22 November 2024 7:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, 2 वर्षात दिला 480% परतावा - Marathi News

Highlights:

  • NBCC Share Price
  • कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट तपशील
  • गुंतवणुकीवर परतावा
NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीचे शेअर्स (NSE: NBCC) नवीन ऑर्डर मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले होते. नवरत्न दर्जा आलेल्या या सरकारी कंपनीला 101 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स 1.5 टक्के वाढले होते. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 0.45 टक्के वाढीसह 180.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट तपशील
नुकताच एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून 101 कोटी रुपये मूल्याचा करार मिळाला आहे. नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीला भारतीय प्राधिकरणाचे कायमस्वरूपी कार्यालय बांधण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. एनबीसीसी कंपनीचे शेअर्स सोमवारी 30 सप्टेंबर रोजी 1.5 टक्के वाढीसह 177.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

गुंतवणुकीवर परतावा
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा दिला आहे. 2024 या वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 120 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 205 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 480 टक्क्यांनी वाढली आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती. यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 7 ऑक्टोबर 2024 हा दिवस निश्चित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 02 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x