22 November 2024 7:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो, अल्पावधीतच श्रीमंत करते ही योजना, 1 वर्षात 10 लाखांचे होतील 16.98 लाख रुपये

Highlights:

  • Motilal Oswal Mutual Fund
  • योजनेबाबत थोडक्यात तपशील
  • योजनेबाबत इतर तपशील
Motilal Oswal Mutual Fund

Motilal Oswal Mutual Fund | भारतात मागील काही वर्षात म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक म्युच्युअल फंडांनी दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना बाजारातील आकर्षक परताव्यासह चक्रवाढीचा जबरदस्त फायदा होत असतो. आज या लेखात आपण ज्या म्युच्युअल फंड योजनेबाबत माहिती घेणार आहोत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 1 वर्षात श्रीमंत केले आहे.

योजनेचा परतावा :
मोतीलाल ओसवाल ELSS टॅक्स सेव्हर फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 69.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या योजनेत एका वर्षभरापूर्वी 10 लाख रुपये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 16.98 लाख रुपये झाले आहे. या योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 28.13 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या योजनेने मागील पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 27.51 टक्के वाढवले आहे.

योजनेबाबत इतर तपशील :
या म्युच्युअल फंड योजनेची सध्याची AUM रुपये 3983.77 कोटी आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेची AUM 3983.77 कोटी रुपये होती. म्हणजेच गुंतवणूकदारांनी या योजनेमध्ये 3983.77 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. या योजनेचा सध्याचा एनएव्ही 62.40 रुपये आहे. तज्ज्ञांच्या मते म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणूक करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण म्युच्युअल फंड योजना शेअर बाजारातील जोखमीवर आधारित आहे. अशा योजनांमध्ये गुंतवणूकदार जेव्हा दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात तेव्हा त्यांना चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळत असतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Lastest Marathi News | Motilal Oswal Mutual Fund NAV Today 02 October 2024.

हॅशटॅग्स

Motilal Oswal Mutual Fund(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x