26 December 2024 7:09 PM
अँप डाउनलोड

SRPF मुंबई पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
इंदिरा गांधी व श्री. भुत्तो यांच्यामध्ये कोणता करार झाला?
प्रश्न
2
रोहीनीतील रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?
प्रश्न
3
“जर्सी” या गायीचे उगमस्थान कोणत्या देशात आहे?
प्रश्न
4
“लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार” पार्श्वगायक हरिहरन यांना देण्यात आला. हा पुरस्कार ……… या राज्याकडून दिला जातो.
प्रश्न
5
३ वह्यांना २१ रुपये पडतात तर ८ वह्यांना किती रुपये?
प्रश्न
6
दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालीकास काय म्हणतात?
प्रश्न
7
कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येणाऱ्या शब्दांस ……. म्हणतात.
प्रश्न
8
वाफेच्या इंजीनाचा शोध कोणी लावला?
प्रश्न
9
वटवाघुळ अंधारात उडू शकतात, कारण ……..
प्रश्न
10
१५ + २५ = …….. संख्या भागिले ८ = ……… गुणिले २= ?
प्रश्न
11
महाराष्ट्रातून लोकसभेकरिता किती लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात?
प्रश्न
12
चुकीच्या पद्धतीने केलेली म्हण ओळखा.
प्रश्न
13
ग्रामोफोनचा शोध कुणी लावला?
प्रश्न
14
अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पुर्नांन्न म्हणतात.
प्रश्न
15
“विद्वान” चे स्त्रीलिंगी रूप कोणते?
प्रश्न
16
आयात : परिमिती :: वर्तुळ : ?
प्रश्न
17
तामीळनाडूचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
18
नुकत्याच अमेरिकन राष्ट्रअध्यक्षांच्या झालेल्या निवडणुकीत पराभूत उमेदवार कोण?
प्रश्न
19
ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो?
प्रश्न
20
रेल्वे तिकिटांच्या दरात प्रथम २०% वाढ केली. काही महिन्यानंतर आणखी १५% वाढ झाली, तर मूळ ५० रुपये भाडे असलेल्या प्रवासासाठी आता किती रुपये भाडे द्यावे लागेल?
प्रश्न
21
अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
22
रक्तगटांपैकी कोणत्या गटाच्या रक्तदात्यास सर्वयोग दाता म्हणतात?
प्रश्न
23
७ च्या पुढील १२ वी समसंख्या कोणती?
प्रश्न
24
खालील म्हण पूर्ण करा. “उधार तेल ………..”
प्रश्न
25
दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दांना …….. म्हणतात.
प्रश्न
26
दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे?
प्रश्न
27
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?132, 374, 5116, ?
प्रश्न
28
खालीलपैकी कोणते बल अर्ध-सैनीक बल नाही?
प्रश्न
29
खालील मालीकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?09, 16, 25, 36, 49, ?, 81
प्रश्न
30
शंकर महादेवन यांनी काम केलेल्या संगीतप्रधान मराठी चित्रपटातील प्रतिस्पर्धी नटाचे नाव ………
प्रश्न
31
प्रश्नचिन्हाच्या जागी असलेली संख्या ओळखा.Question title
प्रश्न
32
0.5 * 0.05 * 0.5 = ?
प्रश्न
33
गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
34
खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता?
प्रश्न
35
मृत समुद्रामध्ये पोहतांना बुडण्याची भिती नसते, कारण ……….
प्रश्न
36
क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणते राज्य भारतातील सर्वात लहान राज्य आहे?
प्रश्न
37
सोडवा ……… 3x + 5 = 2x +7 तर x = ?
प्रश्न
38
अहिराणी हि भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाती?
प्रश्न
39
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
प्रश्न
40
गणेशला गणितात १५० पैकी १०५ गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले?
प्रश्न
41
“ताईने पुस्तक लिहिले.” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
42
बटाट्याची चाळ चे लेखक कोण?
प्रश्न
43
भोपाळ गॅस दुर्घटना हि कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे?
प्रश्न
44
अन्नपदार्थाची उर्जा …….. या परिणामात मोजली जाते.
प्रश्न
45
काखेत कळसा ……… वळसा.
प्रश्न
46
एका विद्यार्थ्याचे पाच विषयातील गुण पुढीलप्रमाणे आहेत. 63, 70, 77, 84, 91 तर त्याचे सरासरी गुण किती?
प्रश्न
47
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?19, 32, 45, 58, 71, ?
प्रश्न
48
महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या दोन शहरांदरम्यान सुरु झाला.
प्रश्न
49
खालील गटात न बसणारा शब्द कोणता?
प्रश्न
50
सदाचार या शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा.
प्रश्न
51
एकापेक्षा अधिक वेळा वेगवेगळ्या कालावधी करिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?
