Penny Stocks | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 36% परतावा दिला, यापूर्वी 2200% परतावा दिला - Marathi News
Highlights:
- Penny Stocks – Symbiox Share Price
- शेअर्समधील उलाढाल – BSE: 539278
- गुंतवणूकदारांनी कमावलेला परतावा
Penny Stocks | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई (Symbiox Share Price) करून इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला एका पेनी स्टॉकबद्दल (BSE: 539278) माहिती देणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. (सिंबिओक्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी अंश)
पेनी स्टॉक्स हे अल्पावधीत मजबूत परतावा देण्यासाठी ओळखले जातात मात्र या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे मानले जाते. आज या लेखात आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे, सिंबिओक्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी.
5 दिवसात 36% परतावा दिला
सिंबिओक्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 20 टक्के वाढीसह 4.34 किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी सिंबिओक्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के घसरणीसह 4.13 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 36 टक्के वाढली आहे.
गुंतवणूकदारांनी कमावलेला परतावा :
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 56% परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात सिंबिओक्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनीचे शेअर्स 44 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 55 टक्के वाढली होती.
4 वर्षात 2200% परतावा दिला
गेल्या चार वर्षांत सिंबिओक्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2200 टक्के वाढवले आहेत. त्या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4.34 रुपये आणि नीचांक किंमत पातळी 2.35 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 13.58 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Penny Stocks 30 September 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार