29 September 2024 7:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Spa Cream For Straight Hair | घरीच बनवा हेअर स्पा क्रीम, हव्या केवळ 3 गोष्टी, केस होतील कायमचे सरळ - Marathi News Flipkart Sale | तरुणांनो, यापैकी तुमची आवडती बाईक कोणती, फ्लिपकार्टवर 10% डिस्काउंट मिळतोय - Marathi News Home Loan Application | गृहकर्जाची फाईल सबमिट करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा; अर्ज रीजेक्ट होणार नाही - Marathi News Post Office Scheme | 1 ते 5 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर पोस्टाची TD योजना किती परतावा देईल, रक्कम नोट करा - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या - Marathi News Property Knowledge | तुमचं स्वतःचं घर या चुकीमुळे भाडेकरूचे होऊन जाईल, कायद्याची बाजू लक्षात ठेवा - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअरमध्ये 50% पूलबॅकचे संकेत, स्टॉक अजूनही ओव्हरव्हॅल्युएड, BUY करावा की Sell - Marathi News
x

Piccadily Agro Share Price | दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, पुढेही कमाई, यापूर्वी दिला 9500% परतावा - Marathi News

Highlights:

  • Piccadily Agro Share PriceNSE: PiccadilyAgro – पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश
  • मागील 5 वर्षात 9500% परतावा दिला
  • 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीचे मूल्य 9,60,000 रुपये झाले
Piccadily Agro Share Price

Piccadily Agro Share Price | पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या सहा महिन्यात या कंपनीच्या (NSE: PiccadilyAgro) शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 9500 टक्के नफा कमवून दिला आहे. पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीची स्थापना 1953 साली झाली होती. पिकाडली ॲग्रो हे ब्रँड नाव 1967 मध्ये अस्तित्वात आले होते. (पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश)

ही कंपनी सध्या भारतातील माल्ट स्पिरीट्सची सर्वात मोठी स्वतंत्र उत्पादक आणि विक्रेता म्हणून ओळखली जाते. ही कंपनी मुख्यतः इथेनॉल, एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल, CO2 आणि पांढरी क्रिस्टल साखर तयार करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये इंद्री ब्रँड नावाची सिंगल माल्ट व्हिस्की, कॅमिकारा ब्रँड नावाची रम तसेच व्हिस्लर आणि रॉयल हायलँड ब्रँड नावाची माल्ट व्हिस्की देखील सामील आहे. आज मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज स्टॉक 0.17 टक्के घसरणीसह 756.25 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील 5 वर्षात 9500% परतावा दिला
मागील 2 वर्षात पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1918 टक्के परतावा कमावून दिला आहे. 20 सप्टेंबर 2019 रोजी पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी हा स्टॉक 772.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 9500 टक्के नफा कमवून दिला आहे.

10,000 रुपयाच्या गुंतवणुकीचे मूल्य 9,60,000 रुपये झाले
जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 9,60,000 रुपये झाले असते. जून 2024 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 70.97 टक्के भागभांडवल होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 156 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 650 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 2 वर्षात पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1918 टक्के नफा कमवून दिला आहे. आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये या कंपनीने 828.12 कोटी रुपये एकत्रित महसूल संकलित केला होता. याच काळात कंपनीचा निवड नफा 110.37 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Piccadily Agro Share Price 24 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Piccadily Agro Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x