22 November 2024 9:48 AM
अँप डाउनलोड

वर्धा जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे?
प्रश्न
2
पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
प्रश्न
3
B, E, I, ?, T
प्रश्न
4
८५०५३ या संख्येतील ५ या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
प्रश्न
5
महाराष्ट्र पोलिसांचे सर्वोच्च पद कोणते?
प्रश्न
6
इमारतीचा दगड घडविणारा या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?
प्रश्न
7
खालीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणते?
प्रश्न
8
दहावीच्या वर्गातील १२० मुलांपैकी ६५ टक्के मुले उतीर्ण झाली तर अनुत्तीर्णाची संख्या किती?
प्रश्न
9
एका सांकेतिक भाषेत TABLE म्हणजे 59012, GRANT म्हणजे 73945 तर GENTLE म्हणजे?
प्रश्न
10
१२ मजूर रोज ७ तास काम करुन एक काम २० दिवसात पूर्ण करतात. तेच काम २१ मजूर रोज १० तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?
प्रश्न
11
१ ते २० पर्यंतच्या मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?
प्रश्न
12
एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज ३० से.मी. आहे व त्यामधी लंबांतर ९ सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल?
प्रश्न
13
बारा राशी अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा.
प्रश्न
14
C3, E5, G7, ?
प्रश्न
15
एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर २:३:४ आहे, तर त्यापैकी सर्वात मोठ्या कोणाच्या माप किती?
प्रश्न
16
६८०० रु. नफा. अ, ब, क या तिघांना अनुक्रमे ४:५:८ या प्रमाणात वाटल्यास अ ला ब पेक्षा किती रुपये कमी मिळतील?
प्रश्न
17
१/८ मध्ये १/८ किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज ५ येईल?
प्रश्न
18
राज्यपाल यांना शपथ कोणामार्फत देण्यात येते?
प्रश्न
19
१ मीटर बाजू असलेल्या घनाकृती लाकडी खोक्यात १० सेंमी बाजू असलेले किती घनाकृती खोके मावतील?
प्रश्न
20
चबाहार बंदर कोणत्या देशात आहे?
प्रश्न
21
Question title
प्रश्न
22
दिलेल्या जोडीशी सदृश्य अशी पुढीलपैकी कोणती जोडी नाही?
प्रश्न
23
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा. 11, 13, 15, 17, 19
प्रश्न
24
तो नेहमीच उशीरा येतो. या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
25
दोरी या शब्दाचे लिंग कोणते?
प्रश्न
26
ROM म्हणजे काय?
प्रश्न
27
0.4*0.4*04/0.04*0.04 = ?
प्रश्न
28
जर CAT = 24 तर MZT = ?
प्रश्न
29
दोन संख्यांचा गुणाकार २४ आहे. त्या प्रत्येक संख्यांची दुप्पट करुण गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
प्रश्न
30
सिता उत्तरेकडे तोंड करुण उभी होती. ती मागे फिरली व पुन्हा उजव्या बाजूने ९० अंशाच्या कोनातून वळली तर सध्या तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
31
सध्या कितवी लोकसभा अस्तित्वात आहे?
प्रश्न
32
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वर्षी येईल?
प्रश्न
33
32/x = x/18 तर x = ?
प्रश्न
34
ब्राम्होस क्षेपणास्त्र कोणत्या देशाने तयार केले?
प्रश्न
35
६ रुपयांस ५ संत्री याप्रमाणे ५ डझन संत्र्यांची किंमत किती?
प्रश्न
36
खालील संख्यामाला पूर्ण करा. 4, 3, 12, 9, 36, 81, ?
प्रश्न
37
भारत-चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती?
प्रश्न
38
8 * 0.08 * 0.008 = ?
प्रश्न
39
गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण?
प्रश्न
40
USB म्हणजे काय?
प्रश्न
41
चाकूमुळे या शब्दातील मूळ हे कोणते अव्य्व्य आहे?
प्रश्न
42
एका बाटलीत २५० मिली दुध याप्रमाणे साडेतीन लिटर दुध भरण्यास किती बाटल्या लागतील?
प्रश्न
43
भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे?
प्रश्न
44
डेसीबल या एककाने काय मोजतात?
प्रश्न
45
कोणत्या व्यक्तीला २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला?
प्रश्न
46
CDMA तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
47
हा, ही, हे सर्वनामाचा प्रकार सांगा.
प्रश्न
48
जो देशासाठी बलीदान करतो तो ……..
प्रश्न
49
वर्धा जिल्ह्यात किती पंचायत समित्या आहेत?
