26 December 2024 5:47 PM
अँप डाउनलोड

दौंड SRPF पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जमीनदोस्त होणे – या वाक्यप्रचाराचा अर्थ?
प्रश्न
2
खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता?
प्रश्न
3
७०१३×९९८ = ?
प्रश्न
4
‘वाढदिवस’ या शब्दातील ‘वा’ या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?
प्रश्न
5
संत तुकाराम महाराज पालखीचे कोठून प्रस्थान झाले?
प्रश्न
6
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री …… आहेत.
प्रश्न
7
कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते?
प्रश्न
8
तीस हजार सहाशे अठ्यान्नव ही संख्या  लिहाल?
प्रश्न
9
प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल?मासाहारी : वाघ : : शाकाहारी : ?
प्रश्न
10
रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपत तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार ४५०० रु. असल्यास सुरेशचा पगार किती?
प्रश्न
11
०.२+०.०२ ×०.००२ -०.०२ = ?
प्रश्न
12
खालीलपैकी रेताड मातीमध्ये चांगल्या प्रकारे न येणार पीक कोणते?
प्रश्न
13
३३+२२ ÷११ = ?
प्रश्न
14
गटात बसणारे ओड ओळखून पर्याय लिहा?पेन्सिल, पेन, खडू,………….?
प्रश्न
15
रस्ता ओलांडला पदचाऱ्यासाठीच्या सिग्नलचा कोणता रंग झाला पाहिजे?
प्रश्न
16
खालील पैकी कोणता सण वर्ष अखेरीस येतो?
प्रश्न
17
एका माणसाची ओळख करून देताना एक सती म्हणाली, त्याची पत्नी वडिलांची एक मुलगी आहे. तर त्या माणसाचे त्या स्त्रीशी कोणते नाते असेल?
प्रश्न
18
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?१३ : २६ : : १५ : ?
प्रश्न
19
भारताचे पंतप्रधान ……………आहेत.
प्रश्न
20
फिफा २०१४ विश्वकप स्पर्धा कोठे झाली आहे?
प्रश्न
21
खालील संख्यामालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?२९,५८, ८७, ?
प्रश्न
22
खालील सोडवून दाखवलेल्या संधीयुक्त शब्दांचे चार पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा?चंद्र + उदय
प्रश्न
23
या सिंचन पद्धतीत प्रत्यक्ष पिकांपर्यंत पाणी कमी पोहोचते?
प्रश्न
24
कॅम्पाकोला सोसायटी कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
25
नैसर्गिक संकटे आली की सरकारच्या कोणत्या विभागाची  लोकांना मदत होते?
प्रश्न
26
रिकाम्या जागी योग्य सर्वनाम शब्द सांगा?आई, तू आज पुरणपोळी केलीस, ती…………..डब्यात दे.
प्रश्न
27
उर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
प्रश्न
28
शब्दसमुहाबद्दल एक शब्द निवडा?सापाचा खेळ करणारा
प्रश्न
29
अनेक बिया असणारी फळे कोणती?
प्रश्न
30
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?१०: ५० : : ८ : ?
प्रश्न
31
२ ४ ७ ० १ यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती?
प्रश्न
32
गटात न बसणाऱ्या पदाचा क्रमांक लिहा?
प्रश्न
33
महराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
34
सायना नेहवाल खालील संबंधित आहेत?
प्रश्न
35
‘साखरभात’ या शब्दातील अक्षरापासूनखालील पैकी कोणता शब्द तयार होत नाही?
प्रश्न
36
घड्याळाच्या दोन काट्यांत साडेबारा वाजता किती अंशांचा कोण असेल?
प्रश्न
37
एका रांगेत ७ मुलगे होते. त्याच रांगेत मुलांच्या दुप्पट मुली येऊन त्यांच्या मागे उभ्या राहिल्या जर रांगेत मध्यभागी अदिती उभी असेल, तर तिचा क्रमांक कितवा?
प्रश्न
38
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?पुरुष: स्त्री : : मोर : ?
प्रश्न
39
खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द कोणता?
प्रश्न
40
‘सिंचन घोटाळा’ चौकशी कोणी केली?
प्रश्न
41
खालील शब्दातील स्त्रीलिंग शब्द कोणता?
प्रश्न
42
पुढील अर्थ होणारी म्हण निवडा?आपल्या योग्यतेस न शोभले असे वर्तन करणे.
प्रश्न
43
अष्टपैलू – या शब्दाचा अर्थ.
प्रश्न
44
‘गाढवाला गुळाची……..काय’ ही म्हण पर्यायांपैकी योग्य विधाने पूर्ण करा?
प्रश्न
45
प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल?९०:९२:: ९८ : ?
प्रश्न
46
खालीलपैकी कोणते फळ नाही?
प्रश्न
47
‘जनक’ या शब्दाचा विरुध्द लिंगी शब्द कोणता?
प्रश्न
48
वेगळे खत कोणते?
प्रश्न
49
मित्र’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
50
नव्या कायद्यानुसार, किती वर्षापेक्षा अधिक वयाचा व्यक्ती बालगुन्हेगार ठरणार नाही?
प्रश्न