प्रश्न
52
“जगाचे नियंत्रण करणारा” या शब्दसमुहासाठी कोणता पर्यायी शब्द वापरला जातो?
प्रश्न
53
मरण : मारणा :: धरण : ?
प्रश्न
54
सीताफळाला आंबा म्हटले, आंब्याला आवळा म्हटले, आवळ्याला पेरू म्हटले, पेरूला लिंबू म्हटले, लिंबूला फणस म्हटले, फणसाला केली म्हटले तर फळांचा राजा कोण?
प्रश्न
55
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
56
मुंबई हाय/बॉम्बे हाय हे नाव खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
प्रश्न
57
ठराविक क्रमाणे येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात?
प्रश्न
58
सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यांमधुन निर्माण करण्यात आला?
प्रश्न
59
महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती?
प्रश्न
60
राज्यपालाचे कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
61
माजी जनरल ……… हे भारताचे परराष्ट्र राज्य मंत्री आहेत.
प्रश्न
62
अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
63
रामण : रमणा :: कासव : ?
प्रश्न
64
सालारगंज म्युझिअम कोठे आहे?
प्रश्न
65
“मात्रा चालणे” या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
प्रश्न
66
पोलीस आयुक्त मुंबई या पदावर सध्या कोणत्या दर्जाचे (रँकचे) अधिकारी कार्यरत आहेत?
प्रश्न
67
महाजन अहवाल खालीलपैकी कोणत्या विवादशी संबधित आहे?
प्रश्न
68
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाब राज्यात कोणत्या पक्षाने सत्ता स्थापन केली?
प्रश्न
69
५, २५, ………… संख्या ओळखा.
प्रश्न
70
खालीलपैकी कोणते पेशवे पानीपतच्या युद्धावर गेले होते?
प्रश्न
71
५० ते ६० या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल?
प्रश्न
72
इंदू मिल मुंबई येथे कोणाचे स्मारक उभारणे प्रस्तावित आहे?
प्रश्न
73
गोवा राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
74
पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते?
प्रश्न
75
टेलीफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
प्रश्न
76
श्री. छत्रपती शिवाजीराजे यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली?
प्रश्न
77
एका कामावर दहा माणसे लावली तर ते काम १२ दिवसात पूर्ण होते. त्याच कामासाठी १५ माणसे लावली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
प्रश्न
78
“सूतोवाच करणे” या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
प्रश्न
79
“सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा” हे उद्गार कोणत्या भारतीय अंतराळविराचे आहे?
प्रश्न
80
रुपयाचे अवमूल्यन म्हणजे?
प्रश्न
81
खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो?
प्रश्न
82
एक डझन आंबे रुपये ३६०,तर ४ डझन ची पेटी घेवून समीरने दोन आंबे खाऊन पेटी रमेशला दिली. तर रमेशकडे किती रुपयाचे आंबे आहेत?
प्रश्न
83
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
84
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलीस महासंचालक …….. हे आहेत.
प्रश्न
85
खालीलपैकी कोणते सभागृह स्थायी सभागृह आहे?
प्रश्न
86
खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधोकृत भाषा नाही?
प्रश्न
87
नुकतेच पद्मविभूषण जाहीर झालेले महाराष्ट्रातील राजकीय नेते कोण?
प्रश्न
88
श्रीनगरचे नवनिर्वाचीत लोकसभा खासदार कोण?
प्रश्न
89
विंचू हा ……… प्राणी आहे.
प्रश्न
90
गटाबाहेरील व्यक्ती ओळखा ………..
प्रश्न
91
अष्टप्रधान मंत्री मंडळ कोणाचे होते?
प्रश्न
92
कै. अशोक कामटे यांना खालीलपैकी कोणत्या प्रसंगी वीरमरण प्राप्त झाले?
प्रश्न
93
द.सा.द.शे. ९ दराने ८००० रुपयांचे तीन वर्षांचे सरळव्याज किती?
प्रश्न
94
घड्याळ : वेळ :: होकायंत्र : ?
प्रश्न
95
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?०३, ०५, ०८, १३, २१, ३४, ?
प्रश्न
96
अरबी समुद्रात कोणत्या महापुरुषाचे स्मारक उभारणे प्रस्तावित आहे?
प्रश्न
97
फ्लाईग सिख कोणत्या खेळाडूस म्हणतात?
प्रश्न
98
सभागृहात विधानसभा अध्यक्षांना ………….
प्रश्न
99
महाराष्ट्रातील सर्वातील उंच पर्वत शिखर कोणते आहे?
प्रश्न
100
एका आगगाडीचा वेग ताशी ३६ किमी आहे, तर तिचा दर सेकंदाला वेग किती मीटर आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x