23 November 2024 11:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News

Highlights:

  • NTPC Share PriceNSE: NTPC – एनटीपीसी कंपनी अंश
  • तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
  • गुंतवणूकदारांना 276 टक्के परतावा दिला – NSE:NTPC
  • कंपनीची डिव्हिडंड हिस्ट्री – NTPC Share
NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एनटीपीसी या सरकारी मालकीच्या कंपनीचे (NSE: NTPC) शेअर्स सध्या फोकसमध्ये आले आहेत. नुकताच भारत सरकारने NPCIL म्हणजेच अनुशक्ती विद्युत निगम लिमिटेडसह राजस्थानमधील माही बांसवाडा येथे चार 700 मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. (एनटीपीसी कंपनी अंश)

यासह अनुशक्ती विद्युत निगम लिमिटेडला विद्यमान कायदेशीर चौकटीनुसार भारतात अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी, मालकी हक्क धारण करण्यासाठी अधिकृत संस्था जाहीर करण्यात आले आहे. आज गुरूवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी एनटीपीसी स्टॉक 2.38 टक्के वाढीसह 424 रुपये किमतींवर क्लोज झाला आहे. एनटीपीसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,03,817.66 कोटी रुपये आहे.

तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
शेअर बाजारातील तज्ञांनी एनटीपीसी स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 434 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 405 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स बीएसई सेन्सेक्स इंडेक्सचा भाग आहे.

गुंतवणूकदारांना 276 टक्के परतावा दिला
मागील 1 आणि 2 आठवड्यात एनटीपीसी स्टॉक अनुक्रमे 5.67 टक्के आणि 3.17 टक्क्यांनी वाढला होता. मागील 1 आणि 3 महिन्यांत या सरकारी कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 5.29 टक्के आणि 13.79 टक्क्यांनी मजबूत झाले होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 5 वर्षे आणि 10 वर्षांत एनटीपीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 77.36 टक्के, 142.45 टक्के, 239.02 टक्के, 246.88 टक्के आणि 276.54 टक्के परतावा कमावून दिला आहे.

कंपनीची डिव्हिडंड हिस्ट्री
एनटीपीसी कंपनीने फेब्रुवारी आणि ऑगस्ट 2024 मध्ये आपल्या पात्र गुंतवणुकदारांना अनुक्रमे 2.25 रुपये आणि 3.25 रुपये लाभांश वाटप केला होता. या सरकारी मालकीच्या कंपनीने फेब्रुवारी 2023 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 4.25 रुपये, ऑगस्ट 2023 मध्ये 3 रुपये आणि नोव्हेंबर 2023 मध्ये 2.25 रुपये लाभांश वाटप केला होता. एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण लाभांश उत्पन्न 1.86 टक्के आहे.

Latest Marathi News | NTPC Share Price 19 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x