22 December 2024 11:31 AM
अँप डाउनलोड

रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययांचे प्रकार आहेत?
प्रश्न
2
एक गाडी ६० कि. मी. प्रति तास या वेगाने अ या ठिकाणावरून ब या ठिकाणी ३ ता २० मिनिटात पोहचते तर अ व ब  या ठिकाणामधील अंतर किती?
प्रश्न
3
अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर मिळून भारतीय हद्दीत किती बेटे आहेत?
प्रश्न
4
१८, १२, ९ यांचा ल.सा. वि. किती?
प्रश्न
5
मराठी व्याकरणात विभक्तीचे एकूण………..प्रकार आहेत?
प्रश्न
6
जर x : y = ३ : ५ आणि Y : Z = ४ : ६ तर x : Z = ?
प्रश्न
7
रश्मी ही योगेशची पत्नी आहे. दीप्ती ही रश्मीची बहिण असेल तर योगेशची कोण?
प्रश्न
8
‘जर – तर ‘ हे काय आहे?
प्रश्न
9
चीनचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष कोण?
प्रश्न
10
AEI BFJ CGK DHL ?
प्रश्न
11
HYDROGEN = २०५४३८७६ तर NODE = ?
प्रश्न
12
महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये कोठे आढळतात?
प्रश्न
13
बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
14
a-a,ab-,a b a – b a ?
प्रश्न
15
एका गावाची लोकसंख्या २५७०० होती. तिच्यामध्ये ३ टक्केने वाढ झाली आता त्या गावाची लोकसंख्या किती?
प्रश्न
16
०.८५ – ०.०८५ – ०.००८५ = ?
प्रश्न
17
मुंबईहून एक विमान ताशी ६७० किमी वेगाने ४ तासात दिल्लीला पोहचले तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?
प्रश्न
18
५ १० १६ २३ ३१ ?
प्रश्न
19
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गावरील………..हे शहर वासिष्टी नदीच्या कहती वसले आहे.
प्रश्न
20
फराक्का बॅरेज चा विवाद कोणत्या देशांमध्ये आहे?
प्रश्न
21
इंडियन प्रीमियर लीग – २०१३ म्ह्डील पुणे वॉरियर्स हा संघ कोणाच्या मालकीचा आहे?
प्रश्न
22
‘मी निबंध लिहिला असेन’ या वाक्यातील काळ कोणता याचा योग्य पर्याय निवडा?
प्रश्न
23
दोघा भावांच्या वयांची बेरीज ३५ वर्षे आहे. त्यातील एक भाऊ दुसऱ्या पेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे, तर या मोठया भावाचे वय खालीलपैकी किती असेल?
प्रश्न
24
२९५ × ५२५ + २९५ × ४७५ = ?
प्रश्न
25
२० टक्के नफा घेवून एक खुर्ची ६० रुपयांना विकली तर खुर्चीची मूळ किंमत किती?
प्रश्न
26
१ + २ + ३ + ४ + …..+१०?
प्रश्न
27
लाडली लक्ष्मी योजना कोत्न्या राज्यात राबविली आहे?
प्रश्न
28
कापूस – कपडा तसेच रेशम …………..
प्रश्न
29
९ १० १३ १८ २५ ३४ ?
प्रश्न
30
एका सांकेतिक लिपित DOG हा शब्द GRJ असा लिहितात तर MAN हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
31
रामने ११ पेन १० रु. दराने विकत घेतले व १० पेन ११ रु. दराने विकले तर त्याला शेकडा नफा किती मिळाला?
प्रश्न
32
‘आईबाप’ हा शब्दप्रयोग कोणत्या समासाचा प्रकार आहे?
प्रश्न
33
नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास ………..असे म्हणतात.
प्रश्न
34
भारताच्या अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात होणाऱ्या स्थलांतरात कोणत्या राज्याचा सर्वप्रथम क्रमांक आहे?
प्रश्न
35
खालीलपैकी Find odd man out पाहुणा शब्द शोधा?
प्रश्न
36
रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
37
अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारी खालीलपैकी कोणता जिल्हा नाही.
प्रश्न
38
‘क’ हे व्यंजन……….या वर्णाचे आहे.
प्रश्न
39
सध्या गाजत असलेल्या कुंडनकलम प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
40
राम आंबा खातो. हे वाक्य …………आहे.
प्रश्न
41
६ मजूर एक काम १८ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम २ मजूर किती दिवसात पूर्ण करतील?
प्रश्न
42
स, ला,ना, ते हे कुठल्या विभक्तीची रूपे आहेत?
प्रश्न
43
ओसामा बेन लादेन ला नेस्तनाबूत केलेल्या ऑपेरेशनचे नाव काय?
प्रश्न
44
विद्यार्थी ” अभ्यास :: ? लढाई
प्रश्न
45
१२ वाजून ३० मिनिटाला तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल?
प्रश्न
46
माझे नाव गजानन, माझ्या मुलीच्या आतेबहिणीच्या आईचे नाव मेघना, मेघनाचे वडील विठ्ठलपंत त्यांची बहिण रमाबाई, तर रमा बाईशी माझे नाते काय?
प्रश्न
47
‘मुले अभ्यास करतात’. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
प्रश्न
48
घोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
49
‘शाब्बास’ हा शब्द…….आहे.
प्रश्न
50
स्टीव्ह जॉब्स याने खालीलपैकी कोणत्या कंपनीच्या अध्यक्षपद भूषविले?
प्रश्न
51
श्याम हा १६ कि. मी.उत्तरेला गेला त्यानंतर १२ कि. मी.पूर्वेला गेला व २१ कि. मी. दक्षिणेला गेला तर तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल?
