26 December 2024 6:35 PM
अँप डाउनलोड

सोलापुर S.R.P.F. पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दिलेल्या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य कोणते? वाक्य : तू उद्या गावाला जाणार आहेस.
प्रश्न
2
टी. व्ही. शी. संबधित संज्ञा कोणती?
प्रश्न
3
३, ५, ७, ११, ………..?
प्रश्न
4
ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
5
एल. बी. टी. म्हणजे काय?
प्रश्न
6
राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?
प्रश्न
7
कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते?
प्रश्न
8
१३ मीटर, ७५ सेंटीमीटर = कि मीटर?
प्रश्न
9
जागतिक एड्स दिवस केव्हा साजरा करतात?
प्रश्न
10
आय. पी. एल. २०१३ च्या स्पॉट फिक्सिंग मध्ये कोणता खेळाडू सापडला आहे?
प्रश्न
11
“बसला” या शब्दाची जात कोणती?
प्रश्न
12
डॉक्टर: स्थेथोस्कोप :: लोहार : ?
प्रश्न
13
खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते?
प्रश्न
14
पावसाचा काही पत्ता नाही. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती?
प्रश्न
15
SQ, RO, QM, ?, OI
प्रश्न
16
AC, BF, CI, DL, ?
प्रश्न
17
सर्वात कठीण वस्तू कोणती?
प्रश्न
18
एका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली, तो माझ्या आईच्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे. तर टी स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल?
प्रश्न
19
सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
20
भारताचा प्रथम नागरिक व भारतातील सर्वश्रेष्ठ अधिकारी कोण असतात?
प्रश्न
21
एका पुस्तकाची किंमत शेकडा २० ने वाढली. म्हणजे ती मुल किमतीच्या किती पट वाढली?
प्रश्न
22
दिलेल्या वाक्यांपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?
प्रश्न
23
AA, BD, CI, ? EY
प्रश्न
24
दोन्ही बाजूनी सारख्याच अडचणीत अथवा संकटात असणे हा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती?
प्रश्न
25
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे प्रणेते कोण?
प्रश्न
26
खालील दिलेल्या पर्यायातून ‘प्रतिगामी’ शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय सांगा?
प्रश्न
27
राज्य, राखीव पोलीस कर, पुणे परिक्षेत्र पुणे चे विशेष पोलीस महानिरीक्षक कोण आहेत?
प्रश्न
28
विनूने ३४० रुपयांची वस्तू खरेदी केली. दुकानदाराने त्याला शे. १५ रु. सूट दिली. तर विनुला त्यासाठी किती किंमत द्यावी लागली?
प्रश्न
29
१२१, २२२………..?, ४२४, ५२५
प्रश्न
30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
31
‘कार्ल मार्क्स’ हा विचारवंत कोणत्या देशाचा होता?
प्रश्न
32
३, ६, ९ यांनी नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी मोठयात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
33
पोलीस पाटलाची नेमणूक कोणाकडून केली जाते?
प्रश्न
34
खालील शब्दांपैकी ‘अरण्य’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
35
प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे?
प्रश्न
36
हिमालयातील एव्हरेस्ट शिखरची उंची किती आहे?
प्रश्न
37
१९, ३८, ५७, ७६?
प्रश्न
38
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे?
प्रश्न
39
मानसी,मनीषा व पूजा यांचे वये अनुक्रमे १५, १२, १८ वर्षे असल्यास त्यांच्या वयांचे गुणोत्तर काढा?
प्रश्न
40
१२ × १८ = २१६ तर १.२ × १.८ = किती?
प्रश्न
41
मोघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता?
प्रश्न
42
मुलांना जो खेळ आवडला, त्याला मी तात्काळ मान्यता दिली. या वाक्यांचे सोप्या वाक्यात रुपांतर करा?
प्रश्न
43
भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
44
२७, ६४,१२५,……….?
प्रश्न
45
व्दिपत्काल या शब्दाची संधी करा?
प्रश्न
46
पहिला अणुस्फोट पोखरण येथे……साली करण्यात आला होता.
प्रश्न
47
‘सलवा जुडूम’ ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
48
सोलापूरचे पालकमंत्री कोण आहेत?
