23 September 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | BEL स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, 5 वर्षांत दिला 685% परतावा - Marathi News NTPC Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, PSU NTPC शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 272% परतावा - Marathi News IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करण्याची संधी - Marathi News Post Office Scheme | दिवाळीपासूनच सुरू करा गुंतवणूक, पोस्टाच्या 'या' खास योजनेमुळे व्हाल लखपती - Marathi News Pension Life Certificate | पेन्शनर्ससाठी मोठे अपडेट, 1 ऑक्टोबरपासून टाइम स्लॉट बुक करा, अन्यथा पेन्शन थांबेल - Marathi News Horoscope Today | सोमवार 23 सप्टेंबर, 'या' 6 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 23 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Home Loan EMI | गृहकर्जावरील EMI बोजा नकोसा झाला असल्यास हे 5 मार्ग फॉलो करा, EMI कमी होईल - Marathi News
x

HDFC Mutual Fund | इथे पैशाने पैसा वाढवा, हा फंड 1000 रुपयांच्या SIP बचतीवर देईल 2 कोटी रुपये परतावा - Marathi News

Highlights:

  • HDFC Mutual Fund
  • एकरकमी गुंतवणुकीवर परतावा
  • एसआयपी गुंतवणुकीचा परतावा
  • योजनेबद्दल थोडक्यात माहिती
  • म्युचुअल फंड पोर्टफोलिओमधील शेअर्स
HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | HDFC म्युच्युअल फंडाच्या फ्लेक्सी कॅप योजनेला जानेवारी 2025 मध्ये 30 वर्षे पूर्ण होतील. ही गुंतवणूक योजना जानेवारी 1995 मशे सुरू झाली होती. तेव्हापासून या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडमध्ये दर महिन्याला 1000 रुपये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2 कोटी रुपये पेक्षा जास्त झाले असते.

एकरकमी गुंतवणुकीवर परतावा
* 1 वर्षाचा परतावा : 15.50 टक्के
* 3 वर्षाचा परतावा : 40.68 टक्के
* 5 वर्षाचा परतावा : 25.90 टक्के
* 7 वर्षाचा परतावा : 25.77 टक्के
* 10 वर्षाचा परतावा : 17.92 टक्के
* 20 वर्षाचा परतावा : 19.46 टक्के
* लाँच झाल्यापासून 19.46 टक्के

लॉन्च झाल्यापासून मागील 29 वर्षांत HDFC फ्लेक्सी कॅप फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणुकीवर 19.35 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे.

एसआयपी गुंतवणुकीचा परतावा :
मागील 29 वर्षांमध्ये, या म्युचुअल फंडाने आपल्या SIP गुंतवणूकदारांना 21.8 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. 1 हजार रुपये मासिक एसआयपी गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 29 वर्षांमध्ये 2,16,66,165 कोटी रुपये झाले आहे.

योजनेबद्दल थोडक्यात माहिती
* लॉन्चची तारीख : 1 जानेवारी 1995
* लाँच झाल्यापासून परतावा : 19.35 टक्के
* बेंचमार्क : NIFTY 500 TRI
* एकूण AUM : 63,436 कोटी
* खर्चाचे प्रमाण : 1.44 टक्के
* किमान गुंतवणूक : 100 रुपये

म्युचुअल फंड पोर्टफोलिओमधील शेअर्स :
एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड प्रामुख्याने आर्थिक, आरोग्यसेवा, दूरसंचार, तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात गुंतवणुक करतो. यामध्ये खालील स्टॉक सामील आहेत.

* आयसीआयसीआय बँक
* एचडीएफसी बँक
* ॲक्सिस बँक
* सिप्ला
* एचसीएल टेक्नॉलॉजी
* एसबीआय लाइफ इन्शुरन्स
* भारती एअरटेल
* कोटक बँक
* मारुती सुझुकी
* इन्फोसिस
* एसबीआय

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HDFC Mutual Fund for investment 22 September 2024.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(229)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x