24 November 2024 3:40 PM
अँप डाउनलोड

नांदेड जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
याने आपण होऊन गुन्हा कबूल केला – सर्वनामाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
2
अलीकडेच भारत सरकारने …. या प्राण्यास राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित केले आहे.
प्रश्न
3
खहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
4
१८ आणि २४ यांचा लसावि किती?
प्रश्न
5
प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे?
प्रश्न
6
पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे?
प्रश्न
7
……. या वायुस हसविणारा वायु असे म्हणतात.
प्रश्न
8
होट्टल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
9
शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
10
सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे?
प्रश्न
11
मालिका पूर्ण करा. 45, 54, 56, 65, 67, ?
प्रश्न
12
नुकतेच मा. सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या मानकातील वाहनांवर बंदी घातली आहे?
प्रश्न
13
एका मजुराने ८ खड्डे दोन तासात खोडले तर दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?
प्रश्न
14
भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते?
प्रश्न
15
पिकलेला आंबा या शब्द समूहातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
16
आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
17
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी आर्थिक व तांत्रिक साहाय्य …. या देशाकडून मिळणार आहे?
प्रश्न
18
लोणचे हे शब्द कोणत्या भाषेतील आहे?
प्रश्न
19
पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
20
अ हा एक काम १२ दिवसात पूर्ण करतो. अ आणि ब मिळून तेच काम ८ दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम ब एकटा किती दिवसात करेल?
प्रश्न
21
उत्तराखंडाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
22
चांदीची संज्ञा काय आहे?
प्रश्न
23
क्वालिटी कौन्सील ऑफ इंडिया स्वच्छ सर्वेक्षण-२०१६ मध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले?
प्रश्न
24
धान्य या शब्दाकरिता योग्य समूहदर्शक शब्द शोधा.
प्रश्न
25
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमाचा प्रचार व प्रसार केला?
प्रश्न
26
सिंह : छावा :: घोडा : ?
प्रश्न
27
एका सांकेतिक लिपीत DOG हा शब्द GRJ असा लिहितात. तर त्याच पद्धतीने MAN हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
28
द्विगु समास ओळखा.
प्रश्न
29
रिकाम्या जागी कोणते अक्षर भरले असता पुढील सर्व शब्द अर्थपूर्ण होतील? भ…..न, ….तन, पंक…… वि…..य
प्रश्न
30
एक हेक्टर म्हणजे ……..
प्रश्न
31
कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात?
प्रश्न
32
वातावरणातील सापेक्ष आद्रतेचे मापन करण्यासाठी ….. चा वापर केला जातो?
प्रश्न
33
पाच सामन्याच्या मालिकेत सचिनने ४०, २०, ४०, ८० व नाबाद २० धावा केल्या. तर या मालिकेतील सचिनच्या धावांची सरासरी किती?
प्रश्न
34
सध्या रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
प्रश्न
35
कायमधारा पद्धती कोणी सुरु केली?
प्रश्न
36
जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली तर त्याचप्रमाणे पश्चिमेला काय होईल?
प्रश्न
37
पंचायत समितीचा सचिव कोण असतो?
प्रश्न
38
0.25 * 2.5 * 1.2 = ?
प्रश्न
39
आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
40
सन-२०१७ मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात आनंदी देश म्हणून निवड झाली?
प्रश्न
41
पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ ओळखा.
प्रश्न
42
रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथडे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा  उपयोग करतात?
प्रश्न
43
प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
44
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
प्रश्न
45
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते?
प्रश्न
46
संतोष ट्राॅफी – २०१७ मध्ये कोणता संघ उपविजेता ठरला?
प्रश्न
47
देवेंद्र झाझंरीया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
48
एका पार्टीत १२ लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तीचे हस्तांदोलन एकचदा होईल. तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती?
प्रश्न
49
एका सांकेतिक लिपीत किमयागार हा शब्द मियगाराक असा लिहिला आहे, तर काळवीट हा शब्द कसा लिहावा?
प्रश्न
50
शेजारच्या माणसाचा परिचय करुन देतांना एक स्त्री म्हणाली, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. स्त्रीचे माणसाशी नाते काय?
प्रश्न
51
लेह व सियाचीन खोरे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडलेले आहेत?
प्रश्न
52