51
खालीलपैकी कोणते लीपवर्ष आहे?
प्रश्न
52
सध्या जगामध्ये कुठे अराजकता( हिंसाचार) सुरु आहे?
प्रश्न
53
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?१८ : ९० :: ७ : ?
प्रश्न
54
एका पिशवीत १२५ ग्रॅम या प्रमाणे ५ कि. ग्रॅ. चहापूड भरण्यासाठी किती पिशव्या लागतील?
प्रश्न
55
खालील शब्दाचे समानार्थी शब्द सांगा?पाणी
प्रश्न
56
‘कोळ काकडीला राजी’ या म्हणीचा अर्थ –
प्रश्न
57
2010 मध्ये नेट न्यूट्रॅलिटी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता?
प्रश्न
58
जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, मातीला हवा म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात?
प्रश्न
59
पावणे नऊ हजार + साडे पाच हजार = ?
प्रश्न
60
३८५० मि. ली. = किती लीटर ?
प्रश्न
61
१७/२१+१५/२१ = ?
प्रश्न
62
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?६ : ३६ : : ? : ४९
प्रश्न
63
पुढील अर्थ होणारा वाक्यप्रचार निवडा?सर्व बाजूंनी संकटे येणे –
प्रश्न
64
नैसर्गिक वायू कुठे मिळतो?
प्रश्न
65
वाळवंटात ज्या ठिकाणी पाणी असते, त्या भागाला काय म्हणतात?
प्रश्न
66
खालील वाक्यातील विरुद्धार्थी शब्दाची जोडी शोधा?शाळेत गैरहजर असणारा गणू आता दररोज हजर राहत होता.
प्रश्न
67
गटात बसणारे ओड ओळखून पर्याय लिहा?६/३०, ३/१५, ७/३५, ………….?
प्रश्न
68
‘बिनभाड्याचे एक शब्द निवडा?
प्रश्न
69
कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्यादरम्यान म्हणजे 25 अंश ते 30 अंश उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ता दरम्यानच्या पट्ट्याला कोणती संज्ञा आहे?
प्रश्न
70
संग्राम मंदिराकडून तोंड कौन उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशाहोती तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळवा तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती?
प्रश्न
71
मुद्दल = ५००० , मुदत = ४ वर्ष, वाय्ज = १६००, तरसरळव्याज दर किती?
प्रश्न
72
महिलांच्या जीवनात लैंगिकतेच्या दृष्टीकोनातून क्रांती घडविणाऱ्या संततीप्रतिबंधक गोळीचे निर्माते व नामवंत रसायनशास्त्रज्ञ नुकतेच कालवश झाले. त्यांचे नाव…….
प्रश्न
73
७ ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहाल?
प्रश्न
74
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?४०: १० :: ६० : ?
प्रश्न
75
एकवचनी असलेला शब्द शोधा?
प्रश्न
76
गटात बसणारे ओड ओळखून पर्याय लिहा?४, ९, १६,…………
प्रश्न
77
दीड तास = किती सेकंद ?
प्रश्न
78
गोपीनाथ मुंडे यांचे पूर्ण नाव……….काय आहे.
प्रश्न
79
‘उदराला ………..साक्ष ‘ ही म्हण पर्यायांपैकी योग्य शब्दाने पूर्ण करा?
प्रश्न
80
स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस कोणता?
प्रश्न
81
एका खोक्यात तीन डझन आंबे तर अशा १५ खोक्यांमध्ये किती आंबे मावतील?
प्रश्न
82
खालीलपैकी पाण्यात न विरघळणार पदार्थ कोणता?
प्रश्न
83
खालील सोडवून दाखवलेल्या संधीयुक्त शब्दांचे चार पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा?सदा + एव
प्रश्न
84
‘काका, तुम्हीही बसा आमच्याजवळ.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा?
प्रश्न
85
३ {५ -(३-४) + ७ } ÷ १३ = ?
प्रश्न
86
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
87
खालील शब्दाचे समानार्थी शब्द सांगा?सोने
प्रश्न
88
१५ च्या पुढील १७ वी सम संख्या कोणती?
प्रश्न
89
खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?४५, ५४, ६३, ७२, ?
प्रश्न
90
शब्दसमुहाबद्दल एक शब्द निवडा?घोडे बांधण्यासाठी किल्ल्यातील जागा.
प्रश्न
91
७६/४२ _ ९०/४२, _ च्या जागी कोणती चिन्ह येईल?
प्रश्न
92
३६०३६ ÷ १८ = ?
प्रश्न
93
५० नंतर येणारी वर्ग संख्या कोणती?
प्रश्न
94
कोणत्या देशात तीन पालकांच्या पाल्याला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक पार्लमेंटमध्ये संमत झाले आहे?
प्रश्न
95
गटात न बसणाऱ्या पदाचा क्रमांक लिहा?
प्रश्न
96
अनेकवचनी असलेला शब्द शोधा?
प्रश्न
97
७२० चा शेकडा २५ किती?
प्रश्न
98
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?५ सप्टेंबर :  शिक्षक दिन : २६ जानेवारी : ?
प्रश्न
99
गटात न बसणाऱ्या पदाचा क्रमांक लिहा?
प्रश्न
100
भारताचे गृहमंत्री ……………आहेत.

राहुन गेलेल्या बातम्या

x