Bigg Boss Marathi | निक्कीने डाव पलटला; एकाच पर्वात दुसऱ्यांदा कॅप्टन झाला अरबाज - Marathi News
Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सुरू आहे. या खेळात सध्या आठवा आठवडा सुरू आहे. आठवा आठवडा सुरू झाल्याबरोबर घरातील सर्व स्पर्धक कॅप्टनसीसाठीसज्ज झाले होते. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात कॅप्टनसीची धुरा पुन्हा एकदा अरबाज पटेलच्या हातात आली आहे. निक्कीमुळे अरबाजला पुन्हा एकदा कॅप्टन होण्याचा मान मिळवता आला आहे.
कॅप्टनसी टास्क :
दरम्यान, या आठवड्यात कॅप्टनसीसाठी वर्षा, सूरज, धनंजय आणि अरबाज असे चार उमेदवार मैदानात होते. यावेळी कोणाचं गोड पाणी कुणाची ताहन भगवणार हे कार्य पार पडलं. या कार्यात निक्की, अंकिता, पॅडी आणि सूरज यांना पळत जाऊन गजर वाजवायचा होता. यावेळी पाण्याचे डब्बे भरून ठेवण्यात आले होते.
अशा पद्धतीने अरबाज पुन्हा एकदा झाला कॅप्टन :
निक्की, अंकिता, पॅडी आणि सूरज यांना पाळत जाऊन बजर वाजवत आपल्या सर्धकला सेफ करून कॅप्टन करायचे होते. यावेळी निक्कीने दोन्ही वेळा पळत जाऊन अरबाजचे नाव कॅप्टनसीसाठी जिंकले आणि अशा पद्धतीने अरबाज पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात कॅप्टन झाला अही.
निक्कीने मिळवून दिली कॅप्टनसी :
अरबाजने या आधी देखील कॅप्टन होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर एका टास्कमध्ये त्याने निक्कीला आपली कॅप्टनसी गिफ्ट म्हणून दिली होती. त्यावर निक्कीने पुन्हा एकदा अरबाजसाठी टास्क खेळून त्याला कॅप्टनसी मिळवून दिली आहे. अरबाज या पर्वात दुसऱ्यांदा कॅप्टन झाला आहे. बिग बॉसच्या घरातील पाचव्या पर्वाचा अरबाज हा पहिलाच सदस्य आहे ज्याने दुसऱ्यांदा कॅप्टन होण्याचा मान मिळवला आहे.
View this post on Instagram
कॅप्टनसीवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली :
अरबाज कॅप्टन झाला असला तरी नेटकरी नाराज आहेत. अनेकांनी निक्की नसती तर अरबाज यावेळी घरातून बाहेर निघाला असता असं म्हटलं आहे. तसेच काहींनी निक्कीच कॅप्टन झाली आहे अशी कमेंट केली आहे. कारण अरबाज निक्की सांगेल तेच ऐकतो असंही कमेंटमध्ये म्हटलं आहे.
Latest Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli and Arbaz 21 September 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News
- Multani Mitti Face Pack | तुमचा 'हा' स्किन टाईप असल्यास कधीही मुलतानी मातीचा वापर करू नका, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News
- Love and War Movie | 'लव्ह अँड वॉर' ला धडकणार किंग खानचा 'किंग', चित्रपटात झळकणार लग्नाच्या 'या' जोड्या
- Bigg Boss Marathi | दोघींची मैत्री 4 दिवस सुद्धा नाही टिकली; आर्या आणि जानवीची पुन्हा एकदा खडाजंगी - Marathi News
- True Beauty | रेडियंट ग्लो मिळवण्यासाठी फॉलो करा अभिनेत्री शरवरी वाघच्या ब्युटी टिप्स, चेहऱ्यावर वेगळेच तेज येईल
- Bigg Boss Marathi | आर्याने फोडलं निक्कीचं थोबाड! रडत म्हणाली 'बिग बॉस हिला बाहेर काढा'; बिग बॉस काय निर्णय घेणार?
- Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
- Rental Home | ऑनलाइन भाड्याने घर शोधत असाल तर चुका टाळा, अन्यथा खिशाला लागेल कात्री - Marathi News
- Deepika Padukone | छोट्या बाहुलीचं वेलकम करण्यासाठी रणवीर सज्ज, कालच मिळाला दीपिकाला डिस्चार्ज - Marathi News
- Bigg Boss Marathi | निक्कीला मारलेली चापट आर्याला पडली महागात; भाऊंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष, आता पुढे काय?