Jio Finance Share Price | स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, शेअर पुन्हा ब्रेकआउट देणार - Marathi News
Highlights:
- Jio Finance Share Price – NSE: JioFinance – जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश
- शेअरने ब्रेकआऊट लेव्हल तोडली
- स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत – Jio Financial Services Share Price
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मागील दोन महिन्यांपासून या कंपनीचे (NSE: JioFinance) शेअर्स 325-340 रुपये ट्रेडिंग रेंजमध्ये व्यवहार करत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 363 रुपये या इंट्राडे उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 2.34 टक्के वाढीसह 358.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश)
शेअरने ब्रेकआऊट लेव्हल तोडली
मागील आठवड्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने 350 रुपयेची ब्रेकआऊट लेव्हल तोडली होती. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांच्या मते, सध्याच्या किमतीवर एंट्री पोझिशन घेणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते. जर या कंपनीचे शेअर्स 370 रुपये किमतीच्या पार गेले तर अल्पावधीत हा स्टॉक 400 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत
टेक्निकल चार्टवर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. मागील दोन महिन्यांपासून या कंपनीचे शेअर्स कन्सोलिडेशनमध्ये व्यवहार करत होते. आता हा स्टॉक तेजीत येण्यास सज्ज झाला आहे. एप्रिल महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने 394 रुपये ही सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. त्यानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. या स्टॉकमध्ये होणारी घसरण गुंतवणूकीची संधी म्हणून पहिली पाहिजे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Jio Finance Share Price 28 September 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- BHEL Share Price | BHEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
- Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News
- Home Loan EMI | होम लोन EMI भरला नाही तर होईल मोठे नुकसान; घर देखील होऊ शकते जप्त - Marathi News
- EPFO Money | नोकरदारांनो, तुमच्याकडे पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी पैसे नसतील तर EPFO करेल मदत, टेन्शन नको - Marathi News
- Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News
- Kareena Kapoor | सध्याच्या यंग ॲक्ट्रेसला देखील टाकलं मागे, करीना कपूरच्या हाती लागलाय मोठा प्रोजेक्ट - Marathi News
- Bigg Boss Marathi | निक्कीने डाव पलटला; एकाच पर्वात दुसऱ्यांदा कॅप्टन झाला अरबाज - Marathi News
- Urvashi Rautela | 'या' अभिनेत्रीने परिधान केलाय चक्क 24 कॅरेट सोन्याचा पोशाख; व्हिडिओ होतोय वायरल - Marathi News
- CIBIL Score | पगारदारांनो, सिबिल स्कोर वाढवण्याचा सोपा उपाय, या गोष्टी करून मिळेल फायदा - Marathi News
- Kangana Ranaut | पाकिस्तानमध्ये देखील बॉलीवूड स्टार 'कंगना रनौतची' हवा, महिलेने काढलाय हुबेहूब कंगनासारखा आवाज