22 November 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS
x

NTPC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरवर टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News

Highlights:

  • NTPC Share PriceNSE: NTPC – एनटीपीसी कंपनी अंश
  • कंपनी आयपीओ लॉन्च करू शकते
  • ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
  • आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्म – BUY रेटिंग – NTPC Share
  • तज्ज्ञांचा अंदाज – NSE: NTPC
NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीने आपली उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या (NSE: NTPC) आयपीओला जबरदस्त प्रतिसाद मिळू शकतो. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीने 10,000 कोटी रुपये मूल्याच्या आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. (एनटीपीसी कंपनी अंश)

कंपनी आयपीओ लॉन्च करू शकते
ही कंपनी 2025 च्या पहिल्या सहामाहीत आपला आयपीओ लॉन्च करू शकते. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 434.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्मच्या मते, एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या रिन्यूएबल एनर्जी व्यवसायाचे मूल्य 88,000 कोटी रुपये आहे.

ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या आयपीओ स्टॉक लिस्टिंगनंतर कंपनीच्या व्यवसाय मूल्याचा अंदाज लावणे कठीण होईल. तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदार एनटीपीसी स्टॉकपेक्षा एनटीपीसी ग्रीन एनर्जी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देऊ शकतात. ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी स्टॉकवर 450 रुपये टार्गेट प्राईज जाहीर केली आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्म – BUY रेटिंग
आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने देखील एनटीपीसी स्टॉकवर 495 रुपये टारगेट प्राईज जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते भारतातील विज मागणी वाढीचा दर वार्षिक 6 टक्के आहे. भारताला भविष्यातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी अधिक थर्मल क्षमता जोडण्याची आवश्यकता भासू शकते. एनटीपीसी कंपनीने 2032 पर्यंत 60GW रिन्यूएबल एनर्जी क्षमता जोडण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.

तज्ज्ञांचा अंदाज
तज्ञांच्या मते, 2032 पर्यंत एनटीपीसी कंपनीचा महसूल 11,700 कोटी रुपये आणि EBITDA 9,500-10,000 रुपये वर जाऊ शकतो. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीची परिचलन क्षमता 3.2GW आहे. तर कंपनीची रिन्यूएबल एनर्जी क्षमता 12GW आहे. या कंपनीकडे 11 GW समतेची ऑर्डर पाईपलाईन प्रलंबित आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 25 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x