22 November 2024 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

BHEL Share Price | BHEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News

Highlights:

  • BHEL Share PriceNSE: BHEL  – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी अंश
  • LKP सिक्युरिटीज फर्म – BUY रेटिंग
  • मागील 18 महिन्यांत शेअरने किती परतावा दिला – NSE:BHEL
  • अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग – BHEL Share
BHEL Share Price

BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीचे शेअर्स बुधवारी 1 टक्के वाढीसह 267.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे (NSE: BHEL) एकूण बाजार भांडवल 93,000 कोटीपेक्षा जास्त आहे. अनेक ब्रोकरेज कंपन्यानी भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीच्या शेअरबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी अंश)

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स ही सरकारी मालकीची सर्वात कोठी इलेक्ट्रिकल औद्योगिक तंत्रज्ञान कंपनी आहे. मागील 20 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

LKP सिक्युरिटीज फर्म – BUY रेटिंग
LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअरचा मोमेंटम इंडिकेटर RSI तेजीचा क्रॉसओव्हर दर्शवत आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 288 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक 268 रुपये किमतीच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीचे शेअर्स 3.94 टक्के घसरणीसह 254.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 18 महिन्यांत शेअरने किती परतावा दिला
बुधवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीचे शेअर्स एक टक्के वाढीसह 267.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 93000 कोटी रुपये आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 264.85 किमतीवर ट्रेड करत होते. जुलै 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 335.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. या किमतीवरून शेअर 21 टक्के घसरला आहे. मागील 18 महिन्यांत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीचे शेअर्स 64 रुपये किमतीवरून वाढून 332 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.

अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअरने 260 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जर हा स्टॉक 265 रुपये किमतीच्या वर टिकला तर गुंतवणूकदार दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकतात. तज्ञांच्या मते दीर्घकाळात या कंपनीचे शेअर्स 295 ते 315 रुपये किमतीवर जाऊ शकतात. जून तिमाहीत या कंपनीचा एकत्रित निव्वळ तोटा 211.40 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जून तिमाहीत या कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 9.6 टक्क्यांच्या वाढीसह 5,845 कोटी रुपयेवर पोहोचला होता. 1 एप्रिल 2024 पर्यंत बीएचईएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 1,31,600 कोटी रुपये होता. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने BHEL स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 365 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे.

Latest Marathi News | BHEL Share Price 19 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x