प्रश्न
50
तुझ्या घरी कोण कोण आहे? अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
51
खाली दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
52
बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
प्रश्न
53
गंगा+ओघ हा कोणत्या प्रकारचा संधीयुक्त विग्रह आहे?
प्रश्न
54
४३ नंतर क्रमाने येणारी ८ वी विषम संख्या कोणती?
प्रश्न
55
आज सरिता हि रेखापेक्षा १५ वर्षांनी मोठी आहे. ९ वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज ३३ वर्षे होते. तर सरिताचे आजचे वय किती?
प्रश्न
56
किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?
प्रश्न
57
एका पार्टीत २० लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
प्रश्न
58
नुकतेच भारताने किती सॅटेलाईट एकाच वेळी प्रक्षेपित केले?
प्रश्न
59
विसंगत पद ओळखा. इराण, इराक, अफगाणिस्तान, फ्रान्स
प्रश्न
60
महाराष्ट्रात दारूबंदी असणारे एकूण जिल्हे किती?
प्रश्न
61
दोन संख्यांचा ल.सा.वि. ४२० व म.सा.वि. १५ आहे. त्यापैकी एक संख्या १०५ असल्यास दुसरी संख्या कोणती?
प्रश्न
62
श्, ष्, स् या वर्णांना ….. म्हणतात.
प्रश्न
63
खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग वर्धा जिल्ह्यातून जात नाही?
प्रश्न
64
२.३० वाजता तासकाटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असतो?
प्रश्न
65
सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय?
प्रश्न
66
एका आयताची परिमिती ६५ सेंमी असून त्याची लांबी १६ सेंमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ …… चौसेंमी असेल?
प्रश्न
67
राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?
प्रश्न
68
73, 77, 79, 76, 74 आणि 7* या दोन अंकी संख्यांची सरासरी 76 आहे तर * च्या जागी कोणता अंक येईल?
प्रश्न
69
व्दंव्द समासात कोणते पद महत्वाचे असते?
प्रश्न
70
वर्धा जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्र आहेत?
प्रश्न
71
३५ चे ३५% = ?
प्रश्न
72
AZ, CX, EV, GT, ?
प्रश्न
73
पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा?
प्रश्न
74
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण?
प्रश्न
75
२० रु. च्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे ८७६२५ ते ८७६७६ पर्यंत क्रमांक आहेत. तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
प्रश्न
76
भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
77
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय?
प्रश्न
78
जर कागदाला लाकूड म्हटले, लाकडाला स्ट्रॉ म्हटले, स्ट्रॉला गवत म्हटले, गवताला रबर म्हटले व रबराला कापड म्हटले तर टेबल कशापासून बनवाल?
प्रश्न
79
भारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण?
प्रश्न
80
तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर २:३ आहे दुसरी व तिसरीचे २:३ आहे, पहिली संख्या १२ असल्यास तिसरी संख्या कोणती?
प्रश्न
81
खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही?
प्रश्न
82
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
83
एका दुकादाराने एक कपाट १२०० रुपयांस विकले, तेव्हा त्याला ५ टक्के नफा आला तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती?
प्रश्न
84
8*6/2*4-4 = ?
प्रश्न
85
नियोजन आयोगाचे ऐवजी सुरु करण्यात आलेल्या संस्थेचे नाव काय?
प्रश्न
86
एका आयताची लांबी २४ सें.मी. व रुंदी ७ सें.मी. आहेत तर कर्ण किती?
प्रश्न
87
खालीलपैकी कोणता टेनिसचा ग्रॅन्डस्लॅम नाही?
प्रश्न
88
चांगूलपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
प्रश्न
89
इंग्रजी शब्दकोशात खालीलपैकी कोणता शब्द शेवटी येईल?
प्रश्न
90
पी. व्ही. सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
91
यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही?
प्रश्न
92
२४ चे एकूण विभाजक किती?
प्रश्न
93
९ ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
प्रश्न
94
अरेरे! फार वाईट झाले.
प्रश्न
95
एका संख्येच्या ३/५ च्या २/३ मध्ये १५ मिळविल्यास ती संख्या मिळते. तर ती संख्या कोणती?
प्रश्न
96
एक पाण्याची टाकी एका नळाने ६ तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती १२ तासात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल?
प्रश्न
97
नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते. या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
98
एका पाण्याच्या टाकीची लांबी ३ मीटर, रुंदी २ मीटर व खोली ०.५ मीटर असल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल?
प्रश्न
99
अ स्त्री ब स्त्रीस म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहेस तर अ हि ब ची कोण?
प्रश्न
100
धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x