22 November 2024 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Spa Cream For Straight Hair | घरीच बनवा हेअर स्पा क्रीम, हव्या केवळ 3 गोष्टी, केस होतील कायमचे सरळ - Marathi News

Highlights:

  • Spa Cream For Straight Hair
  • घरगुती पद्धतीने हेअर स्पा क्रीम तयार करण्यासाठी लागणार साहित्य :
  • असं तयार करा हेअर स्पा क्रीम :
  • फायदे :
Spa Cream For Straight Hair

Spa Cream For Straight Hair | आजकाल प्रत्येक मुलगी कोणतेही फंक्शनमध्ये जात असताना सर्वातआधी आपले केस सावरण्याचा प्रयत्न करते. सध्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे आणि बदलत्या हवामानामुळे आपले केस कोरडे आणि विस्कटल्यासारखे दिसू लागतात. त्यामुळे बऱ्याच मुली केसांना सरळ चमकदार (Hair Cutting Style) दाखवण्यासाठी स्ट्रेटनिंगचा वापर करतात. परंतु स्ट्रेटनिंगच्या सततच्या वापराने तुमचे केस जळून डॅमेज होऊ शकतात. त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात हेअर फॉल देखील होऊ शकतो.

तुमची सुद्धा अशीच काहीशी कथा असेल तर हा लेख तुमच्याचसाठी. आज आम्ही तुम्हाला घरातील शिजलेल्या भातापासून हेअर स्पाची क्रीम कशी तयार करायची हे सांगणार आहोत. ही हेअर स्पा क्रीम तुमच्या केसांना सरळ तर करेलच सोबतच केस घनदाट आणि चमकदार बनवण्यास देखील मदत करेल.

घरगुती पद्धतीने हेअर स्पा क्रीम तयार करण्यासाठी लागणार साहित्य :
1) शिजलेला भात

2) नारळाचं तेल

3) ताज्या कोरफडीचा गर

असं तयार करा हेअर स्पा क्रीम :
हेअर स्पा क्रीम तयार करण्यासाठी तुम्हाला मिक्सरच एक मध्यम आकाराचे भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये सर्वातआधी शिजवून थंड झालेला भात घ्यायचा आहे. त्यानंतर केसांना चकाकी येण्यासाठी ताज्या कोरफडीचा गर काढून त्यामध्ये ओतायचा आहे. पुढे नारळाचं तेल ऍड करून मिक्सरला मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे. पार्लरमधील हेअर स्पाच्या क्रीमसारखी तुमची होममेड क्रीम बनवून तयार होईल. ही क्रीम तुम्हाला संपूर्ण केसांना एक एक बट घेऊन लावायची आहे. प्रत्येक बटीला हेअर स्पाची क्रीम लावून आणि दोन्ही हातांच्या बोटांची कैची करून मसाज करायचा आहे. त्यानंतर अर्धा किंवा एक तासानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुऊन काढायचे आहेत.

फायदे – Hair Style
सर्वप्रथम पार्लरमधील हेअर स्पा क्रीमच्या तुलनेत आपण आपल्या हातांनी घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली क्रीम ही केमिकल फ्री असते. त्यामुळे केस डाईमेज पुण्याचे कोणतेही चान्सेस नसतात. तुम्ही अगदी निष्काळजीपणे केसांच्या मुळांसकट ही क्रीम लावू शकता. यामध्ये कोरफडीचा गर, तांदूळ आणि नारळाचे तेल केवळ या तीन नैसर्गिक गोष्टी असल्यामुळे तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने सरळ होऊन शाईन मारतील. कोरफडीला सौंदर्याची जीवनदानी मानले गेले आहे. त्यामुळे तुमच्या केसांचे सौंदर्य आणखीनच वाढत जाईल. यासाठी तुम्हाला ही हेअर स्पा क्रीम महिन्यातून एकदा लावायची आहे.

Latest Marathi News | Spa Cream For Straight Hair 28 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Spa Cream For Straight Hair(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x