25 November 2024 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • Smart Investment
  • LIC जीवन प्रगती पॉलिसी
  • लहानांना आणि मोठ्यांना योजनेसाठी वयाची अट
  • असे जमा होतील 200 रुपये गुंतवून 28 लाख – LIC Jeevan Pragati Polocy
Smart Investment

Smart Investment | तुम्ही हे वाक्य कुठे ना कुठे नक्कीच ऐकलं असेल की, दो रुपये भी बहुत बडी चीज होती है. म्हणजेच कमी मूल्याच्या पैशांना कमी असले तरीसुद्धा मूल्य असते. कोणतीच वस्तू किंवा पैसे मूल्याशिवाय आधारित नसतात. आपल्यातील अनेकांना छोट्या रकमेपासून बचत करण्याची सवय असते. छोटी रक्कम हळूहळू जमा करून येणाऱ्या भविष्यात आपल्याला पैशांची कमतरता भासू नये यासाठी बऱ्याच व्यक्ती आपले पैसे गुंतवत असतात.

आज आम्ही तुम्हाला LIC च्या एका भन्नाट स्कीम बद्दल सांगणार आहोत. यस स्कीममध्ये तुम्ही छोटी बचत करून 28 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. नेमकी कोणती आहे ही स्किन पाहूया.

LIC जीवन प्रगती पॉलिसी :
ही स्कीम एक अशी स्कीम आहे ज्यामध्ये लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर या स्कीममध्ये तुम्ही दररोज थोडे थोडे पैसे गुंतवण भडगंज स्वरूपात लाखो रुपये जमा करू शकता. एलआयसी जीवन प्रगती पॉलिसीमध्ये तुम्ही 200 रुपयांपासून सुरुवात करू शकता. ती स्मॉल सेविंग योजना तुम्हाला लखपती बनवू शकते.

लहानांना आणि मोठ्यांना योजनेसाठी वयाची अट :
एलआयसी जीवन प्रगती पॉलिसी या योजनेमध्ये 12 वर्षांपुढील लहान मुलं सहभाग दर्शवू शकतात. त्याचबरोबर मोठ्या व्यक्तींसाठी वयोमर्यादा 45 वर्षांपर्यंतच आहे. एलआयसीच्या योजनेमध्ये तुम्हाला लाईफटाईम सिक्युरिटी मिळते. सोबतच भारतीय जीवन विमाच्या या पॉलिसीत तुम्हाला चांगला रिटर्न देखील मिळतो.

असे जमा होतील 200 रुपये गुंतवून 28 लाख :
एलआयसीच्या या योजनेचा फायदा घेणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक दिवसाला 200 रुपये जमा केले तर, ही रक्कम महिन्याला 6,000 रुपयाने इतकी होते. म्हणजेच वार्षिक हिशोबावर जमा रक्कम 72,000 इतकी होईल. गुंतवणुकीचा सातत्यपणा 20 वर्षांपर्यंत सुरू ठेवला तर, तुमच्या खात्यात एकूण 1440000 एवढी रक्कम जमा होईल. आता टोटल कॅल्क्युलेशन केल्यावर तुमच्या खात्यात 28 लाख रुपये एवढी रक्कम जमा होईल.

एलआयसीच्या जीवन प्रगती पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे गुंतवणूकदारांचे जोखीम कव्हर प्रत्येकी पाच वर्षानंतर वाढत जाते. म्हणजेच या पॉलिसीवर दिली जाणारी रक्कम पाच वर्षांनी वाढत राहते. यामध्ये फायनल बोनस, इन्शुरन्स आणि रिवर्सनहरी बोनस यांचा समावेश असतो.

Latest Marathi News | Smart Investment in LIC Jeevan Pragati Policy 19 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x