21 November 2024 8:02 PM
अँप डाउनलोड

नंदुरबार जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अग्र मस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते?
प्रश्न
2
अमेरिकेच्या मूळ रहवासी असलेल्या लोकांना काय म्हणत?
प्रश्न
3
अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे?
प्रश्न
4
मिझोरामची राजधानी कोणती आहे?
प्रश्न
5
नांदेड शहर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे?
प्रश्न
6
विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला?
प्रश्न
7
महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
8
सातारा जिल्ह्यात १९४२ मध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन केले?
प्रश्न
9
वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या?
प्रश्न
10
लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
प्रश्न
11
अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ सुरु केली?
प्रश्न
12
गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी कोणते गाव निवडले होते?
प्रश्न
13
‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा पक्ष कोणी स्थापन केला?
प्रश्न
14
मानवी ह्रदय हे किती कप्प्याचे बनलेले आहे?
प्रश्न
15
पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हा सिद्धांत कोणी मांडला?
प्रश्न
16
खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही?
प्रश्न
17
माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले?
प्रश्न
18
विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?
प्रश्न
19
कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता?
प्रश्न
20
अभिनव भारत हि संघटना कोणी स्थापन केली?
प्रश्न
21
महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे?
प्रश्न
22
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
23
कोणत्या पोर्तुगीज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग १४९८ मध्ये शोधला?
प्रश्न
24
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
25
महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे?
प्रश्न
26
1, 8, 27, ?
प्रश्न
27
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे १९७१ मध्ये उभारण्यात आलेले आहे?
प्रश्न
28
खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय नाही?
प्रश्न
29
समोच्चता रेषा जवळ जवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो?
प्रश्न
30
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी १८८३ मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली?
प्रश्न
31
भव्य स्नानगृहांचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले?
प्रश्न
32
हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?
प्रश्न
33
भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले?
प्रश्न
34
अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसविले?
प्रश्न
35
हडप्पा संस्कृती हि खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्कृती आहे?
प्रश्न
36
प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले?
प्रश्न
37
सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला?
प्रश्न
38
व्हाॅल्टेअर यांनी लिहलेल्या ग्रंथाचे नाव काय?
प्रश्न
39
राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
40
कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेल्या लाला लजपतराय यांचा पुढे मृत्यू झाला?
प्रश्न
41
मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिलता-जुळता आहे?
प्रश्न
42
वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात?
प्रश्न
43
बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?
प्रश्न
44
महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
45
खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणारी नदी कोणती?
प्रश्न
46
अॅल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जाते?
प्रश्न
47
महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे?
प्रश्न
48
खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय नाही?
प्रश्न
49
तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
50
मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही?
प्रश्न
51
शेतकऱ्यांनी १९१८ मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरु केली?
प्रश्न
52
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे?
प्रश्न
53
आर्यांचा आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
54
ईलीयड व ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली आहे?
प्रश्न
55
गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत?
प्रश्न
56
कोल्हापूर संस्थानात कोणी जाती-भेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले?
प्रश्न
57
आर्यांची कुटुंब व्यवस्था हि कोणत्या पद्धतीची होती?
प्रश्न
58
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण?
प्रश्न
59
लंडन येथील इंडिया हाउसची स्थापना कोणी केली?
प्रश्न
60
इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली?
प्रश्न
61
आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली?
प्रश्न
62
जालियनवाला बाग या हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला?
प्रश्न
63
महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खानी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
प्रश्न
64
शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणची बोटे तोडली?
प्रश्न
65
रिश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे?
प्रश्न
66
जे उपकरण यांत्रिक उर्जेचे रुपांतर विद्युत उर्जेत करते त्याला काय म्हणतात?
प्रश्न
67
कोणार्क येथील कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे?
प्रश्न
68
चित्तगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती?
प्रश्न
69
रॉबर्ट क्लाईव्ह याने १७६५ मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?
प्रश्न
70
विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो?
प्रश्न
71
महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
प्रश्न
72
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे?
प्रश्न
73
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले?
प्रश्न
74
बहुजन हिताय बहुजन सुखाय हि कोणाची शिकवण आहे?
प्रश्न
75
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्याची लांबी किती आहे?
प्रश्न
76
महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते?
प्रश्न
77
ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे ह्रदयातून सर्व शरीराला पुरविले जाते?
प्रश्न
78
सिक्कीमची राजधानी कोणती?
प्रश्न
79
मोनालिसा द लास्ट सपर या अजरामर चित्रकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे?
प्रश्न
80
१९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हॉईसरॉयने जाहीर केली?
प्रश्न
81
सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते?
प्रश्न
82
अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
प्रश्न
83
जांभी मृदा सामन्यपणे कोणत्या जिल्ह्यात आढळते?
प्रश्न
84
सन १८४८ ते १८५६ या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली?
प्रश्न
85
खालीलपैकी कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही?
प्रश्न
86
टेलीफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
प्रश्न
87
ग्रीक शब्द आयकोनोमिया म्हणजे काय?
प्रश्न
88
‘रौलेट अॅक्ट’ या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते?
प्रश्न
89
विद्युतधारा मोजण्याचे एकक काय आहे?
प्रश्न
90
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही?
प्रश्न
91
सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करुण उष्णता निर्माण केली जाते?
प्रश्न
92
ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असत?
प्रश्न
93
महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली?
प्रश्न
94
ग्रीकांनी कोणता नाट्यप्रकार साहित्यात रूढ केला?
प्रश्न
95
प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात?
प्रश्न
96
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश म्हटले जाई??
प्रश्न
97
भारताने १९६९ मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला?
प्रश्न
98
मंगळ पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?
प्रश्न
99
कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक म्हणतात?
प्रश्न
100
5, 25, 125, ?

राहुन गेलेल्या बातम्या

x