23 September 2024 8:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | सोमवार 23 सप्टेंबर, 'या' 6 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 23 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Home Loan EMI | गृहकर्जावरील EMI बोजा नकोसा झाला असल्यास हे 5 मार्ग फॉलो करा, EMI कमी होईल - Marathi News Numerology Horoscope | सोमवार 23 सप्टेंबर 2024 | तुमची जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? IPO GMP | स्वस्त IPO आला रे, संधी सोडू नका, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, रु.15000 गुंतवा, 7500 प्रॉफिट निश्चित - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता वाढीचा निर्णय, आता 8'वा वेतन आयोग कधी पहा My EPF Money | फक्त SIP करून नाही तर, पगारावरील EPF मधून देखील कमवाल 5 करोड रूपये, लक्षात ठेवा - Marathi News Gratuity Calculator | पगारदारांनो, 15 वर्षाच्या नोकरीत 75,000 पगारानुसार एवढी मिळणार ग्रॅच्युइटी रक्कम, नोट करा - Marathi News
x

Reliance Power Share Price | 36 रुपयाचा शेअर मालामाल करणार, स्टॉक तेजीत, यापूर्वी दिला 3100% परतावा दिला - Marathi News

Highlights:

  • Reliance Power Share PriceNSE: ReliancePower – रिलायन्स पॉवर कंपनी अंश
  • मागील 3 वर्षांत 177% परतावा दिला
  • मागील 5 दिवसात 21% परतावा दिला
  • कंपनी संचालक मंडळाची बैठक
Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर या अनिल अंबानींच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी तुफान तेजीत आले होते. या कंपनीचे शेअर्स (NSE: ReliancePower) शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 36.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स सलग 3 दिवस अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. मागील साडेचार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3100 टक्के परतावा कमावून दिला आहे. (रिलायन्स पॉवर कंपनी अंश)

मागील 3 वर्षांत 177% परतावा दिला
27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 36.35 रुपये किमतीवर पोहचले होते. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 36.34 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 177 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 5 दिवसात 21% परतावा दिला
मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 90 टक्के वाढली आहे. 20 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 36 रुपये किमतीवर पोहचले होते. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील 5 दिवसात 21 टक्के वाढले होते. 16 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 30.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 36.35 रुपये किमतीवर पोहचला होता.

कंपनी संचालक मंडळाची बैठक
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 38.07 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 15.53 रुपये होती. रिलायन्स पॉवर कंपनीने 23 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक इक्विटी शेअर किंवा इक्विटी लिंक्ड सिक्युरिटीज इश्यूद्वारे दीर्घकालीन भांडवल उभारण्यावर विचार करणार आहेत. ही कंपनी भांडवल उभारणीसाठी प्रेफरेंशियल इश्यू, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, राइट्स इश्यू आणि फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बाँड्स यासह अनेक पर्यायांवर विचार करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Power Share Price 21 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(72)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x