2 January 2025 6:59 PM
अँप डाउनलोड

SRPF औरंगाबाद पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन उर्जा केंद्र कोणते?
प्रश्न
2
दोन अंकी संख्येत ७ हा अंक नसलेल्या संख्या किती?
प्रश्न
3
पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तकपुत्र कोण?
प्रश्न
4
आझाद हिंद सेनेच्या महिला रेजीमेंटचे नेतृत्व कोणी केले?
प्रश्न
5
एका बागेत अनुक्रमे आंबा , फणस, पपई, चिकु, पेरू या क्रमाणे सरळ रेषेत झाडे लावल्यास ३४ व्या स्थानी कोणते झाड येईल?
प्रश्न
6
857013 – 495217 = ?
प्रश्न
7
१४ एप्रिल रोजी मा. पंतप्रधानांनी भीम आधार या अॅपचे लोकार्पण कोठे केले?
प्रश्न
8
मुघल राजा बहादुरशहा जफर याच्या पत्नीचे नाव काय?
प्रश्न
9
सिंह, घोडा, उंट, जिराफ या प्राण्यांची २५ चित्रे याच क्रमाने लावल्यास १३ व्या क्रमांकावर कोणत्या प्राण्याचे चित्र असेल?
प्रश्न
10
7590001 – 6990000 = ?
प्रश्न
11
एका चौरसाकृती बागेची एक बाजु १० मीटर आहे. बागेला तारेचे दुहेरी कुंपण घालायचे आहे. ८ रु. मीटर प्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपन घालण्यासाठी एकूण किती रुपये खर्च येईल?
प्रश्न
12
एमआय 17 कशाचे नाव आहे?
प्रश्न
13
भारताच्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञास नोबल पारितोषिक मिळाले आहे?
प्रश्न
14
15, 12, 7, 19, 21, 8, 17, 13, 12, 19, 14 आणि क्ष यांची सरासरी 15 येत असेल तर क्ष ची किंमत किती?
प्रश्न
15
१ ते १०० मध्ये १ व २ हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात?
प्रश्न
16
मारियाची उंची मागील वर्षी १.३५ मीटर होती, यावर्षी मारियाची उंची १.४२ मीटर आहे. तर एका वर्षात तिची उंची किती मीटरने वाढली?
प्रश्न
17
त्याची वागणूक उत्कृष्ट आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.
प्रश्न
18
४ से.मी. बाजू असणारा चौरस व ६ सेमी लांबी व ३ सेमी रुंदी असणारा आयत या दोन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळाची बेरीज किती असेल?
प्रश्न
19
अंकात लिहा : पाच अब्ज सतरा कोटी बारा लक्ष अकरा हजार सातशे पंधरा
प्रश्न
20
गीतादत्त कोण होत्या?
प्रश्न
21
बुद्धीबळ खेळामध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगट्या असतात?
प्रश्न
22
खालीलपैकी अचूक बेरीज असलेला पर्याय कोणता?
प्रश्न
23
१ ते १०० मध्ये ५ हा अंक किती वेळा येतो?
प्रश्न
24
भारतने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते?
प्रश्न
25
रोमन संख्येमध्ये (X + V) + (X+V) = ?
प्रश्न
26
एका तिजोरीत एकूण १७३४ रु. आहेत. ती सर्व नाणी आहेत. त्यातील ५० पैसे, १ रु, २ रु. व ५ रु. ची नाणी समान संख्येत तर त्यातील ५० पैशांची एकुण नाणी किती?
प्रश्न
27
सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते?
प्रश्न
28
आर्याचा रांगेत पुढून दहावा व मागून सातवा क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
प्रश्न
29
९८९०१ मध्ये किती मिळवल्यास ६ अंकी सर्वात लहान संख्या मिळेल?
प्रश्न
30
‘चालणे’ हा उत्तम व्यायाम आहे. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
31
१४ एप्रिल रोजी मा. पंतप्रधान यांच्या हस्ते एक करोड रुपयाचे पारितोषक कोणाला देण्यात आले?
