29 September 2024 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Spa Cream For Straight Hair | घरीच बनवा हेअर स्पा क्रीम, हव्या केवळ 3 गोष्टी, केस होतील कायमचे सरळ - Marathi News Flipkart Sale | तरुणांनो, यापैकी तुमची आवडती बाईक कोणती, फ्लिपकार्टवर 10% डिस्काउंट मिळतोय - Marathi News Home Loan Application | गृहकर्जाची फाईल सबमिट करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा; अर्ज रीजेक्ट होणार नाही - Marathi News Post Office Scheme | 1 ते 5 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर पोस्टाची TD योजना किती परतावा देईल, रक्कम नोट करा - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या - Marathi News Property Knowledge | तुमचं स्वतःचं घर या चुकीमुळे भाडेकरूचे होऊन जाईल, कायद्याची बाजू लक्षात ठेवा - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअरमध्ये 50% पूलबॅकचे संकेत, स्टॉक अजूनही ओव्हरव्हॅल्युएड, BUY करावा की Sell - Marathi News
x

NTPC Share Price | NTPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • NTPC Share PriceNSE: NTPC – एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश
  • स्टॉकचा MACD ग्राफ सकारात्म – NSE:NTPC
  • एनटीपीसी ग्रीन एनर्जी IPO
NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये आज किंचित वाढ पाहायला मिळत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या (NSE: NTPC) शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला होता. 19 सप्टेंबर 2024 रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 431 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)

मागील आठवड्यात शुक्रवारी हा शेअर 423 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुढील काळात 458 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी एनटीपीसी स्टॉक 0.11 टक्के वाढीसह 428.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

स्टॉकचा MACD ग्राफ सकारात्मक
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते एनटीपीसी स्टॉकचा एमएसीडी ग्राफ सकारात्मक झोनमध्ये ट्रेड करत आहे. तर दुसरीकडे या स्टॉकचा आरएसआय मजबूत तेजीचे संकेत देत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी एनटीपीसी स्टॉक पुढील 6 ते 7 आठवड्यांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 458 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 384 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. एनटीपीसी कंपनीचे शेअर्स दैनंदिन चार्टवर 5 दिवस, 10 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसाच्या DMA पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी IPO
नुकताच एनटीपीसी कंपनीने आपली उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा 10,000 कोटी रुपये मूल्याचा आयपीओ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी ड्राफ्ट देखील सादर केला आहे. मागील एका वर्षात एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 75 टक्के नफा कमवून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढली होती. मागील एका महिन्यात हा स्टॉक 4 टक्के वाढला होता. एनटीपीसी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 431 रुपये आणि नीचांक किंमत पातळी 227 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 24 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x