22 November 2024 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

SBI Special FD | SBI च्या स्पेशल FD मध्ये गुंतवा पैसे, प्रत्येक महिन्याला होईल बंपर कमाई, फायदाच फायदा - Marathi News

Highlights:

  • SBI Special FD
  • कोण कोण खातं उघडू शकतं :
  • लोनची सुविधा देखील मिळते :
  • पैसे डिपॉझिट करण्याची सीमा आणि वेळ :
  • अशा पद्धतीने सुरू होईल मंथली पेमेंट :
SBI Special FD

SBI Special FD | एसबीआय अंतर्गत अनेक फायद्याच्या योजना राबवल्या जातात. एसबीआयने आतापर्यंत अनेकांना लाखोंची कमाई करून दिली आहे. त्याचबरोबर नागरिक देखील एसबीआयमध्ये एफडी किंवा बँकेमध्ये पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे समजतात. आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या एका स्पेशल एफडी स्कीमबद्दल सांगणार आहोत. या स्कीमचं नाव आहे ‘SBI Annuity Deposit Scheme’. या स्कीमची विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला या योजनेत पैसे गुंतवण्याची गरज भासणार नाही.

तुम्हाला एकदमच तुमचे पैसे डिपॉझिट करायचे आहेत. तुम्ही डिपॉझिट केलेल्या या पैशांवर प्रत्येक महिन्याला व्याजासह हमखास परतावा तुम्हाला मिळेल. तुम्हाला मिळणारं व्याज हे अकाउंटमध्ये उरलेल्या रकमेवर तिमाही कंपाऊंडिंगवर कॅल्क्युलेट केलं जातं. एसबीआय वेबसाईटच्या माहितीनुसार तुम्हाला बँकेच्या टर्म डिपॉझिटवर म्हणजेच एफडीवर पैसे मिळतात.

कोण कोण खातं उघडू शकतं :
एसबीआयच्या ॲन्यूइटी डिपॉझिटिव स्कीममध्ये कोणताही भारतीय नागरिक स्वतःचं खातं उघडू शकतो. भारतीयांसह मायनर देखील हे खात उघडण्यास पात्र आहेत. एवढेच नाही तर तुम्ही सिंगल किंवा जॉईंट अकाउंट देखील उघडून एसबीआयच्या या स्पेशल एफडीचा लाभ घेऊ शकता.

लोनची सुविधा देखील मिळते :
एसबीआयच्या या स्पेशल एफडीत तुमच्या गरजेनुसार ॲन्यूइटी बॅलन्स अमाऊंटच्या 75 टक्के ओवरड्राफ्ट लोन मिळू शकते. तुम्ही लोन ओवरड्राफ्ट घेतल्यानंतर ॲन्यूइटी पेमेंट लोन अकाउंटमध्ये क्रेडिट होणार. त्याचबरोबर पैसे गुंतवणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर, तुम्ही त्याचं खातं बंद देखील करू शकता. त्याचबरोबर 15 लाख पैसे गुंतवल्यानंतर वेळेवर प्री पेमेंट केले जाईल. एवढाच नाही तर प्री मॅच्युअर पेनल्टी देखील सारख्याच दरानुसार द्यावी लागेल. त्यातच अर्थ टर्म डिपॉझिटनुसार या स्पेशल एफडीवर प्री मॅच्युअर पॅनल्टी लावली जाते.

पैसे डिपॉझिट करण्याची सीमा आणि वेळ :
एसबीआयची ही स्पेशल एफडी सर्व ब्रांचमध्ये उपलब्ध आहे. या स्पेशल एफडीत ग्राहकांना एकाच वेळेला मोठी रक्कम डिपॉझिट करायची असते. ज्यामधून तुम्हाला मंथली बेसवर एक ठराविक प्रिन्सिपल अमाऊंट आणि व्याज देखील मिळते. या योजनेचा एक रक्कमी रक्कम जमा करण्यासाठी तुम्ही 36, 60, 84 आणि 120 महिन्यांचा वेळ घेऊ शकता. त्याचबरोबर या योजनेत तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये भरून गुंतवणूक करावी लागेल आणि मॅक्झिमम पैसे गुंतवणुकीची कोणतीही लिमिट दिली गेली नाहीये.

अशा पद्धतीने सुरू होईल मंथली पेमेंट :
एसबीआयच्या Annuity Deposit Scheme मध्ये पैसे गुंतवल्यानंतर प्रत्येक महिन्याला मंथली पेमेंट सुरू होईल. ज्या दिवशी तुम्ही एक रक्कमी रक्कम जमा कराल त्या तारखेनंतरच्या दुसऱ्या महिन्यापासून पेमेंट मिळणे स्टार्ट होईल. समजा एखाद्या महिन्यामधील ती तारीख 29, 30 किंवा 31 तारीख नसेल तर, पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून तुम्हाला Annuity रक्कम मिळणार.

एसबीआयच्या या स्पेशल एफडी स्कीममध्ये सामान्य ग्राहकांपासून ते सिनिअर सिटीजनपर्यंत टर्म डिपॉझिटच्या आधारावर व्याज मिळते. एवढंच नाही तर यामध्ये नॉमिनेशन सुविधा उपलब्ध असून, तुम्ही तुमचं अकाउंट एका बँकेतून दुसऱ्या बँकेत देखील ट्रान्सफर करू शकता. त्याचबरोबर कस्टमरला एक युनिव्हर्सल पासबुक देखील देण्यात येते. त्यामुळे लवकरात लवकर एसबीआयच्या या स्पेशल एफडी योजनेचा लाभ घ्या.

Latest Marathi News | SBI Special FD 02 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SBI Special FD(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x