प्रश्न
32
बेरीज करा : 32.160 + 52.986 + 7.3
प्रश्न
33
भारतीय रेल्वेचे हबीब गंज स्टेशन कोठे आहे?
प्रश्न
34
एका पोत्यात ३५ कि.ग्रॅ. गहू होता. अशा ६० पोत्यातील गहू एकत्र केल्यास व ५० कि.ग्रॅ. वजन मावणाऱ्या पोत्यामध्ये भरला तर सर्व गहू ५० कि.ग्रॅ. च्या किती पोत्यात भरला जाईल?
प्रश्न
35
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
36
महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केंव्हापासून सुरु करण्यात आले?
प्रश्न
37
‘निष्फळ’ या सामासिक (जोड) शब्दाचा विग्रह केलेला पर्याय ओळखा.
प्रश्न
38
‘चिदानंद’ या सामासिक (जोड) शब्दाचा विग्रह केलेला पर्याय निवडा.
प्रश्न
39
मायक्रोसाॅफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे?
प्रश्न
40
हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे?
प्रश्न
41
जगप्रसिद्ध मुष्टीयुधात मुहम्मद अली यांचे मूळ नाव कोणते?
प्रश्न
42
तीन संख्यांची सरासरी ४८ आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा ८ ने मोठी आहे. व तिसऱ्या संख्येपेक्षा १४ ने लहान आहे. तर तिसरी संख्या कोणती?
प्रश्न
43
1.5 + 0.005 = ?
प्रश्न
44
५१९१ च्या मागील ६ वी सम संख्या व १०४० नंतर येणारी ६ वी विषम संख्या यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे?
प्रश्न
45
‘मोजक्या शब्दात सांगितलेल्या तत्व’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.
प्रश्न
46
४ मार्च शुक्रवार असेल तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा येईल?
प्रश्न
47
135/42 या संख्येचे दशंश रूप खालीलपैकी कोणते?
प्रश्न
48
‘सात लक्ष सात’ हि संख्या अंकात लिहतांना एक शून्य कमी दिले तर उत्तर कितीने चुकले?
प्रश्न
49
राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल किती वर्षाचा आसतो?
प्रश्न
50
पुढीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती?
प्रश्न
51
भारताची पहिली स्त्री वैमानिक कोणास?
प्रश्न
52
दारिद्रयरेषेखालील व्यक्तींना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना आहे?
प्रश्न
53
फुफ्फुसातील आॅक्सिजन युक्त रक्त ह्रदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते?
प्रश्न
54
अनाथालयातील एका मुलास अर्धा कि.ग्रॅ. मिठाई याप्रमाणे ४० मुलांना मिठाई वाटली. २२० रुपये किलो या दराने एकूण किती खर्च येईल?
प्रश्न
55
छत्रपती शिवाजी महराजांनी दुसरी राजधानी कोणती?
प्रश्न
56
भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता?
प्रश्न
57
ph मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते?
प्रश्न
58
३६ मी.मी. = किती सेंमी
प्रश्न
59
एका ट्रकमध्ये ३७५ रिम कागद चढविले त्यापैकी पारगावात २५०० दस्ते कागद उतरविले व उरलेले कागद खालापूर येथे उतरविले तर खालापुरात एकूण किती रिम कागद उतरविले?
प्रश्न
60
बरोबर असणारी जोडी ओळखा?
प्रश्न
61
‘बजरंग बली कि जय’ हि रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?
प्रश्न
62
५ पैसे रुपयामध्ये कसे लिहतात?
प्रश्न
63
पंच्याहत्तर हजार एकशे दोन + तीन लक्ष सदोतीस + नऊ लक्ष पंच्याहत्तर हजार तीस = ?
प्रश्न
64
३८२९ च्या मागील १० व्या विषम संख्येची दुप्पट किती?
प्रश्न
65
एका दिवसात किती सेकंद असतात?
