24 November 2024 5:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअरची तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News

Highlights:

  • Yes Bank Share PriceNSE: YESBANK – येस बँक कंपनी अंश
  • आनंद राठी ब्रोकर्स फर्म – BUY रेटिंग
  • येस बँक रेटिंग
Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये आज किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या महिन्यात येस बँक स्टॉक दीड टक्क्यांनी घसरला होता. तज्ज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये (NSE: YESBANK) होणारी घसरण गुंतवणुकीची सुवर्णसंधी मानली पाहिजे. येस बँक स्टॉक आपल्या एका वर्षाच्या उच्चांक किंमतीवरून 28.68 टक्के खाली आला आहे. 17 सप्टेंबर रोजी या बँकेचे शेअर्स 0.47 टक्क्यांच्या घसरणीसह 23.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 73,345.03 कोटी रुपये आहे. 2024 या वर्षात येस बँक स्टॉक 9 टक्क्यांनी वाढला आहे. (येस बँक कंपनी)

आनंद राठी ब्रोकर्स फर्म – BUY रेटिंग
आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 23.04 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक पुढील सहा महिन्यांत 31 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ही किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा 33 टक्के अधिक आहे.

तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 19.75 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सध्या येस बँक स्टॉक आपल्या 200 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर व्यवहार करत आहे. तर हा स्टॉक 100 दिवसांच्या EMA च्या खाली व्यवहार करत आहे.

येस बँक रेटिंग
सोमवारी रेटिंग एजन्सी केअर रेटिंग्सने येस बँकेच्या इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्स आणि बेसल-II टियर I बाँड्सचे रेटिंग CARE A+/Stable अशी अपडेट केली आहे. 23 ऑक्टोबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 14.10 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. तर 9 फेब्रुवारी रोजी 2024 रोजी येस बँक स्टॉक 133 टक्क्यांनी वाढून 32.81 रुपये किमतीवर पोहचला होता. सध्या येस बँकेचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरून 29 टक्के खाली ट्रेड करत आहेत.

Latest Marathi News | Yes Bank Share Price 20 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(195)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x