21 November 2024 10:50 PM
अँप डाउनलोड

अकोला पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 99 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतीयघटनेतील कोणत्या कलमान्वये जम्मू- काश्मीर या घटक राज्यास खास दर्जा देण्यात आला आहे?
प्रश्न
2
‘वत्सगुल्म’ चे नविन नाव काय आहे?
प्रश्न
3
पोलीस पाटलास सध्या खालीलप्रमाणे किती मासिक वेतन मिळते?
प्रश्न
4
एक भिंत बांधण्याचे काम १२ मजूर ८ दिवसात करतात. जर ४ मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
प्रश्न
5
४,२०,१२०,८४०,…………..?
प्रश्न
6
एका संख्येचे त्या संख्येच्या १/५ मिळविल्यानंतर मुल संख्या व येणारी संख्या यांचे गुणोत्तर प्रमाण किती राहील?
प्रश्न
7
महाराष्ट्राची सीमा किती राज्यांना भिडलेली आहे?
प्रश्न
8
‘तेवढे राहिलेले लिही’ हे क्रियापद कोणता अर्थ सूचित करतो?
प्रश्न
9
३८ मुलीच्या वर्गात ३ मुली गैरहजर होत्या, उरलेल्या २० टक्के मुली गृह्कार्य करण्यास विसरल्या तर किती मुलीनी गृह्कार्य केले?
प्रश्न
10
अकोला जिल्ह्याची सीमा कोणत्या जिल्हाशी लागत नाही?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीमध्ये आला?
प्रश्न
12
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणते प्रसिद्ध दिग्दर्शक यांना ‘ भारतरत्न ‘ मिळालेला आहे?
प्रश्न
14
पाच वर्षापूर्वी अशोक आणि सीताचे सरासरीवय२५ वर्षे होते, आज अशोक, सीता आणि गणेशचे सरासरी वय ३५ वर्ष आहे. १० वर्षांनी गणेशचे वय किती असेल?
प्रश्न
15
अकोला जिल्हामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगर परिषद नाही?
प्रश्न
16
‘बाबा आमटे’ यांच्या कर्मभूमीचे नाव काय?
प्रश्न
17
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
18
खालीलपैकी कोणते मराठी वर्तमानपत्र नाही?
प्रश्न
19
ग्रामगीता कोणी लिहिली?
प्रश्न
20
ताशी ५० कि. मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी आपल्या निर्धारित मुक्कामापासून वेळेवर पोहोचते. जर ताशी ६० कि. मी. वेगाने जात असेल तर ती त्या ठिकाणी अर्धातास लवकर पोहोचत, तर त्या आगगाडीने एकूण किती प्रवास केला?
प्रश्न
21
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो?
प्रश्न
22
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील सदस्यसंख्या किती आहे?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणते थंड हेवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अकोला जिल्हातील पोलीस स्टेशन नाही?
प्रश्न
25
‘प्राची’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
प्रश्न
26
एका वर्गातील ३० मुलांचे सरासरी वय ८ वर्षे आहे. दहा नवीन मुलांनी प्रवेश घेतला आणि सरासरी वय ६ महिन्यांनी वाढले, तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती?
प्रश्न
27
खालीलपैकी  कोणता मुगल सम्राट शेवटचा आहे?
प्रश्न
28
खालीलपैकी विसंगती ओळखा?
प्रश्न
29
खालील कायद्यापैकी दंड संहिता कोणती आहे?
प्रश्न
30
खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा?
प्रश्न
31
केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्राकडे कोणते मंत्रीपद आहे?
प्रश्न
32
ठिक ८ वाजता आरशात किती वाजले असतील?
प्रश्न
33
खालीलपैकी विसंगत महिना ओळखा?
प्रश्न
34
‘मितव्ययी’ या शब्दाचा अर्थ आहे?
प्रश्न
35
एक घर २२५० रु. विकल्यामुले एका व्यक्तीस १०% तोटा शन करावा लागला त्यास ८% नफा मिळविण्यासाठी घर  कितीला विकावे लागेल?
प्रश्न
36
खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही?
