22 December 2024 5:40 PM
अँप डाउनलोड

कोल्हापूर बटालियन पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘माधव आस्तिक आहे’ या वाक्याचे केलेले नकारर्थी वाक्य कोणते?
प्रश्न
2
४१६ × ५१५= २१४२४० तर ४१.६ × ५.१५ = किती?
प्रश्न
3
नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
4
‘अग्रज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
5
२० कामगार रोज ५ तास काम करून ३५ कामगारांना रोज किती तास काम करावे लागेल?
प्रश्न
6
अनिलचा त्याच्या वर्गात खालून जितका क्रमांक लागतो त्याच्या दुप्पट वरून क्रमांक लागतो जर त्यांच्या खालील २४ विद्यार्थी असतील तर त्याच्या वर्गात एकूण विद्यार्थी किती?
प्रश्न
7
महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत?
प्रश्न
8
BRICS राष्ट्राच्या संघटनेतील S हे आद्याक्षर कोणते राष्ट्र दर्शविते?
प्रश्न
9
२०१४ च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत हॅट्रीक नोंदविणारा खेळाडू कोण?
प्रश्न
10
७, १० व ३ यांचा लसावि व मसावी यांच्यात किती अंतर आहे?
प्रश्न
11
कोणीही शत्रू नसलेला व्यक्तीस काय म्हटले जाते?
प्रश्न
12
खालीलपैकी कोणते समीकरण चुकीचे आहे?×
प्रश्न
13
एका पत्यांच्या सेटमधील कोणताही पत्ताकढल्यास तो १० चा असण्याची संभाव्यता किती आहे?
प्रश्न
14
पुढीलपैकी उभयवचनी शब्द कोणता?
प्रश्न
15
राज्यातील मुलींच्या शिक्षण व आरोग्यात सुधारणा करणे आणि मुलींचा जन्मदर वाढवणे यासाठी पुढीलपैकी कोणती योजना सुरु केलेली आहे?
प्रश्न
16
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
17
गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडाJ F A……M J
प्रश्न
18
२५ पासून १०० पर्यंत येणाऱ्या सर्व सम व विषम संख्याच्या बेर्जेतील फरक खालीलपैकी कोणता?
प्रश्न
19
डॉ. सी. एन. आर. राव यांनी कोणत्या सन्मानाने अलीकडेच सन्मानित करण्यात आले?
प्रश्न
20
‘सुषमा गाणे गाते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
21
‘केशवकुमार’ हे टोपणनाव कोणाचे?
प्रश्न
22
पुढीलपैकी गटात न बसणारा अंक ओळखा.
प्रश्न
23
सासवड येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
24
कोल्हापूर जिल्हातील दाजीपुर अभयारण्यात पुढीलपैकी कोणता प्राणी आढळत नाही?
प्रश्न
25
‘बोकेसंन्यासी’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?
प्रश्न
26
सुनील हा राजेद्रचा आतेभाऊ आहे. रमेश हा सुनीलचामावसभाऊ आहे. तर रमेश हा राजेद्रचा कोण?
प्रश्न
27
राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
28
१/२+१/३+१/४+१/५= ?
प्रश्न
29
राम पूर्वेस ८ मीटर चालला, तेथून डावीकडे ६ मीटर चालला. तर त्याचा मूळ ठिकाणापासून सरळ रेषेत किती मीटर चालला?
प्रश्न
30
‘षर्डिपू’ उं शब्दातील सांची सोडविण्याचा खालीलपैकी अचूक पर्याय कोणता?
प्रश्न
31
कार्बनचे……..हे अपरूप अणुभट्टीत मंदायक म्हणून वापरतात?
प्रश्न
32
ताशी ६० किमी वेगाने धावणारी  मोटार एक पूल ३० सेकंदात  पार करते त्या पुलांची लांबी किती?
प्रश्न
33
इंटरपॉलचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
प्रश्न
34
खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पारितोषिकाने सन्मानित केली नव्हते?
प्रश्न
35
संजयचे घडयाळ दर तासाला दीड मिनिट पुढे जाते. आज सकाळी १०.०० वाजता त्याने घडयाळ बरोबर लावले तर पर्वा दुपारी १२ वाजता त्याच्या घड्याळात किती वाजतील?
प्रश्न
36
५० मुलांच्या ६ दिवसांच्या भोजनाचा खर्च १२०० रुपये येतो तर ६० मुलांच्या १० दिवसांच्या भोजनाचा खर्च किती?
प्रश्न
37
पुढील संख्यागटात क्रमाने येणारी संख्या लिहा.१२, २३, ३४, ४५
प्रश्न
38
सिक्कीमचे राज्यपाल म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे?
प्रश्न
39
पुढील शब्दाची विभक्ती ओळखा – सुरेशचा
प्रश्न
40
राजेश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने २७० अंशात चालला व परत घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेने ९० अंशात चालला तर तो मूळ ठिकाणाच्या कोठे आहे?
प्रश्न
41
५ वाजून १० मिनिटांनी घड्याळ्याच्या दोन काट्याच्या किती अंशाचा कोन होईल?
प्रश्न
42
खालीलपैकी कोणता अपूर्णांक १/२ व १/३ याच्या दरम्यान आहे?
प्रश्न
43
१ ते १०० या संख्यांच्या दरम्यान ज्या मुळ संख्येत ७ हा अंक  एकक स्थानी येतो अशा दोन अंकी किती मूळ संख्या आहेत?
प्रश्न
44
घोडा हा प्राणी’जलद’ पळतो या वाक्यातील जलद या शब्दाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
45
राज्यसभा हे संसदेचे ………सभाग्रह आहे.
प्रश्न
46
२०११ च्या जनगणनेसुसार सर्वाधिक लोकसंख्या वाढ खालीलपैकी कोणत्या राज्यात झाली?
प्रश्न
47
श्री. अरुण जेटली पुढीलपैकी कोणत्या दोन खात्यांचे केंद्रीय मंत्री होते?
प्रश्न
48
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेत दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असणारा पक्ष कोणता?
प्रश्न
49
पृथ्वीचा किती टक्के भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे?
प्रश्न
50
एका फळविक्रेत्याने २५० रुपये शेकडो दराने ३५ डझन आंबे विकत घेऊन ३३० रुपये विकले तर त्यास किती टक्के नफा झाला?
प्रश्न
51
९८०२३८७ या संख्येतील ८ या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?
प्रश्न
52
‘आयएनएस विक्रमादित्य’ ही युद्धनौका कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे?
प्रश्न
53
‘सगळीच परिस्थिती नवीन असणे’ या अर्थाची म्हण कोणती?
प्रश्न
54
लिटमस कशापासून मिळवितात?
प्रश्न
55
भोपाळ दुर्घटनेस कारणीभूत असणारा वायू ज्ञानपीठ पारितोषिकाने सन्मानित केले नव्हते?
प्रश्न
56
तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलाविण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल कराल.
प्रश्न
57
पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा – धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण
प्रश्न
58
‘बिन भाडयाचे घर’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?
प्रश्न
59
आनंद यादव यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही?
प्रश्न
60
एका क्रिकेट सामन्यात पहिल्या चार खेळाडूच्या धावांची सरासरी ६६ असून उरलेल्या ७ खेडाडूंच्या धावांची सरासरी २२ आहे तर संपूर्ण संघाच्या धावांची सरासरी किती?
प्रश्न
61
३/७ मध्ये किती वेळा ३/७ मिळवावेत म्हणजे  बेरीज ३ येईल?
प्रश्न
62
सात क्रमवार सम सांख्याची सरासरी ४२ आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
प्रश्न
63
पुढीलपैकी कोणता आजार डासांमुळे फैलावत नाही?
प्रश्न
64
पुढीलपैकी कोण विम्बल्डन २०१३ चा विजेता होता?
प्रश्न
65
११ आंब्याच्या झाडांना प्रत्येकी ११ आंबे लागले ओटे. वादळाने त्यातील ८ झाडांवरील प्रत्येक ८ आंबे व ३ झाडांवरीलसर्व आंबे पडले तर झाडांवर किती आंबे शिल्लक राहिले?
प्रश्न
66
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
67
पुढीलपैकी गटातन बसणारा पर्याय ओळखा
प्रश्न
68
‘टारफुला’ या पुस्तकाचे लेखक कवी कोण?