प्रश्न
49
दरसाल दर शेकडा ५.५ दराने ९०० रुपयाचे ३ १/२ वर्षाचे सरळव्याज किती?
प्रश्न
50
दिल्लीच्या तक्तावर बसलेली पहिली स्त्री कोणती?
प्रश्न
51
मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
52
‘जानकीश’ या शब्दाची संधी करा?
प्रश्न
53
‘टायगर वूड’ हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
54
‘आमरण’ या शब्दाचा समास कोणता?
प्रश्न
55
संगणकामध्ये खलीलपैकी कोणते इनपुट डिव्हाईस नाही?
प्रश्न
56
खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग व स्त्रीलिंग आहे?
प्रश्न
57
मन्याला २५ दिवसांची मजुरी २५०० रु. मिळते , तर १५ दिवसांची मजुरी किती रु. मिळेल?
प्रश्न
58
महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी कोठे आहे?
प्रश्न
59
महाराष्ट्राचे NSG या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल?
प्रश्न
60
संजय शाळेत आला नाही. या वाक्याचा प्रयोग ओळखा?
प्रश्न
61
भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक कधी पार पडली?
प्रश्न
62
दिलेल्या पर्यायातून ‘अक्षय’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द लिहा?
प्रश्न
63
“कधीही बदल न होणे’ हा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती?
प्रश्न
64
कोणत्या अपंगत्व आलेल्या महिलेने माउंट एव्हरेस्ट सर केले?
प्रश्न
65
खालील वाक्यातील केवल वाक्य कोणते?
प्रश्न
66
लडाख हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
67
नक्षलवादी हे गाव कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
68
……….अंधारात चमकतो?
प्रश्न
69
भारताचे वित्त मंत्री कोण आहेत?
प्रश्न
70
चीनचे पंतप्रधान कोण आहेत?
प्रश्न
71
BCE, CEH, EHM, ?
प्रश्न
72
‘मोनालिसा’ या चित्राचे चित्रकार कोण?
प्रश्न
73
महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
74
खालील शब्दांपैकी ‘ क्षय’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
75
(१२१ × ७९) = ?
प्रश्न
76
राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
77
डॉटस ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
78
२०, २४, ३०, ३८, ………..या पुढील संख्या कोणती?
प्रश्न
79
NATO म्हणजे काय?
प्रश्न
80
कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे?
प्रश्न
81
आय. पी. एल. म्हणजे काय?
प्रश्न
82
मुन्नाभाई ‘संजू बाबा’ कोणत्या जेल मध्ये आहे?
प्रश्न
83
खालीलपैकी गुणविशेषवाचक शब्द कोणता?
प्रश्न
84
एक वस्तू विकल्याने ४/५ पट नफा झाला, तर शेकडा किती नफा झाला?
प्रश्न
85
महाराष्ट्राचे गृहमंत्री यांचे पूर्ण नाव काय?
प्रश्न
86
एका वित्तीय वर्षामध्ये किती आठवडे असतात?
प्रश्न
87
ह्दयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते?
प्रश्न
88
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
89
खालील वाक्यातील जाड शब्दाची विभक्ती ओळखा. वाक्य : राजूने पुस्तक कोठे ठेवले?
प्रश्न
90
‘गावदेवी’ या सामासिक शब्दाचा विग्रह करा?
प्रश्न
91
कार्तीकेने सुरले गाणी म्हणून श्रोत्यांची मने जिंकली. या वाक्यातील विशेषण कोणते?
प्रश्न
92
४/९ = ?
प्रश्न
93
नव्या दुरुस्तीनुसार आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा ठरणार नाही.भारतीय दंड विधान संहितेतील कोणते कलम आत्महत्येचा प्रयत्न या बाबीशी संबंधित आहे ?
प्रश्न
94
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
प्रश्न
95
साने गुरुजी यांचे प्रून नाव काय?
प्रश्न
96
पुढील वाक्यातील उद्देश ओळखा? राधिका टी. व्ही.पाहत झोपली.
प्रश्न
97
राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण असतो?
प्रश्न
98
ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही या शब्द समूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल?
प्रश्न
99
सध्याचे दिल्लीचे गाजलेले पोलीस आयुक्त कोण?
प्रश्न
100
‘पेस मेकर’ हे ……..चा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x