22 November 2024 8:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Reliance Infra Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, 1 महिन्यात दिला 54% परतावा दिला, फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • Reliance Infra Share Price – NSE: RELINFRA – रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश
  • 1 महिन्यात दिला 54% परतावा दिला
  • कोर्टाचा निकाल
  • 780 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर
Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे (NSE: RELINFRA) शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. नुकताच कोर्टाने दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनसोबतच्या वादात रिलायन्स इफ्रा कंपनीच्या बाजूने 780 कोटी रुपये मूल्याचा निवाडा कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार त्याची पाहायला मिळाली आहे. (रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश)

1 महिन्यात दिला 54% परतावा दिला
मागील आठवड्यात शुक्रवारी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 328.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 54 टक्के नफा कमवून दिला आहे. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 4.32 टक्के वाढीसह 336.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कोर्टाचा निकाल
काही वर्षांपूर्वी अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे 3,750 कोटी रुपयेमध्ये 1,200 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट जिंकला होता. काही वाद आणि इतर कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला, त्यामुळे DVC ने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यानंतर रिलायन्स इन्फ्रा कंपनीने या खटल्याला आव्हान दिले. आणि 2019 मध्ये लवाद न्यायाधिकरणाने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या बाजूने निकाल दिला. या निकालांतर्गत कोर्टाने DVC कंपनीला रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 896 कोटी रुपये देण्याचा आदेश दिला होता.

780 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर
27 सप्टेंबर 2024 रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने भारतीय दंड संहितेच्या कलम 34 अंतर्गत लवादाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने दाखल केलेल्या याचिकेवर आपला निर्णय दिला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, रघुनाथपूर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या संदर्भात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 780 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देखील जिंकली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Infra Share Price 30 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x