22 November 2024 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिमाण, यापूर्वी 1100% परतावा दिला - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: SUZLON – सुझलॉन एनर्जी कंपनी अंश
  • मागील 3 वर्षांत 1100% परतावा दिला – NSE:SUZLON
  • तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज – Suzlon Share
Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सप्टेंबर 2024 या महिन्याच्या सूरुवातीला, सुझलॉन एनर्जी कंपनीचे (NSE: SUZLON) शेअर्स ASM अंतर्गत ठेवण्यात आले होते. एएसएम ही स्टॉक एक्स्चेंज नियामकद्वारे हाताळली जाणारी अशी एक यंत्रणा आहे, ज्या अंतर्गत विशिष्ट शेअर्सच्या व्यवहारावर लक्ष ठेवले जाते. सेबी या यंत्रणेचा वापर सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी करत असते. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.22 टक्के वाढीसह 83.58 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

मागील 3 वर्षांत 1100% परतावा दिला
मागील तीन महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 62 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील तीन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. भारत सरकारने 2030 पर्यंत 500 GW ऊर्जा निर्मितीचे लक्ष निर्धारित केले आहे. पुढील काळात बँका आणि वित्तीय संस्था भारतातील हरित ऊर्जा संबंधित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी 32.45 लाख कोटी रुपये खर्च करतील.

तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
नवीकरणीय ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये विशेषत: सोलर पॅनेल आणि सोलर मॉड्यूल निर्मितीमध्ये गुंतलेल्या कंपन्यांचे शेअर्स मजबूत वाढू शकतात, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. अक्षय ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करून भारत सरकारने 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटी प्राप्त करण्याचे लक्ष निश्चित केले आहे. भारतातील सिमेंट आणि स्टील उत्पादन यासारखे उद्योग देखील सोलर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर देत आहेत.

Latest Marathi News | Suzlon Share Price 21 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x