25 November 2024 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य
x

Avantel Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली, 5 वर्षात दिला 5000% परतावा - Marathi News

Highlights:

  • Avantel Share PriceNSE: AVANTEL – अवांटेल लिमिटेड कंपनी अंश
  • कंपनीला ऑर्डर मिळाली
  • मागील 5 वर्षात दिला 5000% परतावा
  • कंपनी बद्दल
Avantel Share Price

Avantel Share Price | अवांटेल लिमिटेड या स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीने (NSE: AVANTEL) सॅटेलाइट कम्युनिकेशन उपकरणे तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. अवांटेल लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 4,238.97 कोटी रुपये आहे. 26 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 179.65 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 2 टक्के वाढीसह 178 रुपये किमतीवर पोहोचला होता. (अवांटेल लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीला ऑर्डर मिळाली
अवांटेल लिमिटेड कंपनीला भारत इलेक्ट्रॉनिक्सकडून सॅटेलाइट कम्युनिकेशन उपकरणांचे उत्पादन करण्याची जी ऑर्डर मिळाली आहे, त्याचे एकूण मूल्य 3.45 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.035 टक्के वाढीसह 172.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 5 वर्षात दिला 5000% परतावा
मागील 5 वर्षात अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 5,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये सहा टक्के घसरण पाहायला मिळाली होती. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 74 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एक वर्ष, दोन आणि तीन वर्ष या काळात अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 136.5 टक्के, 782 टक्के आणि 1336 टक्के वाढले आहेत.

कंपनी बद्दल
अवांटेल लिमिटेड ही कंपनी मुख्यतः जहाजे, पाणबुड्या, विमाने, हेलिकॉप्टर यासह संरक्षण प्लॅटफॉर्मसाठी सानुकूलित उपायांची रचना, निर्मिती करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या ग्राहकांमध्ये बोईंग, लॉकहीड मार्टिन, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, लार्सन अँड टुब्रो, भारतीय रेल्वे, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत डायनॅमिक्स, गोवा शिपयार्ड आणि कोचीन शिपयार्ड यांसारख्या दिग्गज कंपन्या सामील आहेत. अवांटेल लिमिटेड ही कंपनी आपली उत्पादने भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाला पुरवते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Avantel Share Price 27 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Avantel Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x