29 September 2024 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Spa Cream For Straight Hair | घरीच बनवा हेअर स्पा क्रीम, हव्या केवळ 3 गोष्टी, केस होतील कायमचे सरळ - Marathi News Flipkart Sale | तरुणांनो, यापैकी तुमची आवडती बाईक कोणती, फ्लिपकार्टवर 10% डिस्काउंट मिळतोय - Marathi News Home Loan Application | गृहकर्जाची फाईल सबमिट करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा; अर्ज रीजेक्ट होणार नाही - Marathi News Post Office Scheme | 1 ते 5 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर पोस्टाची TD योजना किती परतावा देईल, रक्कम नोट करा - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या - Marathi News Property Knowledge | तुमचं स्वतःचं घर या चुकीमुळे भाडेकरूचे होऊन जाईल, कायद्याची बाजू लक्षात ठेवा - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअरमध्ये 50% पूलबॅकचे संकेत, स्टॉक अजूनही ओव्हरव्हॅल्युएड, BUY करावा की Sell - Marathi News
x

Tata Mutual Fund | पगारदारांनो, डोळे झाकून या फंडात महिना रु.3000 बचत करा, मिळेल 3.5 कोटी रुपये परतावा - Marathi News

Highlights:

  • Tata Mutual Fund
  • एकवेळच्या गुंतवणुकीवर परतावा (वार्षिक)
  • टाटा मिडकॅप ग्रोथ फंड एसआयपी परतावा तपशील
  • टाटा मिडकॅप ग्रोथ फंड
  • टाटा मिडकॅप ग्रोथ फंड
  • योजनेबद्दल इतर तपशील
  • पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केलेले प्रमुख स्टॉक्स आहेत
Tata Mutual Fund

Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडाची अशी एक योजना आहे, जिने आपल्या गुंतवणुकदारांना 30 वर्ष 3000 रुपये मासिक एसआयपी गुंतवणुकीवर 3.5 कोटी रुपयेपेक्षा जास्त परतावा दिला आहे. यासह या योजनेने एकरकमी गुंतवणुकीवर 37 पट अधिक परतावा दिला आहे. टाटा म्युच्युअल फंड ही भारतातील सर्वात जुनी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. या कंपनीच्या बहुतांश योजना गुंतवणूकदारांना करोडपती बनवणाऱ्या ठरल्या आहेत.

एकरकमी गुंतवणुकीवर परतावा (वार्षिक) 

* 1 वर्षात परतावा : 49.18 टक्के
* 3 वर्षात परतावा : 24.09 टक्के
* 5 वर्षात परतावा : 26.87 टक्के
* 7 वर्षात परतावा : 19.25 टक्के
* 10 वर्षात परतावा : 18.69 टक्के
* 15 वर्षात परतावा : 18.40 टक्के
* 20 वर्षात परतावा : 19.20 टक्के

टाटा मिडकॅप ग्रोथ फंड रेग्युलर प्लॅनमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केल्यावर 3 वर्षांत 1,91,169 रुपये परतावा मिळतो. तर 5 वर्षांत 3,29,150 रुपये, 10 वर्षांत 5,55,600 रुपये परतावा मिळतो. जर तुम्ही 31 मार्च 2004 रोजी या योजनेत 1 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला 36,90,860 रुपये परतावा मिळू शकतो.

टाटा मिडकॅप ग्रोथ फंड SIP परतावा तपशील 

* SIP 30 वर्षांचा परतावा : 18.60 टक्के वार्षिक
* किमान गुंतवणूक : 3000 रुपये
* एकूण गुंतवणूक 30 वर्षांमध्ये : 10,80,000 रुपये
* SIP चे मूल्य 30 वर्षांनंतर : 3,52,38,993 रुपये

टाटा मिडकॅप ग्रोथ फंड

* 20 वर्षांचा SIP परतावा : 18.64 टक्के वार्षिक
* किमान गुंतवणूक : 3000 रुपये
* एकूण गुंतवणूक 30 वर्षांमध्ये : 7,20,000 रुपये
* SIP चे मूल्य 30 वर्षांनंतर : 62,61,924 रुपये

टाटा मिडकॅप ग्रोथ फंड 

* 10 वर्षांचा SIP परतावा : 21.6 टक्के वार्षिक
* SIP वर 20 वर्षांचा परतावा : 21.6 टक्के
* वार्षिक गुंतवणूक : 3000 रुपये
* एकूण गुंतवणूक 30 वर्षांमध्ये : 3,60,000 रुपये
* SIP चे मूल्य 30 वर्षांनंतर : 11,25,897 रुपये

योजनेबद्दल इतर तपशील

* लॉन्चची तारीख: 1 जुलै 1994
* लाँच झाल्यापासून परतावा : 13.95 टक्के वार्षिक
* बेंचमार्क : NIFTY मिडकॅप 150 TRI
* जोखीम : खूप उच्च
* एकूण AUM : 4514 कोटी रुपये
* खर्चाचे प्रमाण: 1.87 टक्के
* किमान एक रकमी गुंतवणूक : 5000 रुपये
* किमान SIP : 500 रुपये

पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केलेले प्रमुख स्टॉक्स आहेत.

* अरबिंदो फार्मा
* अल्केम लॅबोरेटरीज
* कमिन्स इंडिया
* मुथूट फायनान्स
* मॅक्स फायनान्शियल
* यूएनओ मिंडा
* पीआय इंडस्ट्रीज
* ल्युपिन
* जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर
* थर्मॅक्स
* एआयए इंजिनियरिंग

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Mutual Fund for investment 27 September 2024.

हॅशटॅग्स

#Tata Mutual Fund(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x