प्रश्न
66
टी 72 चे कशाचे नाव आहे?
प्रश्न
67
सात अंकी सर्वात लहान विषम संख्यामध्ये पाच अंकी सर्वात मोठी सम संख्या मिळवल्यास किती उत्तर येईल?
प्रश्न
68
‘शर्म एल-शेखा’ हे कोणत्या देशात आहे?
प्रश्न
69
इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरणपटू कोण?
प्रश्न
70
लाल मुंग्याच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते?
प्रश्न
71
३७४५ च्या नंतर येणारी ५ वी सम संख्या व ८ वी सम संख्या यांच्या बेरजेतील शतक व दशक असलेल्या अंकाच्या स्थानिक किंमतीत किती फरक दिसुन येईल?
प्रश्न
72
सागरने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले.या वाक्यातील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे.
प्रश्न
73
सहा अंकी एकूण संख्या किती आहेत?
प्रश्न
74
15/34  च्या गुणाकार व्यस्त संख्येत 10/51 च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास आलेल्या गुणाकाराची गुणाकार व्यस्त संख्या कोणती?
प्रश्न
75
राजेंद्रच्या शाळेला ५ मे पासून सुट्टी लागली व १२ जूनला त्याची शाळा सुरु झाली तर त्याला किती दिवस सुट्टी होती?
प्रश्न
76
हेन्री फोर्ड या जगप्रसिद्ध उद्योजकाने कोणत्या देशात मोटार कार तयार करण्याचे तंत्र विकसित केले?
प्रश्न
77
तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
78
१ रिम कागदापैकी १ ग्रोस कागद छपाईसाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहतील?
प्रश्न
79
१ ते १०० मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?
प्रश्न
80
द.सा.द.शे. १२ दराने काही मुद्दलाचे ३ वर्षाचे सरळ व्याज ५०४० रुपये आहे. तर मुद्दल किती?
प्रश्न
81
१ ते १०० मध्ये १ नसलेल्या संख्या किती?
प्रश्न
82
१९६२  च्या भारत-चीन युद्धात कोणत्या अधिकाऱ्यास परमवीर चक्र प्राप्त झाले?
प्रश्न
83
निकीतीचा जन्म १० सप्टेंबर १९९० ला सोमवारी झाला, तर तिचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल?
प्रश्न
84
मानवी ह्रदयाचे साधारणपणे वजन किती असते?
प्रश्न
85
सच्छिष्य =
प्रश्न
86
७ एप्रिलला गुरुवार आहे तर १५ आॅगस्टचा वार कोणता?
प्रश्न
87
भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण?
प्रश्न
88
नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते?
प्रश्न
89
क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात?
प्रश्न
90
साडेबारा किलो ग्रम म्हणजे किती ग्रॅम?
प्रश्न
91
अक्षरात लिहा :  7,04,25,00,007
प्रश्न
92
८ सप्टेंबरला बुधवार आहे तर या महिण्यात पाच वेळा येणारे वार कोणते?
प्रश्न
93
४० हेक्टोग्रॅम = किती किलो ग्रॅम
प्रश्न
94
दोन अंकी संख्याम्ध्ये ७ हा अंक किती वेळा येतो?
प्रश्न
95
राष्ट्रगीत जन-गण-मन हे सर्वप्रथम कधी गायले होते?
प्रश्न
96
खालीलपैकी कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही?
प्रश्न
97
साडे नऊ हजार + पावणे एकोणवीस हजार + सव्वा एकोणसाठ हजार = ?
प्रश्न
98
मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता?
प्रश्न
99
एका वर्गातील मुलांचे सरासरी वय १५.५ वर्षे असून मुलींची सरासरी वय १६.५ वर्षे आहे. मुले व मुली यांची सरासरी वय १६ वर्ष असून मुलांची संख्या ३० आहे. तर मुलींची संख्या कोणती?
प्रश्न
100
खालीलपैकी बरोबर तारीख कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x