22 November 2024 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON
x

Penny Stocks | शेअर प्राईस 44 रुपये, 5 दिवसांत 45 टक्के परतावा दिला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News

Highlights:

  • Penny StocksSilgo Retail Share Price – सिल्गो रिटेल कंपनी अंश
  • मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट हीट
  • 5 दिवसांत 45 टक्के परतावा दिला
  • 6 महिन्यात 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला
Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे फार जोखमीचे असते. मात्र अनेक वेळा हे पेनी स्टॉक (Silgo Retail Share Price) आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून देतात. मात्र सर्वच पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे नसते. (सिल्गो रिटेल कंपनी अंश)

मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट हीट
आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका पेनी स्टॉकबाबत माहिती देणार आहोत, ज्यांने मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट हीट केला आहे. मात्र गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले होते. आपण ज्या स्टॉक बाबत चर्चा करत आहोत, त्याचे नाव ‘सिल्गो रिटेल लिमिटेड’ आहे.

पाच दिवसांत 45 टक्के परतावा दिला
सिल्गो रिटेल कंपनीचे शेअर्स गुरूवारी 10 टक्क्यांनी घसरले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सिल्गो रिटेल स्टॉक 1.96 टक्के घसरणीसह 44.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील पाच दिवसांत सिल्गो रिटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे.

6 महिन्यात 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला
बुधवारी सकाळी या कंपनीचे शेअर्स 50.44 रुपये या आधीच्या क्लोजींग किमतीच्या तुलनेत 2 टक्क्यांनी घसरून 48.99 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यांनतर सिल्गो रिटेल कंपनीच्या शेअर्सने 15 टक्के अप्पर सर्किट हीट केला. बुधवारी या कंपनीचा पेनी स्टॉक तब्बल 15 टक्के वाढीसह 53.45 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहोचला होता. सिल्गो रिटेल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

Latest Marathi News | Penny Stocks Silgo Share Price 20 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x