19 April 2025 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपडेट, सुझलॉन स्टॉक करणार मालामाल, कंपनीबाबत मोठे संकेत - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: SUZLON – सुझलॉन एनर्जी कंपनी अंश
  • मागील 6 महिन्यांत पैसे दुप्पट
  • मॉर्गन स्टॅन्ले फर्म – नवीन ऑर्डरची अपेक्षा – Suzlon Share
  • कंपनीचा मल्टी-ब्रँड O&M व्यवसायात प्रवेश – NSE:SUZLON
Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 1.5 टक्के घसरले होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समधे विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने सुझलॉन एनर्जी (NSE: SUZLON) कंपनीच्या शेअर्सची रेटिंग ‘ओव्हरवेट’ वरून ‘इक्वलवेट’ केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 88 रुपये किमतीवर जाऊ शकतो. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

मागील 6 महिन्यांत पैसे दुप्पट
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या काळात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 111 टक्के वाढली आहे. दरम्यान याच काळात निफ्टी निर्देशांक 31 टक्क्यांनी वाढला होता. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.27 टक्के घसरणीसह 80.06 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मॉर्गन स्टॅन्ले फर्म – नवीन ऑर्डरची अपेक्षा
मॉर्गन स्टॅन्ले फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर उत्कृष्ट कामगिरी, नवीन ऑर्डर आणि उत्तम ताळेबंदबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. सुझलॉन कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार जवळपास 5 GW आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीला भारतात पवन ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या फोकसचा फायदा मिळत आहे. भविष्यात या कंपनीचा बाजार हिस्सा 35 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मला 2025 ते 2030 या आर्थिक वर्षांमध्ये 32 GW क्षमतेच्या नवीन ऑर्डरची अपेक्षा आहे.

कंपनीचा मल्टी-ब्रँड O&M व्यवसायात प्रवेश
मॉर्गन स्टॅन्ले फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, सुझलॉन कंपनीने काही आठवड्यापूर्वी रेनोम कंपनीचे अधिग्रहण केले होते. यामुळे सुझलॉन एनर्जी कंपनीला मल्टी-ब्रँड O&M व्यवसायात प्रवेश करण्याची संधी मिळाली आहे. या व्यवसायातून ग्राहकांचे आगमन झाल्यामुळे सुझलॉन एनर्जी कंपनीचे उत्पन्न वाढले आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 110 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 30 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या