21 November 2024 11:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी ओव्हरवेट रेटिंग, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: SUZLON – सुझलॉन एनर्जी कंपनी अंश
  • सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग
  • स्टॉक टार्गेट प्राईस – SUZLON Share
    स्टॉक टेक्निकल चार्टवर संकेत – NSE:SUZLON
Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 1.57 टक्क्यांच्या घसरणीसह 80.52 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीचे शेअर्स 86.04 रुपये (NSE: SUZLON) या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवरून 6.42 टक्के घसरले आहेत. अल्पावधीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग
2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 109.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के घसरणीसह 81.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मॉर्गन स्टॅन्ले फर्मच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

स्टॉक टार्गेट प्राईस
आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची टार्गेट प्राईज 73 रुपयेवरून वाढवून 88 रुपये जाहीर केली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉक सध्या 5 दिवस आणि 10 दिवसांच्या सिम्पल मूव्हिंग एव्हरेजपेक्षा कमी किमतीवर तसेच 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA पेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सचा 14 दिवसांचा RSI 54.37 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही. या कंपनीच्या स्टॉकचे प्राइस-टू-इक्विटी गुणोत्तर 30.87 च्या प्राइस-टू-बुक मूल्याविरुद्ध 520.07 आहे. स्टॉक EPS 5.95 च्या इक्विटी ऑन रिटर्न सह 0.16 वर आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्सने 78 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. तर या स्टॉकला 83 रुपये किमतीवर मजबूत रेझिस्टन्स मिळत आहे.

स्टॉक टेक्निकल चार्टवर संकेत
तज्ञांच्या मते, अल्प मुदतीसाठी सुझलॉन एनर्जी स्टॉकची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 76 रुपये ते 86 रुपये दरम्यान असेल. सुझलॉन एनर्जी स्टॉक टेक्निकल चार्टवर मंदीचे संकेत देत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,10,727.50 कोटी रुपये आने. जून 2024 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 13.27 टक्के भागभांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 28 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x