IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करण्याची संधी - Marathi News
Highlights:
- IREDA Share Price – NSE: IREDA – आयआरईडीए कंपनी अंश
- भांडवल उभारण्यासाठी सरकारने परवानगी दिली – NSE:IREDA
- 2029 पर्यंत ‘महारत्न’ दर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट – IREDA Share
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समधे आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे (NSE: IREDA) शेअर्स गुरूवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी 4.45 टक्क्यांच्या वाढीसह 237.50 रुपये किमतीवर पोहचले होते. (आयआरईडीए कंपनी अंश)
भांडवल उभारण्यासाठी सरकारने परवानगी दिली
काही दिवसांपूर्वी आयआरईडीए कंपनीला नवीन इक्विटीच्या क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन प्लेसमेंटद्वारे 4,500 कोटी रुपये भांडवल उभारण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यांनतर या कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.96 टक्के घसरणीसह 230.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
29 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर केलेल्या निवेदनानुसार आयआरईडीए कंपनीच्या संचालक मंडळाने FPO, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, राइट इश्यू, प्रेफरेंशियल इश्यूद्वारे भांडवल करण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे. या भांडवल उभारणीमुळे आयआरईडीए कंपनीमधील भारत सरकारची हिस्सेदारी पोस्ट पेड-अप इक्विटीच्या 7 टक्क्यांपर्यंत कमी होईल. 30 जून पर्यंत भारत सरकारकडे आयआरईडीए कंपनीमध्ये 75 टक्के भाग भांडवल होते. आयआरईडीए या सरकारी कंपनीची स्थापना 1987 साली एक नॉन-बँकिंग वित्तीय संस्था म्हणून झाली होती.
2029 पर्यंत ‘महारत्न’ दर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट
आयआरईडीए या सरकारी कंपनीने 2029 पर्यंत ‘महारत्न’ दर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सध्या कंपनीला ‘नवरत्न’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. नवरत्न दर्जा असलेल्या कंपन्या केंद्रीय प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय 1,000 कोटी रुपयेपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
तसेच या कंपन्या वार्षिक निव्वळ संपत्तीच्या 30 टक्के वाटप करू शकतात आणि संयुक्त उपक्रम आणि परदेशी उपकंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक करू शकतात. ‘महारत्न’ दर्जा मिळाल्यानंतर आयआरईडीए कंपनीला 5,000 कोटी रुपयेपर्यंत आणि त्यांच्या एकूण निव्वळ संपत्तीच्या 15 टक्के रक्कम कोणत्याही प्रकल्पात सरकारी मंजुरीशिवाय गुंतवणूक करता येईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IREDA Share Price 23 September 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- Hair Style | कोणाचीही मदत न घेता साडी आणि सलवार कुर्त्यावर करा स्वतःची हेअर स्टाईल ; सणासुदीच्या दिवसांत मदत होईल
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Salman Khan | सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना 2 कोटींच्या मागणीचा आला मेसेज - Marathi News
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- IRB Vs IREDA Share Price | IRB आणि IREDA सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: IRB