26 December 2024 5:36 PM
अँप डाउनलोड

SRPF कोल्हापूर पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१७ चा ऑस्कर मिळवणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता?
प्रश्न
2
हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले?
प्रश्न
3
मैदानावरील सात खेळाडूंना एका वर्तुळाच्या भोवती एकमेकांचा हात पकडून उभे राजायचे आहे तर जास्तीत जास्त किती प्रकारे उभे राहता येईल?
प्रश्न
4
सिटो करार किंवा सिटो संघटना कशासाठी अस्तित्वात आली?
प्रश्न
5
मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोणाकडून केली जाते?
प्रश्न
6
ती मुलगी चांगली गाते. या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
प्रश्न
7
महाराष्ट्रातील मराठीमधील पहिले ई वृत्तपत्र कोणते?
प्रश्न
8
भारतीय उद्योगांना चालना मिळावी म्हणून कोणत्या शहरात फेब्रुवारी २०१७ मध्ये मेक इन इंडिया सप्ताह आयोजित केला होता?
प्रश्न
9
सुर्य ढगामागे लपला. अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा.
प्रश्न
10
मही चंबळ व बेटवा नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात?
प्रश्न
11
संयुक्त राष्ट्रसंघाची सदन किती कलमाची आहे?
प्रश्न
12
ZYX, WVU, ……, QPO
प्रश्न
13
१८४६ मध्ये ग्रिसमधील अथेन्स या ठिकाणी आधुनिक ऑलिंपिकची सुरुवात झाली, ऑलिंपिकच्या ध्वज पांढरा असून यात किती वर्तुळे आहेत?
प्रश्न
14
सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी डोळ्यांमुळे अधिकच खुलते कोणत्या शब्दाचे सामान्यरूप झाले आहे?
प्रश्न
15
इ.स. ११९१ तराईची लढत कोणामध्ये लढली होती?अ. पृथ्वीराज चव्हाणब. मलिक काफूरक. मुहम्मद घोरीड. राष्ट्रकूट घराणे
प्रश्न
16
आय. एस. बी. एन दहा अंकी कोणत्या वर्षापासून करण्यात आला होता?
प्रश्न
17
सन २०१७ चा आयसीसी पुरस्कार कोणत्या जोडीला प्रदान करण्यात आला आहे?
प्रश्न
18
घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत?
प्रश्न
19
भारतीय चलन रुपयांचे रु. हे प्रतिकचिन्ह कोणी तयार केले?
प्रश्न
20
भारतातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
21
भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेल्या विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण ….. या दोन टेकड्यांदरम्यान पसरलेले आहे.
प्रश्न
22
महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले?
प्रश्न
23
अणुशक्तीचे जनक कोणाला म्हटले जाते?
प्रश्न
24
पाणी पंचायत हि संकल्पना कोणी विकसित केली?
प्रश्न
25
प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रशिद्ध होता?
प्रश्न
26
जम्मू आणि श्रीनगर महामार्गावर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात लांब चेनानी-नाशरी बोगद्याचे पंतप्रधान यांच्या हस्ते दि. २ एप्रिल २०१७ रोजी लोकार्पण करण्यात आले या बोगद्याची लांबी किती आहे?
प्रश्न
27
भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालील पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो?
प्रश्न
28
फ्रॉम नरसिंहराव टू नरेंद्र मोदी या पुस्तकाचे नुकतेच टीम्स ऑफ इंडिया कडून प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
29
एक गाडी A ते B हा अंतर एकाच वेगाने पार करते. जर  तिचा वेग 10 किमी/तासाने जास्त वाढवला असता तिला ते अंतर पार करण्यासाठी 1 तास लागला असता. जर गाडीचा वेग आणखी आणखी 10 किमी/तास वेगाने वाढवला असता अजून ४५ मिनिटे कमी लागली असती तर हे अंतर किती असेल?
प्रश्न
30
आर्य संस्कृतिक जीवनात गळ्यातील दागिण्यास काय म्हणत?
प्रश्न
31
थुंबा या ठिकाणाजवळ कोणते शहर आहे?
प्रश्न
32
भारतातील अलंग हे बंदर जुन्या जहाजाचे भंगार व सुटे भाग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
33
एका वर्तुळाची त्रिज्या वाढल्यास त्याचा परीघ २०% ने वाढतो. तर क्षेत्रफळ किती टक्के ने वाढेल?
प्रश्न
34
……. हे विद्युत अनपघटनी आहे.
प्रश्न
35
भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह …. येथे आहे.
प्रश्न
36
रंगीत छपाईस सुरुवात कधी झाली?
प्रश्न
37
२२ डिसेंबर रोजी मध्यान्ह वेळी सूर्य ….. वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो?
प्रश्न
38
कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक ………
प्रश्न
39
जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल …….. रेखावृत्तावर होतो.
प्रश्न
40
एका सैनिकी तळावर १०० सैनिकांना पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. २ दिवसानंतर आणखी ६० सैनिक तळावर येतात. तर राहिलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल?
प्रश्न
41
मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची १९२ मीटर वरून …… इतकी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
प्रश्न
42
भारत हा जगातील ……. महा-जैवविविधता देशांपैकी एक आहे?
प्रश्न
43
५३ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले?
प्रश्न
44
एका सांकेतिक भषेत MNO म्हणजे RST तर ABC = ?
