22 November 2024 11:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News

Highlights:

  • BEL Share PriceNSE: BEL – भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश
  • आज शेअर प्राईस – NSE:BEL
  • ऑर्डर बुकचा आकार 76000 कोटी रुपये –BEL Share
  • कंपनी 3 नवीन प्लांट तयार करणार
BEL Share Price

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स या सरकारी कंपनीचे शेअर्स 340 रुपये किमतीवरून घसरून 272 किमतीवर आले आहे. या सरकारी (NSE: BEL) कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे लाभांश उत्पन्न 1.5 टक्के आहे. तसेच या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परत जावा कमावून दिला आहे. यामुळे हा स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)

आज शेअर प्राईस
जून 2024 तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या महसूल संकलनात 20.1 टक्के वाढ नोंदवली गेली होती. आज गुरुवार 19 सप्टेंबर 2024 रोजी भारत इलेक्ट्रिकल्स कंपनीचे शेअर 3.59 टक्के घसरणीसह 272.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑर्डर बुकचा आकार 76000 कोटी रुपये
जून तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला फ्लॅगशिप लॉग-रेंज सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्रमुळे 842 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा EBITDA 41 टक्के वाढला आहे. जून तिमाहीत या कंपनीचा EBITDA मार्जिन 22.8 टक्के होता, जो एका वर्षापूर्वी 18.4 टक्के नोंदवला गेला होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 76000 कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला 25,000 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे.

कंपनी 3 नवीन प्लांट तयार करणार
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवत आहे. याचा परिणाम पुढील 1-2 वर्षात पाहायला मिळेल. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 800 कोटी रुपये गुंतवणूकीची तरतूद केली आहे. पुढील आर्थिक वर्षात ही कंपनी तीन नवीन प्लांट तयार करणार आहे. चालू आर्थिक वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या महसुलात 15 टक्के वाढ झाली आहे.

Latest Marathi News | BEL Share Price 19 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x