19 April 2025 5:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

BEL Share Price | BEL स्टॉक निफ्टी-50 इंडेक्समध्ये सामील, कंपनी ऑर्डरबुक अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - Marathi News

Highlights:

  • BEL Share Price NSE: BEL – भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश
  • कंपनीला 25000 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळण्याची अपेक्षा
  • तज्ज्ञांनी काय म्हटले
BEL Share Price

BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स सोमवारी 3 टक्केपेक्षा जास्त घसरले होते. मंगळवारी देखील या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले होते. नुकताच या सरकारी कंपनीचे शेअर्स निफ्टी-50 या प्रमुख निर्देशांकात सामील करण्यात आले आहे. ट्रेंट हा टाटा समूहाचा सहावा स्टॉक आहे, जो निफ्टी-50 इंडेक्समध्ये सामील करण्यात आला आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)

यापूर्वी TCS, टाटा मोटर्स, टायटन, टाटा स्टील आणि टाटा कंज्यूमर कंपनीचे शेअर्स निफ्टी-50 इंडेक्समध्ये सामील करण्यात आले होते. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.39 टक्के घसरणीसह 284 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

कंपनीला 25000 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळण्याची अपेक्षा
बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 5 ट्रेडिंग सेशनपैकी 4 मध्ये तेजी पाहायला मिळाली होती. ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीचा अंदाज आहे की, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बीईएल कंपनी आपले गाईडन्स पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. तथापि चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बीईएल कंपनीला अपेक्षेपेक्षा कमी ऑर्डर मिळाल्या होत्या. 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये बीईएल कंपनीला 25000 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळण्याची अपेक्षा आहे.

तज्ज्ञांनी काय म्हटले
11 सप्टेंबर रोजी या कंपनीला 1,155 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या होत्या. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत या कंपनीला एकूण 7,075 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. यावर्षी बीईएल कंपनीची ऑर्डर्सची आवक अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. मात्र तज्ञांच्या मते ही फारशी चिंतेची बाब नाही. नुकताच बीईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स 340 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. त्यानंतर हा स्टॉक जवळपास 16 टक्के घसरला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price 02 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BEL Share Price(109)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या