प्रश्न
45
मोनालिसा व दी लास्ट सपर या अजरामर चित्र कलाकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे?
प्रश्न
46
नेफा हे …… चे जुने नाव आहे.
प्रश्न
47
ब्रम्हदेशाच्या थिबा राज्याचा राजवाडा महाराष्ट्रात कोठे आहे?
प्रश्न
48
आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते?
प्रश्न
49
डोळे व चष्मा ?
प्रश्न
50
लाकडाची मोळी तर भाजीची ………
प्रश्न
51
PIL हि संकल्पना कोणी विकसित केली?
प्रश्न
52
हरिण खूप जलद धावते अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
53
विद्या-वाहिनी हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या उपग्रहाशी संबंधित आहे?
प्रश्न
54
पेशवेकाळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाई?
प्रश्न
55
१८२७ मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता?
प्रश्न
56
ब्रँड फायनान्सच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड कोणता आहे?
प्रश्न
57
विद्युत इस्त्रीचे कार्य ….. यावर आधारित आहे.
प्रश्न
58
इसवी सणाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला?
प्रश्न
59
न्युयाॅर्क हे शहर कोणत्या बेटावर वसले आहे?
प्रश्न
60
झटकन, पटकन हि कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत?
प्रश्न
61
कोणत्या कायद्यातील भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली?
प्रश्न
62
सागर जलाशयाची सरासरी क्षारता किती असते आणि ती लिहिली जाते?
प्रश्न
63
पुनराॅपन पद्धती ….. पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते?
प्रश्न
64
मागील वर्षी एका शाळेत ५०० विद्यार्थी होते. त्यात ३२० मुले आणि १८० मुली होत्या. यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून २८० मुले आणि २२० मुली आहेत. तर मुले आणि मुली यांच्या संख्येचे एकूण विद्यार्थी संख्येचे शेकडा किती वाढ व घट होईल?
प्रश्न
65
राजस्थानमध्ये शेळ्यांची कोणती जात प्रसिद्ध आहे?
प्रश्न
66
बिनविरोधी निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण?
प्रश्न
67
मांजर झाडावर चढते. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
68
गावातील जनतेला पारदर्शक, दर्जेदार आणि गतिमान सेवा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत कोणता कार्यक्रम राबविण्यात येत आहे?
प्रश्न
69
कोणत्या विजया निमित्त अकबराने फत्तेपूर शिक्री येथे बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला?
प्रश्न
70
होमरूल चळवळीला प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरु झाले?
प्रश्न
71
पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली?अ. अकबरब. हुमायूनक. हेमूड. बाबर
प्रश्न
72
गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय?
प्रश्न
73
ब्लू व्हिट्रीऑल म्हणजेच ……..
प्रश्न
74
वसुंधरा : धरणी तसे सरिता : ……… ?
प्रश्न
75
कैकयीला दशरथने दोन वर दिले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
76
……. ची समुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते.
प्रश्न
77
सी वर्ल्ड हा प्रकल्प कशा संदर्भात आहे?
प्रश्न
78
उष्ण : शितल तर सौम्य : ……?
प्रश्न
79
कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागते?
प्रश्न
80
शिवाजी म्हणून एक राजा होऊन गेला. अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
81
कृषी संजीवनी योजना कोणत्या विभागामार्फत जाहीर करण्यात आली?
प्रश्न
82
इंदूप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते?
प्रश्न
83
ऊन, हून हे कुठल्या विभक्तीचे रूप आहेत?
प्रश्न
84
भारतीय पूर्ण रुपया परिवर्तनीय पद्धती कधी स्वीकारण्यात आली?
प्रश्न
85
पहिली वसुंधरा परिषद कोठे झाली?
प्रश्न
86
उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी …… निर्माण होते.
प्रश्न
87
अकोल्यामध्ये दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
प्रश्न
88
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संपादित केलेल्या ज्ञानकोशाचे नाव काय?
प्रश्न
89
राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेश द्वार बांधण्यात आले. खालीलपैकी कोणत्या वर्षी?
प्रश्न
90
शासनाकडून देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट ग्रंथालये, कार्यकर्ते व कर्मचारी पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर समिती कार्यरत आहे?
प्रश्न
91
महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना निर्गमीत करण्याचा अधिकार कोणाचा आहे?
प्रश्न
92
श्रवणबेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला?
प्रश्न
93
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात …… नियोजन प्राधिकरण नाही.
प्रश्न
94
पक्षी हवेत उडत आहेत. या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
95
शंभर उंदरापेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय, असे कोणी म्हटले आहे?
प्रश्न
96
उन्हाळ्याच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा.
प्रश्न
97
मेसोपोटेमिया हा प्रदेश कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये स्थित होता?
प्रश्न
98
सन १८१७ मध्ये ब्रिटिशांनी ….. म्हणून तयार केलेली नादल्थ गोरखाणाची पहिली फलटण १६ मार्च २०१७ पासून सिकंदराबाद येथे त्याचे २०० वे वर्ष साजरे करत आहे?
प्रश्न
99
CDE : 345  तर 23, 24, 25 = ??
प्रश्न
100
कमळाचे फुल सकाळी उमलते, तर निशिगंधाचे फुल रात्री उमलते हि वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x