10 November 2024 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | उच्चांकापासून 30% घसरलेला RVNL शेअर पुन्हा रॉकेट होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
x

HDFC Mutual Fund | पगारदारांनो, महिना 800 रुपये SIP बचत करा, मिळेल 1,12,53,528 रुपये मॅच्युरिटी रक्कम - Marathi News

Highlights:

  • HDFC Mutual Fund
  • एचडीएफसी बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडाचा परतावा
  • गणित 1 – SIP गुंतवणुक केल्यास
  • गणित 2 : एकरकमी गुंतवणुक केल्यास
  • इतर तपशील
  • मालमत्ता वाटप आणि टॉप होल्डिंग्ज
  • टॉप होल्डिंग कंपन्या
HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | सध्या जर तुम्हाला लहान रक्कम गुंतवणूक करून भविष्यात मोठा परतावा कमवायचा असेल तर तुम्ही एचडीएफसी बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. या हायब्रीड म्युचुअल फंडाने मागील 30 वर्षांच्या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के वार्षिक सरासरी परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाने गुंतवणुकदारांना लॉन्च झाल्यापासून एकरकमी गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक 18.66 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एचडीएफसी बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडाचा परतावा : 

गणित 1 – SIP गुंतवणुक केल्यास
* मासिक SIP रक्कम : 800 रुपये
* गुंतवणूक कालावधी : 30 वर्षे
* 30 वर्षांत एकूण गुंतवणूक : 2.88 लाख रुपये
* 30 वर्षांमध्ये वार्षिक सरासरी परतावा : 19.47 टक्के
* 30 वर्षांनंतर निधीचे सध्याचे मूल्य : 1,12,53,528 रुपये

गणित 2 : एकरकमी गुंतवणुक केल्यास
* एकरकमी गुंतवणूक : 10,000 रुपये
* मासिक SIP रक्कम : 1000 रुपये
* गुंतवणूक कालावधी : 30 वर्षे
* 30 वर्षात एकूण गुंतवणूक : 3,70,000 रुपये
* 30 वर्षांचा वार्षिक सरासरी केलेला परतावा : 19.31 टक्के
* 30 वर्षांनंतर गुंतवणूकीचे मूल्य : 1,56,04,570 रुपये

इतर तपशील :
* एचडीएफसी बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडाने लाँच झाल्यापासून दिलेला सरासरी वार्षिक परतावा : 18.66 टक्के
* एनएव्ही : 17 सप्टेंबर 2024 रोजी या फंडाची एनएव्ही 511.3640 रुपये होती.
* व्यवस्थापनाखालील मालमत्ता : 95,644.63 कोटी रुपये
* खर्चाचे प्रमाण : 1.36 टक्के
* किमान गुंतवणूक : 100 रुपये
* किमान SIP गुंतवणूक : 100 रुपये
* जोखीम पातळी : “खूप उच्च”

मालमत्ता वाटप आणि टॉप होल्डिंग्ज
* इक्विटी : 49.98 टक्के
* डेट : 29.3 टक्के
* रोख आणि रोख सारखी मालमत्ता : 19.26 टक्के
* रिअल इस्टेट : 1.45 टक्के

टॉप होल्डिंग कंपन्या :
* HDFC बँक : 6.10 टक्के
* ICICI बँक : 3.58 टक्के
* SBI : 3.31 टक्के
* कोल इंडिया : 3.15 टक्के
* NTPC : 3.14 टक्के
* इन्फोसिस : 2.71 टक्के
* HDFC बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडाच्या प्रमुख कर्ज होल्डिंग्समध्ये प्राइम गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचा समावेश होतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| HDFC Mutual Fund for investment 20 September 2024.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x