BHEL Share Price | BHEL शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, PSU स्टॉक मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Highlights:
- BHEL Share Price – NSE: BHEL – बीएचईएल कंपनी अंश
- ICICI सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
- जेएम फायनान्शिअल फर्म – BUY रेटिंग – NSE:BHEL
- मल्टिबॅगर PSU शेअर – BHEL Share
BHEL Share Price | बीएचईएल कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1.42 टक्के वाढीसह 279 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली (NSE: BHEL) पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात बीएचईएल कंपनीचे शेअर्स 370 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक पुढील काळात 33 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. (बीएचईएल कंपनी अंश)
ICICI सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने बीएचईएल स्टॉकवर 330 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 0.23 टक्के घसरणीसह 281.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जेएम फायनान्शिअल फर्म – BUY रेटिंग
जेएम फायनान्शिअल फर्मने बीएचईएल स्टॉकवर 361 रुपये टारगेट प्राईस जाहीर केली आहे. मागील 5 दिवसात बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यांत या कंपनीच्या शेअरमध्ये 6 टक्के घसरण झाली होती. मागील सहा महिन्यांत बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 40 टक्के वाढले आहे.
मल्टिबॅगर PSU शेअर
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 121 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 335.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 113.50 रुपये होती.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीची स्थापना 1964 साली झाली होती. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 95478.18 कोटी रुपये आहे. जून 2024 तिमाहीमध्ये बीएचईएल कंपनीने 5581.78 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील तिमाहीत कंपनीने 8416.84 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. म्हणजेच तिमाही आधारावर कंपनीच्या महसूल संकलनात 33.68 टक्के घसरण झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बीएचईएल कंपनीचे एकूण उत्पन्न 5117.20 कोटी रुपये होते. 30 जून 2024 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 63.17 टक्के भागभांडवल होते. तर FII कडे 9.1 टक्के आणि DII कडे 14.9 टक्के भाग भांडवल होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BHEL Share Price 25 September 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल