RVNL Share Price | RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट, 5 वर्षात दिला 1926% परतावा - Marathi News
Highlights:
- RVNL Share Price – NSE: RVNL – आरव्हीएनएल कंपनी अंश
- कंपनीने केला मोठा करार
- शेअरने 6 महिन्यांत दिला 106% परतावा – RVNL Share
- शेअरने 5 वर्षात दिला 1926% परतावा – NSE:RVNL
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स आज किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. रेल विकास निगम लिमिटेड (NSE: RVNL) कंपनीची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पुढील आठवड्यात 30 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करणारी एक नवरत्न दर्जा असलेली CPSE कंपनी आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
कंपनीने केला मोठा करार
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने SPV-Kinet Railway Solutions Ltd च्या निर्मितीसाठी रशियास्थित TMH अँड लोकोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स कंपनीसोबत करार केला आहे. नवीन स्थापन करण्यात आलेली SPV कंपनी वंदे भारत स्लीपर ट्रेनसेट्सचे उत्पादन, पुरवठा आणि देखभाल संबंधित कामाची हाताळणी करणार आहे. यासह ही कंपनी 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याच्या कराराअंतर्गत भारतीय रेल्वेसाठी 120 ट्रेनसेट म्हणजेच 1920 वंदे भारत स्लीपर कोच पुरवणार आहे.
आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.87 टक्के वाढीसह 526.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 30 ऑगस्ट रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये AGM संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. आरव्हीएनएल स्टॉक BSE 200 इंडेक्सचा भाग आहे.
शेअरने 6 महिन्यांत दिला 106% परतावा
मागील 1 आणि 2 आठवड्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरची किंमत अनुक्रमे 2.22 टक्के आणि 7.21 टक्क्यांनी घसरली होती. मागील 3 आणि 6 महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत अनुक्रमे 26.84 टक्के आणि 106.87 टक्के वाढली होती. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 183.69 टक्के परतावा कमावून दिला आहे.
शेअरने 5 वर्षात दिला 1926% परतावा
मागील 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्ष या काळात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 204.33 टक्के, 1370.13 टक्के, 1619.63 टक्के आणि 1926.47 टक्क्यांनी वाढले आहेत. नुकताच आरव्हीएनएल कंपनीने 23 सप्टेंबर या रेकॉर्ड तारीखसह 2.11 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती.
मागील वर्षी या कंपनीने एप्रिलमध्ये 1.77 रुपये लाभांश वाटप केला होता. 2022 मध्ये मार्च आणि सप्टेंबरमध्ये अनुक्रमे या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना अनुक्रमे 1.58 रुपये आणि 0.25 रुपये लाभांश वाटप केला होता. आरव्हीएनएल कंपनीचे लाभांश उत्पन्न 0.41 टक्के आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | RVNL Share Price 27 September 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- BHEL Share Price | BHEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
- Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News
- Home Loan EMI | होम लोन EMI भरला नाही तर होईल मोठे नुकसान; घर देखील होऊ शकते जप्त - Marathi News
- Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News
- Kareena Kapoor | सध्याच्या यंग ॲक्ट्रेसला देखील टाकलं मागे, करीना कपूरच्या हाती लागलाय मोठा प्रोजेक्ट - Marathi News
- Urvashi Rautela | 'या' अभिनेत्रीने परिधान केलाय चक्क 24 कॅरेट सोन्याचा पोशाख; व्हिडिओ होतोय वायरल - Marathi News
- Bigg Boss Marathi | निक्कीने डाव पलटला; एकाच पर्वात दुसऱ्यांदा कॅप्टन झाला अरबाज - Marathi News
- Money Value | तुमची बचत करत असालच, पण भविष्यात त्या पैशाची किंमत किती असेल जाणून घ्या - Marathi News
- Aditi Rao Hydari | अदिती आणि सिद्धार्थच्या लग्नात 'तो' फोटो घेण्यासाठी करावे लागले होते चांगलेच कष्ट, शेअर केला अनुभव
- Bigg Boss Marathi | निक्की-अरबाज बद्दल केला मोठा खुलासा म्हणाला, 'अख्या जगाला माहितीये ते सध्या काय करतायेत'