घरात कोण कोण माणसे राहतात. अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रकार ओळखा.
प्रश्न
53
खालीलपैकी चाईल्ड हेल्प लाईन क्रमांक कोणता आहे?
प्रश्न
54
दर मीटरला २२.६५ रुपये या भावाने ५ मीटर कापड घेतले तर १५० रुपयांतून किती रुपये उरतील?
प्रश्न
55
कार्बन ट्रेडिंगची संकल्पना कोणत्या कराराने रूढ केली?
प्रश्न
56
महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे?
प्रश्न
57
खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली होती?
प्रश्न
58
अनघा मेघनापेक्षा तीन महिन्यांनी लहान आहे. अनघाचा जन्म अश्विन महिन्यात झाला, तर मेघनाचा जन्म कोणत्या महिन्यात झाला?
प्रश्न
59
15*5+800/16-200 = ?
प्रश्न
60
खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो?
प्रश्न
61
Question title
प्रश्न
62
1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?
प्रश्न
63
३० डिसेंबर ….. रोजी मुस्लीम लीगची स्थापना आली.
प्रश्न
64
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
65
एक टेबल ८६३ रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो ६३१ रुपयास विकल्यावर होणार आहे. तर टेबलाची किंमत किती?
प्रश्न
66
मालिका पूर्ण करा. 13, 27, 42, 58, 75, ?
प्रश्न
67
जनावरांच्या एका कळपात २४ सोडून सर्व गायी, ३० सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण ३४ जनावरे असतील तर बकऱ्या किती?
प्रश्न
68
घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला आहे?
प्रश्न
69
१६०० रुपये मुद्दलाचे शेकडा १५ रुपये दराने तीन वर्षांनी व्याज किती होते?
प्रश्न
70
खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
प्रश्न
71
६५० चे १२% म्हणजे किती?
प्रश्न
72
खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो?
प्रश्न
73
खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?
प्रश्न
74
६ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद अशा खोलीमध्ये २० सेंमी लांब आणि २० सेंमी रुंद मापाच्या किती फरश्या बसतील?
प्रश्न
75
३१ वी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०१६ खालील कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
प्रश्न
76
८ ऑगस्ट २००३ या दिवशी शुक्रवार असेल तर ५ फेब्रुवारी २००३ रोजी कोणता वार असेल?
प्रश्न
77
युरीया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते?
प्रश्न
78
जर – म्हणजे *, + म्हणजे -, * म्हणजे /, व / म्हणजे + तर खालील समीकरण सोडवा? {[(6-3)*9-(15+3)]}/7 = ?
प्रश्न
79
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर गट कोणता?WUS : RPN :: MKL : ?
प्रश्न
80
त्रिपुराची राजधानी कोणती आहे?
प्रश्न
81
5/0.125 = ?
प्रश्न
82
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ २४६४ चौ.सें.मी. आहे. तर त्याची त्रिज्या किती?
प्रश्न
83
रमण उत्तरेकडे तोंड करुण उभा होता. तो सरळ ४० मी. चालत गेला. नंतर उजवीकडे वळून ३० मी. चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळून २० मी. चालून थांबला आणि पाठीमागे वळला तर आता रमण कोणत्या दिशेकडे तोंड करुण उभा आहे?
प्रश्न
84
१२८० रुपयास घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा २० तोटा आला तर ती साडी किती रुपयास विकली असावी?
प्रश्न
85
विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?
प्रश्न
86
देव या शब्दाचे अनेकवचन कोणते?
प्रश्न
87
अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
88
राशीत बसणे या वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा.
प्रश्न
89
ओनामा या शब्दाचा अर्थ काय?
प्रश्न
90
आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो.या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
91
जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते?
प्रश्न
92
४८ अणि ७२ यांचा मसावि किती?
प्रश्न
93
J, L, N, P, ?
प्रश्न
94
घरातील एका भिंतीवर आरसा व त्यासमोरील भिंतीवर घड्याळ बसविलेले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात ४:३० वाजले असतील तर घड्याळांची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल?
प्रश्न
95
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल? CAT : 24 :: COW : ?
प्रश्न
96
खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही?
प्रश्न
97
पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात?
प्रश्न
98
नुकताच पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला चेनानी-नाशरी बोगदा कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
99
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
100
राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज ७७ आहे, तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?

राहुन गेलेल्या बातम्या

x