प्रश्न
52
दसादशे १२.५ दराने किती वर्षात ७०० रुपये मुद्दलाचे ५२५ रुपये सरळव्याज होईल?
प्रश्न
53
एका महिन्यात ३ तारीख सोमवारी येते तर त्याच महिन्यात २१ तारीख कोणत्या वारी येईल?
प्रश्न
54
५०० × ०.५ × ०.८ ?
प्रश्न
55
दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाने विक्रमी विजय मिळवला. या पक्षाने किती टक्के मते मिळवली. या गणनेनुसार महाराष्ट्रात किती वाघ वास्तव्यात आहेत?
प्रश्न
56
२० : ३० :: ? : ८४
प्रश्न
57
२ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित व्यक्ती खालीलपैकी कोण?
प्रश्न
58
‘तोंड’ या शब्दास समानार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
59
दादासाहेब फाळके पुरस्कार २०१३ खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे ?
प्रश्न
60
महाराष्ट्रात गोदावरी खोऱ्यात जसजसे पूर्वेकडे जावे ,तसतसा तिचा विस्तार …………
प्रश्न
61
In Vitro Fertilization (IVF) म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीचा जनक कोण?
प्रश्न
62
विदर्भाच्या पूर्व भागात कोणत्या प्रकारचे खडक आहेत?
प्रश्न
63
खालीलपैकी Find odd man out पाहुणा शब्द शोधा?
प्रश्न
64
खालील उदाहरणातील ‘रस’ कोणता? योग्य पर्याय निवडा?;जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरु’
प्रश्न
65
५/६ ×३/२ × ४/५ = ?
प्रश्न
66
‘आता पाऊस थांबावा’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
प्रश्न
67
अ आणि ब ही दोन्ही क ची आपत्ये आहेत. ब हा क चा मुलगा आहे परंतु अ हा क चा मुलगा नाही तर अ आणि ब चे नाते काय?
प्रश्न
68
लोणार तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
69
नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेनुसार देशात 2226 इतके वाघ आढळले आहेत. या गणनेनुसार महाराष्ट्रात किती वाघ वास्तव्यात आहेत?
प्रश्न
70
घडयाळात सव्वा एक वाजले असता काट्यांची स्थिती कशी असेल?
प्रश्न
71
गारो, खांसी, जैतीया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
72
ऐझवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?
प्रश्न
73
A D I P ?
प्रश्न
74
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
75
मराठी व्याकरणदृष्टया योग्य ती सांसी ओळखा?
प्रश्न
76
२०१२ – १३ साली भारत कोणाची १५० वी जयंती साजरी करत आहे?
प्रश्न
77
२०१३ चा १४ वा आयफा पुरस्कार कोणत्या चित्रपटास दिला?
प्रश्न
78
AFD BGE CHF DIG ?
प्रश्न
79
सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास थेट तुरुंगात डांबण्याचा अधिकार देणारे माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे?
प्रश्न
80
२/३, ४/७, ७/१२, ११/२१, ………….?
प्रश्न
81
‘काही प्राध्यापक विसराळू असतात’ या विधानावरून खालीलपैकी कोणता निश्चत निष्कर्ष काढता येईल?
प्रश्न
82
E H L O S ?
प्रश्न
83
निमंत्रण आले तर मी येईन. हा वाक्यपरकर …………आहे.
प्रश्न
84
एका चौरसाचे क्षेत्रफळ १०० चौसेमी आहे तर त्याची परिमिती किती?
प्रश्न
85
लज्जा हे कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे?
प्रश्न
86
५/३ चे २० टक्के + ८/३ चे १० टक्के = ?
प्रश्न
87
लंडन ऑलम्पिक २०१२ मध्ये १०० मी. दौड कोण विजयी झाला होता?
प्रश्न
88
खालीलपैकी Find odd man out पाहुणा शब्द शोधा?
प्रश्न
89
वाक्य व पर्याय वाचून समूहदर्शक शब्द निवडा.अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ओळखा?
प्रश्न
90
कोणत्या संख्येला १५ ने भागले असता भागाकार १५ येतो आणि बाकी ५ उरते?
प्रश्न
91
महाराष्ट्रात पर्जन्यछायेचा प्रदेश हा ……… आहे.
प्रश्न
92
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
93
जर राम श्याम पेक्षा २ वर्षांनी मोठा असेल पण गिता पेक्षा १ वर्षाने छोटा असेल. गिता सीता पेक्षा १ वर्षाने लहान असेल व सीटचे वय १० वर्षे असेल तर रामचे वय किती?
प्रश्न
94
एका गोदामातील अन्न ५०० कुटुंबाना १५ दिवस पुरते, तर तेच धान्य १०० कुटुंबाना किती दिवस पुरेल.
प्रश्न
95
स्वाभिमान योजना खालीलपैकी कशाशी सबंधित आहे?
प्रश्न
96
एका चौरसाचे क्षेत्रफळ १०० चौ. मि.आहे तर त्याची परिमिती किती?
प्रश्न
97
एका वर्गातील १० विद्यार्थ्यांची सरासरी उंची १०५ सें. मी आहे त्यामध्ये अजून २० विद्यार्थ्याची सरासरी उंची १२० सें. मी. आहे तर सर्वच्या एकूण सरसरी उंची किती?
प्रश्न
98
अश्रू – डोळे तसे रसना – ?
प्रश्न
99
विवेकची पाच विषयातील गुणांची सरासरी ६०.६ असून उरलेल्या दोन विषयात त्याला १७३ गुण मिळाले तर त्याची सात विषयातील गुणांची सरासरी किती?
प्रश्न
100
गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x