22 November 2024 1:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, रॉकेट स्पीडने कमाई होणार, यापूर्वी 1171% परतावा दिला - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: SUZLON – सुझलॉन एनर्जी कंपनी अंश
  • कंपनी 8 राज्यांमध्ये गुंतवणूक करणार
  • सुझलॉन शेअरचा परतावा
Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. भारत सरकार पुढील 6 वर्षांत 300 GW अक्षय ऊर्जा निर्मितीच्या (NSE: SUZLON) दिशेने वाटचाल करत आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सुझलॉन एनर्जी कंपनीचा देखील मोठा वाटा असणार आहे. भारतातील पवन ऊर्जा मार्केटमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचा वाटा 32 टक्के आहे. संपूर्ण भारतात सध्या 47 GW क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

कंपनी 8 राज्यांमध्ये गुंतवणूक करणार
यामध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचा वाटा 15 GW आहे. यासह सुझलॉन एनर्जी ही कंपनी भारतातील 8 विविध राज्यांमध्ये पवन ऊर्जा प्रकलाप्त मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. ही कंपनी गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे. आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.38 टक्के वाढीसह 82.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

दक्षिण भारतात सुझलॉन एनर्जी कंपनी तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी कर्नाटकमध्ये देखील गुंतवणूक करणार आहे. तज्ञांच्या मते, या राज्यात पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा निर्मितीचा बाजार अधिक विकसित झाला आहे. पुढील 5-6 वर्षात म्हणजे 2030 पर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीने देशभरात 100 GW क्षमतेचे पवन ऊर्जा लक्ष साध्य करण्याचे ठरवले आहे. ही कंपनी यापुढे अक्षय ऊर्जेमध्ये 25-30 टक्के बाजार हिस्सा काबीज करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

सुझलॉन शेअरचा परतावा
गुरुवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.19 टक्क्यांच्या घसरणीसह 82 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या स्टॉकची दैनिक उच्चांक किंमत 85.40 रुपये होती. तर नीचांक किंमत 80.57 रुपये होती. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 86.04 रुपये होती. मागील 1 आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 5.06 टक्के वाढली आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 2.56 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 3 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 57 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 238.84 टक्के आणि 3 वर्षात 1,171.32 टक्के वाढला आहे.

Latest Marathi News | Suzlon Share Price 20 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x