प्रश्न
69
पुढीलपैकी गटात न बसणारे वाद्य कोणते?
प्रश्न
70
ज्या संख्येला १ व ती संख्या हे दोनच विभाजक असतात त्या संख्येस काय म्हणतात?
प्रश्न
71
६/११ म्हणजे किती?
प्रश्न
72
‘वादातीत’ या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
प्रश्न
73
द.सा. द. शे. १०.५% दराने  ३ वर्षात १०,०००/ रुपयांचे  व्याज किती होईल?
प्रश्न
74
खालीलपैकी कोणत्या बाबीचा हरितगृह परिणाम समावेश होणार नाही?
प्रश्न
75
एका संख्येचा शतक, दशक व एकक स्थानी अनुक्रमे x, y व z हे अंक आहेत तर त्यासंख्येची किंमती किती?
प्रश्न
76
१० बगळे १० मिनिटात १० मासे खातात तर २० बगळे २० मिनिटात किती मासे खातील?
प्रश्न
77
मदरशातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीची योजना पुढीलपैकी कोणत्या नेत्याच्या नावाने कार्यान्वित आहे?
प्रश्न
78
‘आमचा बाप आणि आम्ही’ या आत्मकथनाचे लेखक कोण?
प्रश्न
79
१२ साखर उतारा असणाऱ्या कारखान्यात एक टन उसापासून किती साखर तयार होईल?
प्रश्न
80
एका वर्गात जितके मुले आहेत त्याच्या १/४ रुपये फी म्हणून प्रत्येकाला द्यवी लागते. दरमहाची एकूण फी ३२४ रुपये असल्यास वर्गात एकूण मुले किती?
प्रश्न
81
७ : ४८ तर ८ : ?
प्रश्न
82
कंठस्नान घालणे या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ कोणता?
प्रश्न
83
पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?
प्रश्न
84
मिठातील कोणत्या घटकामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास संभवतो?
प्रश्न
85
पुढील संख्याक्रम पूर्ण करा. २८, ३२७, ४६४…….
प्रश्न
86
संत ज्ञानेश्वरानी………….हा ग्रंथ लिहिला.त्यालाच ज्ञानेश्वरी म्हणतात.
प्रश्न
87
जर ५८३ ही संख्या सांकेतिक भाषेत ४६२ अशी लिहली जाते. तर ७९२ ही संख्या कशी लिहली जाईल?
प्रश्न
88
स्कर्व्ही हा आजार झालेल्या रुग्णास खालीलपैकी कोणते फळ खाणे जास्त उपयुक्त ठरेल?
प्रश्न
89
पुढीलपैकी गटात न बसणारा पद ओळखा.
प्रश्न
90
कृष्णा व पंचगंगेच्या संगमावर पुढीलपैकी कोणते तिर्थस्थान वसले आहे?
प्रश्न
91
प्राजक्ता ही शरयूची भिन आहे. विनया ही शरयूची मावशी आहे तर प्राजक्ताचे काका शरयुच्या आत्यांचे कोण लागतात?
प्रश्न
92
गटात न बसणारे जीवनसत्व ओळखा.
प्रश्न
93
हरिबाने एक शेळी खरेदी करून विकली असता त्यास ३/५ नफा झाला तर शेकडा नफा किती झाला?
प्रश्न
94
एका झाडावर एक पक्षी बसल्यास एक पक्षी शिल्लक राहतो व एका झाडावर दोन पक्षी बसल्यास एक झाड शिल्लक राहते तर झाडे व पक्षी यांच्या संख्येत किती अत्र असेल?
प्रश्न
95
x = ३ आणि x = -७ असेल तर ३x-७b  या राशीची किंमत किती?
प्रश्न
96
खलील शब्दांतील अशुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
97
खालीलपैकी कोणत्या किटकापासून रोग होत नाही?
प्रश्न
98
एकाच काळात झालेल्या व्यक्तींना पुढीलपैकी काय म्हणतात?
प्रश्न
99
जनक या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोणता?
प्रश्न
100
सूर्यप्रकाशातील सातही रंग शोषून कोणताही रंग परावर्तित न करणारा पदार्थ पुढीलपैकी कोणत्या रंगाचा दिसेल?

राहुन गेलेल्या बातम्या

x