BHEL Share Price | BHEL शेअर चार्टवर मोठे संकेत, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Highlights:
- BHEL Share Price – NSE: BHEL – बीएचईएल कंपनी अंश
- तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
- कंपनीचे तिमाही रिपोर्ट
- 2 वर्षात दिला 367% परतावा
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने 266 रुपये किमतीवर (NSE: BHEL) मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 249 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. अल्प मुदतीच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करताना तज्ञांनी 266 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. (बीएचईएल कंपनी अंश)
तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या स्टॉकला 291 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 304-305 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी बीएचईएल कंपनीचे शेअर्स 0.071 टक्के वाढीसह 279.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
कंपनीचे तिमाही रिपोर्ट
बीएचईएल कंपनीने जून तिमाहीत 211.40 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता. बीएचईएल कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली होती की, आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल ते जून तिमाहीत बीएचईएल कंपनीने 204.70 कोटी रुपये तोटा नोंदवला होता. या कंपनीचे एकूण उत्पन्न मागील वर्षीच्या जून तिमाहीत 5,117.20 कोटी रुपये नोंदवले गेले होते, जे जून 2024 तिमाहीत वाढून 5,581.78 कोटी रुपये नोंदवले गेले होते. जून 2023 तिमाहीत बीएचईएल कंपनीचा खर्च 5,409.47 कोटी रुपये होता, जो जून 2024 तिमाहीत वाढून 5,874.98 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
2 वर्षात दिला 367% परतावा
बीएचईएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 335.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 113.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण 97,358.49 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 40.96 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 113.52 टक्के वाढली आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 367.17 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BHEL Share Price 02 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार