ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात?
प्रश्न
17
टॅक्स हेवन देश कोणता?
प्रश्न
18
जे चकाकते ते सारे सोने नसते. या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते?
प्रश्न
19
भारताने खालीलपैकी कोणत्या शेजारील देशासोबत ‘सिल्हेट’ हे शहर विकसित करण्यासाठी समझौता करार केला आहे?
प्रश्न
20
[(275 * 380) – 25 / 50 + 2] * 0 = ?
प्रश्न
21
भारताचा डिंकोसिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
22
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ……. आहे.
प्रश्न
23
महाराष्ट्र महान असे राष्ट्र या समासाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
24
सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची …… होय?
प्रश्न
25
12 : 146 :: 15 : …..?
प्रश्न
26
परटा, पेशिल कधी परतून या वाक्यातील रस ओळखा.
प्रश्न
27
२०१६ साठीचा फिफाकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंसाठी पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला गेला?
प्रश्न
28
समास ओळखा. गुरुबंधू
प्रश्न
29
भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
30
इंग्रजी वर्णमालेत A  च्या मागे 7 वे व N  च्या पुढे 6 वा वर्ण कोणता?
प्रश्न
31
1, 8, 81, …..
प्रश्न
32
लिची या फळाच्या सेवनामुळे जून २०१४ मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात १०० पेक्षा जास्त व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या?
प्रश्न
33
‘माझा प्रवास’ हे मराठीतील पहिले प्रवासवर्णन लिहिणारे गोडसे भटजी कोणत्या जिल्ह्यातील होते?
प्रश्न
34
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने लैंगीक गुन्ह्यास बळी पडलेल्या बालकांसाठी PASCO या कायद्यांतर्गत मदत निधी उभारण्याचे जाहीर केले आहे. बालकांच्या लैंगीक गुन्हेगारीपासून संरक्षणासाठीचा PASCO हा कायदा कोणत्या वर्षी तयार करण्यात आला?
प्रश्न
35
६ ऑगस्ट १९५२ रोजी ….. ची स्थापना करण्यात आली?
प्रश्न
36
लोढा समितीच्या शिफारशीवर आधारित भारतीय क्रिकेट निमायक मंडळाच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे?अ. रामचंद्र गुहा ब. विक्रम लिमये क. डायना एडलजी ड. विनोद राय
प्रश्न
37
पश्चिम बंगाल राज्यात रामकृष्ण मठ ची स्थापना कोणी केली होती?
प्रश्न
38
१९२५ मध्ये उत्तरप्रदेश मधील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती?
प्रश्न
39
स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रीमंडळ यांमधील दुवा संबोधले जाते?
प्रश्न
40
अ. कोकण २०१६ हा संयुक्त नौदल सराव ५ डिसेंबर २०१६ रोजी मुंबई येथे पार पडला.ब. हा नौदल सराव भारत व ब्रिटन दरम्यान पडला.
प्रश्न
41
खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही?
प्रश्न
42
भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात?
प्रश्न
43
ऊन, हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे?
प्रश्न
44
जर A=6, B=3, C=2 तरQuestion title
प्रश्न
45
२००७ मध्ये ….. हा देश सार्कचा ८ वा सदस्य बनला.
प्रश्न
46
AZ : CX :: FU : ?
प्रश्न
47
खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी पुलित्झर पुरस्कार दिला जातो?अ. पत्रकारिता ब. कथा-काव्य क. नाटक ड. संगीत इ. विज्ञान तंत्रज्ञान
प्रश्न
48
८ चेडूंना ६० रुपये पडतात तर दीड डझन चेंडूसाठी किती रुपये लागतील?
प्रश्न
49
पुढीलपैकी कोणते हे अक्षरगण वृत्त आहे व त्याच्या प्रत्येक चरणात १६ अक्षरे असतात?
प्रश्न
50
कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही?
प्रश्न
51
सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरु केले?
प्रश्न
52
संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात …… च्या अभिभाषणाने होते.
प्रश्न
53
खालीलपैकी कोणत्या कालावधीसाठी २०१७ या वर्षी मराठी भाषा पंधरवडा साजरा केला गेला?
प्रश्न
54
खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्धेश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो?
प्रश्न
55
तुम्ही घरी जायचे होते. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
56
16 * 5 / 10 + 4 – 3 = ?
प्रश्न
57
मृदू वर्ण व कठोर वर्ण यांची अनुक्रमे संख्या किती?
प्रश्न
58
मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली कोणती?
प्रश्न
59
नालंदा विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू ……..
प्रश्न
60
रणजी क्रिकेट ट्राॅफी २०१७ विजेता संघ ……..
प्रश्न
61
……. या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई, लोह, राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेशवहनांचे महत्वाचे केंद्र बनले आहे?
प्रश्न
62
अॅवॅकस ही एअरबॉर्न वॉर्निंग कंट्रोल सिस्टीम भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे?
प्रश्न
63
डीएमके या पक्षाचे संस्थापक कोण होते?
प्रश्न
64
स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
65
या अव्ययांचा प्रकार ओळखा. – आणि, पण, किंवा
प्रश्न
66
महाराष्ट्राला …… कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे?
प्रश्न
67
स्वतंत्र भारताचे पाहिले अर्थमंत्री कोण होते?
प्रश्न
68
खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या सीमेला नागालँड या राज्याची सीमा स्पर्श करते?अ. अरुणाचलप्रदेश ब. मेघालय क.मणिपूर ड. आसाम इ. मिझोरम
प्रश्न
69
X+10 = 175 तर X = ?
प्रश्न
70
प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी ….. हे वृत्तपत्र सुरु केले?
प्रश्न
71
एका संख्येला १२ ने भागल्यास बाकी ७ उरते व १५ ने भागल्यास भाकी १० उरते तर ती संख्या कोणती?
प्रश्न
72
बाजारातून मागे गेलेल्या/बंद पडलेल्या कंपन्या कोणत्या?
प्रश्न
73
ई-कॉमर्स क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीसंबंधीचे नियम व इतर विषयांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली होती?
प्रश्न
74
4242 + 2424 + 4040 = ?
प्रश्न
75
महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील पहिला वनपर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील ….. येथे पूर्ण झाला आहे.
प्रश्न
76
……… ह्या शहरास महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे म्हणतात.
प्रश्न
77
कॅमल फेस्टीव्हल जानेवारी २०१७ मध्ये कोठे पार पडला?
प्रश्न
78
४ व ४० चा लसावि काढा.
प्रश्न
79
अजातशत्रू या शब्दाचा अर्थ काय?
प्रश्न
80
भारतीय राज्य घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
81
निंबकर अॅग्रो रिसर्च इन्स्टिट्युट सातारा जिल्ह्यात कोठे आहे?
प्रश्न
82
वृत्त ओळखा.मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी,होई पर्युत्सुक विकल नो कांत एकांतवासीतन्निःउवाच श्रवुन रिझवी कोणत्याच्या जीवासी
प्रश्न
83
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ….. येथे जलविद्युत केंद्र आहे?
प्रश्न
84
1790  चे  2.5% = ?
प्रश्न
85
8970 * 4 * 40 = ?
प्रश्न
86
एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते तर ५१ प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर असतील?
प्रश्न
87
पाकिस्तानच्या प्रथम महिला परराष्ट्र सचिव खालीलपैकी कोण?
प्रश्न
88
डेबुजी झिंगरोजी जानोरकर म्हणजेच ……….
प्रश्न
89
२०१७ च्या अंधांसाठीच्या ट्वेंटी-20 विश्वचषकासाठी सदिच्छादूत म्हणून खालीलपैकी कोणाचा निवड करण्यात आली होती?
प्रश्न
90
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. हंबीररावाने गोंडवनात राहावे.
प्रश्न
91
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पोलीस महासंचालकांची ५१ वी वार्षिक परिषद पार पाडली?
प्रश्न
92
महाप्राण म्हणून पुढीलपैकी कोणती व्यंजने ओळखली जातात?
प्रश्न
93
शब्दाचा अर्थ सांगा – उपऱ्या
प्रश्न
94
मराठी भाषेतील वर्णमालेत किती वर्णांचा समावेश होतो?
प्रश्न
95
कोकणातील नद्यांचा …. हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे?
प्रश्न
96
ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान……. यांनी जून १९४८ पूर्वी भारताला स्वतंत्र देण्याची घोषणा दिली होती.
प्रश्न
97
कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे?
प्रश्न
98
पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही?
प्रश्न
99
A, F, K, P, …….?
प्रश्न
100
0.41 * 0.2 = ?

राहुन गेलेल्या बातम्या

x