22 November 2024 5:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News

Highlights:

  • IREDA Share PriceNSE: IREDA – आयआरईडीए कंपनी अंश
  • भारत सरकार आपले 7 टक्के भागभांडवल विकणार
  • 30,000 कोटी रुपये भांडवल उभारण्याची योजना
  • शेअरने 8 महिन्यात 100% परतावा दिला
IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने 4500 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार (NSE: IREDA) असल्याची माहिती दिली आहे. आयआरईडीए ही सरकारी कंपनी पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे भांडवल उभारणीचा प्रयत्न करणार आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.23 टक्के वाढीसह 232.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)

भारत सरकार आपले 7 टक्के भागभांडवल विकणार
मीडिया रिपोर्टनुसार भारत सरकार आयआरईडीए कंपनीतील आपले 7 टक्के भागभांडवल विकणार आहे. आयआरईडीए कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा एकूण 75 टक्के आहे. आयआरईडीए कंपनीच्या संचालक मंडळाने यापूर्वीच 4500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यासाठी मंजुरी दिली होती. आयआरईडीए ही सरकारी कंपनी एफपीओ, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, राइट्स इश्यू किंवा अन्य माध्यमातून निधी जमा करेल.

30,000 कोटी रुपये भांडवल उभारण्याची योजना
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आयआरईडीए ही कंपनी कर्ज किंवा इक्विटीद्वारे 30,000 कोटी रुपये भांडवल उभारण्याची योजना आखत आहे. या कंपनीचा एफपीओ जानेवारी 2025 किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये खुला केला जाऊ शकतो. या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 85000 कोटी रुपये कर्ज वाटप करण्याचे लक्ष निर्धारीत केले आहे.

शेअरने 8 महिन्यात 100% परतावा दिला
2023-24 अखेर आयआरईडीए कंपनीने वाटप केलेले कर्ज 59.650 कोटी रुपये होते. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2024 या वर्षात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 310 रुपये आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श करून पुन्हा खाली आले आहेत.

Latest Marathi News | IREDA Share Price 20 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x