प्रश्न
37
एका माणसाचा मासिक खर्च त्याच्या पगाराच्या प्रमाणात बदलतो. जेव्हा त्याचा मासिक पगार ८०० रु. होता तेव्हा त्याचा मासिक खर्च ६४० रु. होता . तर त्याचा पगार १३०० रु. असताना त्याचा मासिक खर्च किती?
प्रश्न
38
एका काम करण्यास माणूस, बाया आणि मुल यांना १ :२:३ या प्रमाणात कामास लावले. त्यांना मिळणारी रोजंदारी ६ : ३: २ प्रमाणात आहेत, जेव्हा ५० माणसे कामगार आहेत  तेव्हा एकूण रोजंदारी ४५० रु. असेल तर एका मुलाची एका आठवड्याची मजुरी किती?
प्रश्न
39
खालीलपैकी कोणते पुस्तक शिवाजी सावंत यांचे नाही?
प्रश्न
40
खालीलपैकी ‘ विशेषनाम’ कोणते आहे?
प्रश्न
41
…………..म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण होय.
प्रश्न
42
२१ मीटर त्रिजेच्या वर्तुळावर मैदानात ५ फेऱ्या मारल्यास एकूण किती अंतर तोडले जाईल?
प्रश्न
43
खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते?
प्रश्न
44
२०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्य राज्याची आहे?
प्रश्न
45
खालीलपैकी’ विसर्ग’ विरामचिन्ह कोणते आहे?
प्रश्न
46
‘वासरू’ हा शब्द आहे?
प्रश्न
47
भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण?
प्रश्न
48
लष्कराचे सुप्रिम कमांडर कोण आहेत?
प्रश्न
49
खालीलपैकी सर्वात मोठे पद कोणते आहे?
प्रश्न
50
खालीलपैकी देश – चलनाची चुकीची जोडी ओळखा?
प्रश्न
51
६४/२५ भागीले ८/५ बरोबर किती?
प्रश्न
52
‘ई- प्रशासन’ म्हणजे खालीलपैकी काय नाही?
प्रश्न
53
‘ज्याने’ हे भांडण उकरले, टो माघार घेईल, यातील ‘ ज्याने’ सर्वनाम आहे?
प्रश्न
54
‘शंकरास पुंजीले सुमनाने’ यामध्ये ‘ सुमनाने’ या शब्दामध्ये कोणता अलंकार आहे?
प्रश्न
55
चलनी नोटा, पोस्त कार्डे, तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र राज्यात खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
56
जर राम गोविंद पेक्षा उंच आहे, गोविंद सचिन पेक्षा उंच आहे, महेश सुरेश पेक्षा उंच आहे, सुरेश गोविंद पेक्षा उंच आहे तर सर्वात ठेंगणा कोण?
प्रश्न
57
मुंबई लोहमार्ग आयुक्तालयासह महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालये आहेत?
प्रश्न
58
‘वंदेमातरम्’ हे गीत ……………यांच्या ‘ आनंदमठ’ या कादंबरीतून घेण्यात आले आहे.
प्रश्न
59
खालीलपैकी कोणती जागा अकोला शहरात नाही?
प्रश्न
60
कथ्थकली कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे?
प्रश्न
61
ISRO ही संघटना कशाही संबंधित आहे?
प्रश्न
62
राष्ट्रीय स्तरावरील N. S. G. चे धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते?
प्रश्न
63
कोणत्याही शब्दात…………चा समुदाय असतो.
प्रश्न
64
…………..या रोगात पेशींची अनियंत्रित आणि असामान्य वाढ होते.
प्रश्न
65
१४ मी. ४२ मी. व ११९ मी. अशा तीन तारांचे सारख्या आकाराचे तुकडे केले, जर प्रत्येक तुकड्याची लांबी ही जास्तीत जास्त  शक्य लांबी एवढी असेल तर तिसऱ्या तारेचे किती तुकडे होतील?
प्रश्न
66
खालीलपैकी कोणते एक शहर गटात बसत नाही?
प्रश्न
67
अजय एक काम दहा दिवसात करतो. अतुल तेच काम आठ दिवसात करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील?
प्रश्न
68
अशी संख्या सांगा जिच्यामध्ये १९ वेळा बेरीज मिळवली असता येणारी संख्या ४२० राहील?
प्रश्न
69
तृतीय विभक्तीचे प्रमुख कार्य ………….आहे.
प्रश्न
70
खालील कोणता समासचा प्रकार नाही?
प्रश्न
71
दोन संख्याहे गुणोत्तर ३ :५ आहे. जर त्या संख्येत प्रत्येकी १० वाढविले तर त्यांच्यातील गुणोत्तर ५ :७ होते तर त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
72
पंचायतराजचा स्विकार करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे?
प्रश्न
73
‘पाणी पडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?
प्रश्न
74
……………….रक्त पेशी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात मदत करतात.
प्रश्न
75
WTO चे पूर्ण नाव काय आहे?
प्रश्न
76
खालील पैकी कोणती एक कंपनी मोटार वाहन उत्पादनाशी सबंधित नाही?
प्रश्न
77
LIC चा दहा रुपये दर्शनी किंमतीचा शेअर ५० रुपयाला विकत घेतला, त्यावर LIC ने २० टक्के लाभांश जाहीर केला तर उत्पन्नाचा दर किती?
प्रश्न
78
A,CD,GHI, ????, UVWXY गाळलेला अक्षर संच भरा?
प्रश्न
79
कोणत्याही शब्दात …………….चा समुदाय असतो.
प्रश्न
80
मुंबई चे पोलीस कमिशनर कोण आहेत?
प्रश्न
81
मधूने इंग्रजीत ६० पैकी ४२, गणितात ७५ पैकी ५७, मराठीत ८० पैकी ५६ आणि शास्त्रात ५०पैकी ३२ गुण मिळविले तर तिचा कोणता विषय सर्वात चांगला आहे?
प्रश्न
82
२००० रु द. सा. द. शे. १० % दराने ३ वर्षाचे सरळव्याज व चक्र वाढव्याज यांच्यातील फरक किती?
प्रश्न
83
दुपारी १२ वाजल्यापासून संध्याकाळी ५.१० मि. पर्यंत तास काटा किती अंशात फिरतो?
प्रश्न
84
राहुल व सचिन यांनी अनुक्रमे ९००० व १२००० रु. गुंतवून एक व्यवसाय सुरु केला. ६ महिन्यानंतर सचिनने त्याची अर्धी गुंतवणूक काढून घेतली. एक वर्षानंतर कून नफा ४६०० रु. झाला तर सचिनचा वाटा किती?
प्रश्न
85
५३७८७८९+५०७८९७७+६८९ = ?
प्रश्न
86
‘खोंड’ च्या विरूद लिंगी शब्द कोणता?
प्रश्न
87
आज गुरुवार आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी ३ फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल?
प्रश्न
88
‘ग्रीन हाउस इफेक्ट’ कशाशी सबंधित आहे?
प्रश्न
89
खालीलपैकी कोणत्या खंडात फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०१४ झाली?
प्रश्न
90
सर्व सामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब ……mmHg असतो
प्रश्न
91
भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मुलभूत हक्कांशी संबंधित नाही?
प्रश्न
92
घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरीण म्हटले, हरिणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?
प्रश्न
93
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता?
प्रश्न
94
१९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, या फाळणीस कोण जबाबदार होते?
प्रश्न
95
‘सत् + जन = सज्जन’ यातील संधी प्रकार ओळखा?
प्रश्न
96
कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला?
प्रश्न
97
रिटा ने मनीला सांगितले कि, ‘मी काळ समुद्रकिनाऱ्यावर ज्या मुलीला भेटले ती माझे मित्राच्या आईच्या दिराची सर्वात सर्वात लहान मुलगी होती. त्य मुलीचे रीटाच्या मित्राशी नाते काय?
प्रश्न
98
…………… या जीवनसत्वांमुळे हाडे बळकट होतात.
प्रश्न
99
महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेल्या ४५ खासदरांचे सरासरी वय ४८ वर्षे होते. त्यातील एका वयोवृद्ध खासदाराचे निधन झाल्यामुळे राहिलेल्या ४४ खासदरांचे सरासरी वय ४७ वर्षे ६ महिने झाले तर निधन झालेल्या खासदाराचे वय किती वर्षे होते?

राहुन गेलेल्या बातम्या

x